Agriculture News । नुकसानग्रस्तांना मिळाला दिलासा! सरकारकडून मिळाले तब्बल 154 कोटी
Agriculture News । कधी शेतमालाला हमीभाव नसणे तर कधी अवकाळी पाऊस आणि महापूर यांसारख्या संकटांचा सामना शेतकऱ्यांना सतत करावा लागतो. त्यामुळे शेतकरी निराश तर होतोच शिवाय त्यांच्यावर आर्थिक संकटही येते. यंदा राज्याच्या अनेक भागात पावसाने (Heavy Rain) चांगला धुमाकूळ घातला होता. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. त्यामुळे शेतकरी नुकसानभरपाईची मागणी करत होते. मागील वर्षीही […]
Continue Reading