Silk farmer

Silk farmer । सर्वात जास्त उत्पादन घेणाऱ्या रेशीम उत्पादक शेतकऱ्याला मिळणार सरकारकडून पुरस्कार, असा करा अर्ज

Silk farmer । राज्यात रेशीम उद्योग (Silk industry) सर्वात मोठ्या प्रमाणावर करण्यात येतो. खरंतर रेशीम उद्योग हा कृषी आणि वनसंपत्तीवर आधारित उद्योग आहे. यामध्ये रोजगाराची क्षमता खूप जास्त आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे कमी पाण्याच्या प्रदेशातही हमखास उत्पन्न मिळवून देणारा व्यवसाय अशी याची ओळख आहे. अनेकजण या व्यवसायकडे (Silk business) वळाले आहेत. Samriddhi Yojana । […]

Continue Reading