Havaman Andaj । मोठी बातमी! आजपासून राज्यात कोसळणार मुसळधार पाऊस; ‘या’ ठिकाणी अलर्ट जारी
Havaman Andaj । सप्टेंबर महिन्यात चांगला पाऊस पडेल अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र शेतकऱ्यांच्या पदरी पुन्हा एकदा निराशाच पडत असल्याचे दिसत आहे. सप्टेंबर महिन्यात पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने देखील वर्तवला होता मात्र सप्टेंबर महिना सुरू होऊन 18 दिवस झाले तरी देखील अजून म्हणावा असा पाऊस पडला नाही त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. मात्र आता […]
Continue Reading