Nutrient deficiency

Nutrient deficiency । सोप्या पद्धतीने ओळखा पिकात कोणत्या अन्नद्रव्याची कमतरता आहे, कसे ते जाणून घ्या

Nutrient deficiency । जर पिकात अन्नद्रव्यांची कमतरता (Deficiency of Nutrient) असेल तर त्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसतो. अन्नद्रव्यांची कमतरता असल्याने पिकांची व्यवस्थित वाढ होत नाही. पिकामध्ये जर फळ, पान, फुल यांचा रंग बदलणे किंवा फुल आणि फळांची गळ झाली तर पिकांच्या उत्पादनावर त्याचा परिणाम होतो. तुम्ही आता अन्नद्रव्याची कमतरता सोप्या पद्धतीने ओळखू शकता. (Nutritional symptoms) […]

Continue Reading