Havaman Andaj । सावधान! राज्यात विजांच्या कडकडाटासह कोसळणार मुसळधार पाऊस; जाणून घ्या हवामान अंदाज
Havaman Andaj । सध्या राज्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये पाऊस कोसळताना दिसत आहे. आज देखील हवामान विभागाने ठाणे, रायगडसह रत्नागिरीला पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. त्यामुळे राज्यसह देशभरात मुसळधार पाऊस पाहायला मिळत आहे. आज देखील राज्यासह देशाच्या अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हावामान विभागाने दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी कामाव्यतिरिक्त […]
Continue Reading