Havaman Andaj Today 13 Sepetember 2023

Havaman Andaj । तो आला, चिंब बरसला आणि पुन्हा एकदा लपंडावाचा खेळ सुरु केला; राज्यात पुन्हा पावसाने घेतली विश्रांती

Havaman Andaj । सप्टेंबर महिना सुरू होताच पावसाने बरसायला सुरुवात केली होती. मात्र काही दिवसातच पुन्हा एकदा पावसाने दडी मारल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत मोठी भर पडली आहे. ऐन पावसाच्या दिवसांमध्ये उन्हाच्या झळा नागरिकांना सोसाव्या लागत आहेत. त्यामुळे आता यावर्षी पाऊस रडवणार असल्याची शक्यता देखील वर्तविण्यात येत आहे. (Havaman Andaj ) हवामान […]

Continue Reading
Vermicompost

Vermicompost । ‘या’ सोप्या पद्धतीने घरच्या घरी तयार करा गांडूळखत, वाचा सविस्तर माहिती

Vermicompost । रासायनिक खतांमुळे जमिनीची सुपीकता कमी होत चालली आहे. या खतांमुळे फक्त जमिनीवरच नाही तर मानवी आरोग्यावरही परिणाम होऊ लागला आहे. त्यामुळे शेतकरी सेंद्रिय खताचा शेतीत वापर करू लागले आहेत. यामुळे पिकांना देखील फायदा होतो आणि आरोग्यावरही कोणताच वाईट परिणाम होत नाही. अनेकजण गांडूळखताचा वापर करू लागले आहेत. तुम्ही हेच गांडूळखत विकून लाखो रुपये […]

Continue Reading
dragon fruit farming

Success Story । शिक्षकाने करून दाखवलं! माळरानावर फुलवली ड्रॅगन फ्रुटची शेती; पाहा कसं केलं नियोजन?

Success Story । शेतकरी पारंपारिक शेती सोडून शेतीमध्ये काहीतरी नवीन तंत्रज्ञान वापरून शेती करताना दिसत आहेत. नवीन तंत्रज्ञानाच्या साह्याने शेतकरी कमी खर्चात तसेच कमी मेहनतीमध्ये जास्त उत्पादन घेण्याचा प्रयत्न करत आहेत. आपल्याकडे असे अनेक शेतकरी आहेत ज्यांनी कमी खर्चात जास्त उत्पन्न घेतले आहे. त्याचबरोबर नवनवीन फळांची लागवड शेतकरी चांगला पैसे कमवत आहेत. आज आपण एका […]

Continue Reading
Sericulture Farming

Sericulture Farming । तुम्हालाही मिळेल रेशीम शेतीसाठी 3 लाखांचे अनुदान! जाणून घ्या संपूर्ण माहिती आणि अर्ज प्रक्रिया

Sericulture Farming। मागील काही वर्षामध्ये शेतकर्‍यांकडून विविध नाविण्यपूर्ण पीक लागवडीचे प्रयोग केले जात आहेत. विशेष म्हणजे याचा त्यांना मोठा फायदाही होत आहे. इतर पिकांपेक्षा या पिकांना जास्त महत्त्व आले आहे. परंतु त्यासाठी नियोजन खूप गरजेचे आहे. जर तुम्ही योग्य प्रकारे नियोजन केले तर तुम्हाला प्रत्येक वर्षी लाखो रुपयांची कमाई सहज करता येईल. (Sericulture Farming) विशेष […]

Continue Reading
Gram Panchayat Mahaegram App

Gram Panchayat Mahaegram App । ग्रामपंचायतचे सर्व दाखले मोबाईल कसे पाहणार? वाचा महत्वाची माहिती

Gram Panchayat Mahaegram App । आपल्याला वेगवेगळ्या कामांसाठी ग्रामपंचायत मधून वेगवेगळ्या दाखल्यांची गरज नेहमीच भासत असते. यामध्ये जन्माचा दाखला, मृत्यू दाखला, विवाह नोंदणी दाखला, पाणीपट्टी दाखले, विविध उतारे इत्यादी दाखल्यांचा समावेश असतो. आपल्याला जर सरकारी योजनेचा लाभ घ्यायचा असेल किंवा काही इतर काम करायचे असेल तर सदरील दाखले अनिवार्य असतात. ज्यावेळी आपल्याला अचानक याची गरज […]

Continue Reading
Electric motor without light

Electric motor without light । वीज गेली तरी नो टेन्शन! विजेशिवाय चालते ‘ही’ भन्नाट मोटर

Electric motor without light । शेती करताना पाणी खूप महत्त्वाची भूमिका बजावत असते. पाण्याशिवाय शेती करणे शक्यच नाही. जवळपास सर्वच शेतकरी मोटरने शेतीला पाणी देतात. जसे शेतीला पाणी महत्त्वाचे आहे तसेच वीजदेखील खूप महत्त्वाची आहे. सध्या पाऊस पडला नसल्याने विजेची टंचाई निर्माण झाली आहे. अगोदरच पाण्याची टंचाई त्यात विजेची समस्या त्यामुळे शेतकऱ्यांवर दुहेरी संकट येते. […]

Continue Reading
Animal Husbandry

Animal Husbandry । ‘या’नवीन रोगामुळं पशुपालकांचे आर्थिक नुकसान, प्रादुर्भाव टाळण्यासाठी तातडीने करा या उपाययोजना

Animal Husbandry । देशात मोठ्या प्रमाणावर शेतीसोबत पशुपालनाचा व्यवसाय करतात. यातून केवळ दूध विक्रीतून नाही तर शेणखत विक्रीतूनही पैसे मिळवता येतात. जर तुम्ही योग्य ते नियोजन केले तर तुम्हाला या व्यवसायातून दरवर्षी लाखो रुपयांची उलाढाल करता येईल. परंतु वेगवेगळ्या कारणांमुळे पशुपालकांना मोठा आर्थिक फटका देखील बसत असतो. पशुपालकवर्ग लंपी या जीवघेण्या रोगातून सावरत नाही तोच […]

Continue Reading
Namo Shetkar Maha Sanmanman Yojana

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 85 लाख 60 हजार शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार प्रत्येकी २००० रुपये; तुम्ही पात्र आहात का? लगेचच करा चेक

Namo Shetkar Maha Sanman Yojana | शेतकऱ्यांना आर्थिक दृष्टीने फायदा व्हावा म्हणून केंद्र सरकारने पीएम किसान योजना शेतकऱ्यांसाठी सुरू केली आहे. अनेक शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहेत. मागच्या काही दिवसापूर्वी या योजनेचा चौदावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला असून शेतकरी आता पंधराव्या हप्त्याची वाट पाहत आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने देखील शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी […]

Continue Reading
Land Claims

Land Claims । आता घरबसल्या समजणार जमिनीचे दावे, फॉलो करा ही सोपी प्रोसेस

Land Claims । सध्या जमिनीला सोन्याचे भाव आले आहेत. तरीदेखील अनेकजण जमिनी खरेदी करत आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आता तुम्ही घरी बसून अवघ्या 5 मिनिटांत राज्याच्या सर्व भागांतील जमिनीचे सरकारी दर पाहू शकता. जमिनींची खरेदी करत असताना काही गोष्टी लक्षात ठेवणे खूप गरजेचे आहे. कारण अलीकडच्या काळात जमीन खरेदी करताना मोठ्या प्रमाणात फसवणूक होत आहेत. […]

Continue Reading
Electric Tractor

Electric Tractor । ‘हे’ 3 इलेक्ट्रिक ट्रॅक्टर आहेत सर्वात स्वस्त; 2 तास चार्ज केल्यानंतर 8 तास काम करणार

Electric Tractor । सध्या देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्य लोकांना मोठा आर्थिक ताण सहन करावा लागत आहे. सर्वसामान्य लोकांबरोबरच शेतकऱ्यांना देखील याचा मोठा फटका बसतो. याचं कारण असं की कृषी क्षेत्रामध्ये जी उपकरणे वापरली जातात त्याला डिझेल आणि पेट्रोल आवश्यक असते. त्यामुळे डिझेल आणि पेट्रोलचे दर परवडत नसल्याने शेतकऱ्यांना मोठा […]

Continue Reading