Success Story । दहा गुंठ्यात सुरु केला कुक्कुटपालनाचा व्यवसाय, आज हा तरुण करतोय लाखोंची उलाढाल; कसे ते जाणून घ्या?
Success Story । अलीकडच्या काळात बेरोजगारीचे प्रमाण खूप वाढले आहे. धक्कादायक बाब म्हणजे काहीजण नोकरी नसल्याने टोकाचा निर्णय घेत आहेत. पण काही तरुण असे आहेत जे या समस्येवर मात करत स्वतःचा व्यवसाय करत आहेत. अशाच एका बेरोजगार तरुणाने कुक्कुटपालनाचा यशस्वी व्यवसाय (Poultry business) करून दाखवला आहे. Success Story । युवा शेतकऱ्याची कमाल! मेहनतीच्या जोरावर झाला […]
Continue Reading