Raju Shetti । साखरेचे एकही पोते कारखान्याबाहेर जाऊ देणार नाही; राजू शेट्टी यांचा गंभीर इशारा
Raju Shetti । शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी राजू शेट्टी कायमच शेतकऱ्यांसोबत खंबीरपणे उभा राहतात. शेतकऱ्यांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी राजू शेट्टी आंदोलने देखील करतात. दरम्यान सध्या देखील राजू शेट्टी यांनी एक गंभीर इशारा दिला आहे. गेल्यावर्षीच्या उसाच्या प्रतिटन ४०० रुपयांसाठी आजपासून साखरेचे एक पोते देखील कारखान्याबाहेर जाऊ देणार नाही. त्याचबरोबर एखादा ट्रक, टेम्पो जर कार्यकर्त्यांनी अडवला तर याला […]
Continue Reading