Havaman Andaj । मोठी बातमी! देशातील अनेक राज्यांवर अवकाळी पावसाचं संकट; वाचा महाराष्ट्रातील हवामान स्थिती
Havaman Andaj । भारतीय हवामानशास्त्र विभाग अर्थात IMD ने म्हटले आहे की पश्चिम हिमालयीन भागात 4 फेब्रुवारीपर्यंत पावसाळा सुरू राहील. हवामान खात्यानुसार, ३१ जानेवारी आणि १ फेब्रुवारीला मुसळधार पावसाची शक्यता आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या प्रभावाखाली या भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने म्हटले आहे की वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे अनेक डोंगराळ राज्यांमध्ये पाऊस आणि बर्फवृष्टी दिसून येईल. […]
Continue Reading