Lemon Market । शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण! लिंबांचे वाढले भाव, क्विंटलला मिळतोय ‘इतका’ दर
Lemon Market । जर तुम्ही लिंबाला (Lemon) रोजच्या आहारात समावेश केला तर रोगप्रतिकार शक्ती वाढू शकते. उलटी, अपचन यांसारख्या पोटाच्या विकारांवर उपाय म्हणून एक कप सरबत प्यायल्यास आराम मिळू शकतो. केवळ उन्हाळ्यातच नाही तर हिवाळ्यातदेखील लिंबाचे सेवन केले तर त्याचा शरीराला खूप फायदा होतो. यावर्षी लिंबाला पावसाचा फटका बसला असल्याने त्याचे दर वाढले आहेत. (Lemon […]
Continue Reading