MS Dhoni

MS Dhoni । धोनीकडे आहे ‘या’ लोकप्रिय कंपनीचा ट्रॅक्टर, ज्यामुळे शेतीची कामे होतात सोपी

MS Dhoni । क्रिकेट विश्वातलं लोकप्रिय नाव म्हणजे महेंद्रसिंग धोनी. धोनीने अनेक दिग्ग्ज खेळाडूंचे विक्रम मोडीत काढलं आहे. एमएस धोनीचं बाईकप्रेम जगजाहीर आहे. काही दिवसांपूर्वी धोनीचा ट्रॅक्टर चालवतानाचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल झाला होता. परंतु तुम्हाला धोनी चालवतो त्या ट्रॅक्टरची किंमत किती आहे ते माहिती आहे का? या ट्रॅक्टरने शेतकऱ्यांची अनेक कामे सोयीस्कर होतात. Agriculture […]

Continue Reading