Document registration । बनावट दस्त नोंदणीसाठी रोखण्यासाठी सरकारचे मोठे पाऊल! आता अदृश्य होणार आधार, पॅन, बोटांचे ठसे
Document registration । आज मोठ्या प्रमाणात मालमत्ता खरेदी (Property purchase), भाडेकरार, साठेखत केले जात आहे. यासाठी दस्त नोंदणीमध्ये खरेदीदार आणि विक्री करणाऱ्याचे आधार व पॅन क्रमांक (Aadhaar and PAN number) तसेच बोटांचे ठसे घेण्यात येतात. धक्कादायक बाब म्हणजे आधार, पॅन (PAN Card) आणि बोटांच्या ठशांचा गैरवापर करून पश्चिम बंगाल तसेच बिहार या राज्यांमध्ये बनावट दस्त […]
Continue Reading