Maize Rate । मकाच्या दरात सर्वाधिक वाढ! जाणून घ्या बाजारात किती मिळतोय दर?
Maize Rate । मका (Maize) हे देखील पीक शेतकऱ्यांना जास्त उत्पन्न मिळवून देते. त्यामुळे दरवर्षी या पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात येते. कमी वेळेत आणि कमी खर्चात हे पीक भरघोस उत्पन्न (Maize production) मिळवून देत असल्याने शेतकऱ्यांना त्याचा खूप फायदा होतो. खरीप आणि रब्बी हंगामात मका या पिकाची लागवड (Maize Cultivation) करण्यात येते. Industrial Electricity […]
Continue Reading