Success story । इंदापूरच्या शेतकऱ्याचा नादखुळा! 50 गुंठ्यात चंदन शेतीतुन करोडोची कमाई, जाणून घ्या कस केलं नियोजन?
Success story । हल्ली शेतकऱ्यांचा आधुनिक पिकांकडे (Modern crops) जास्त कल वाढत चालला आहे. यामधून शेतकऱ्यांना जास्त फायदा होत आहे. परंतु, कोणत्याही पिकाची लागवड (Cultivation of crop) करायची असल्यास गरजेचे आहे ते म्हणजे कष्ट आणि नियोजन. शेतीत विविध प्रयोग केल्याने उत्पन्नांत वाढ होत आहे. कमी क्षेत्रावरही काही शेतकरी भरघोस उत्पन्न मिळवत आहेत. Leopard attacks । […]
Continue Reading