Havaman Andaj । मोठी बातमी! २४ तासात ‘या’ भागात विजांच्या कडकडाटासह कोसळणार मुसळधार पाऊस; घराबाहेर पडत असाल तर..
Havaman Andaj । सध्या राज्यभर पावसाचा जोर अजूनही कायम असल्याचे पाहायला मिळत आहे दरम्यान आज दिवसभरात मराठवाडा आणि विदर्भ विदर्भाच्या काही भागात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे पुढील दोन दिवस राज्यांमध्ये कोकण व मध्य महाराष्ट्रात देखील पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर ठेवली आहे त्याचबरोबर दोन ऑक्टोबर नंतर पाऊस विश्रांती घेणार असल्याचा अंदाज […]
Continue Reading