Success story । गांडूळ खताचा यशस्वी प्रयोग! परदेशात निर्यात करून वर्षाला शेतकरी मिळवतोय 15 लाख रुपयांचं उत्पन्न
Success story । भारत हा कृषिप्रधान देश आहे. अनेक पिकांचे येथे उत्पन्न घेतले जाते. जर तुम्हाला शेतीतून भरघोस उत्पन्न मिळवायचे असेल तर तुम्हाला शेतीत खूप मेहनत करावी लागते. शेतकरी आता आधुनिक शेतीमधून लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवू लागले आहेत. यासाठी योग्य ते नियोजन करणे महत्त्वाचे आहे. परंतु अनेकांचा शेतीवरच उदरनिर्वाह होत नसल्याने ते शेतीसोबत कुक्कुटपालन आणि […]
Continue Reading