Onion Rate । मागच्या काही दिवसापासून कांद्याच्या दरावरून शेतकरी नाराज असल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याच कारण असं की कांद्याला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी नाराज आहेत. दरम्यान आज कांद्याला किती बाजारभाव मिळाला हे खालील तक्त्यात आम्ही सविस्तरपणे दिले आहे. ते तुम्ही पाहू शकता.
शेतमाल : कांदा
दर प्रती युनिट (रु.)
