Shabari Gharkul Yojana | सामान्यांचे घराचे स्वप्न होणार साकार! शबरी घरकुल योजनेचा नवीन जीआर निर्गमित; जाणून घ्या आवश्यक कागदपत्रे
Shabari Gharkul Yojana | स्वतःच्या हक्काचं घर (Home) हे प्रत्येक सामान्य नागरिकाचं स्वप्न असतं. सामन्य जनतेला हक्काचे घर मिळवून देण्यासाठी राज्य शासनाकडून ‘शबरी घरकुल योजना’ सुरू करण्यात आली आहे. 2013 पासून राज्यात ही योजना सुरू असून नुकताच या योजनेचा नवीन जीआर निर्गमित करण्यात आला आहे. ( Shabari Gharkul Yojana) शबरी घरकुल योजना (Shabari Gharkul Yojana […]
Continue Reading