Unseasonal Rain

Unseasonal Rain । अवकाळी पावसाने टोमॅटोचे पीक उद्ध्वस्त, शेतकरी नुकसानभरपाईच्या प्रतीक्षेत

Unseasonal Rain । महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या समस्या वाढत आहेत. यापूर्वी शेतकऱ्यांच्या मालाला रास्त भाव मिळत नसल्याची चिंता होती, मात्र आता राज्यात झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ केली आहे. ऑक्टोबरमध्ये दुष्काळाने शेतकरी हैराण झाले असताना, नोव्हेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीने अडचणीत वाढ झाली आहे. अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. वाशीम जिल्ह्यातील कारंजा शहरातील रस्त्यांवर अवकाळी पावसाने पाणी […]

Continue Reading
Tomato Rate

Tomato Rate । टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! टोमॅटोचे दर वाढले, मिळतोय इतका भाव

Tomato Rate । मागच्या काही दिवसापूर्वी टोमॅटोचे दर खूपच कमी झाले होते. मात्र आता टोमॅटोच्या दरात पुन्हा एकदा सुधारणा होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. गत महिन्यात टोमॅटोच्या एका क्रेटला १०० ते १५० रुपये दर होता. मात्र आता प्रतिक्रेट ३००ते ५०० रुपयांचा दर मिळत आहे. त्यामुळे टोमॅटो उत्पादक […]

Continue Reading
Tomato Diseases

Tomato Diseases । टोमॅटोच्या फुलांना गळण्यापासून कसे वाचवावे, जाणून घ्या याबद्दल सविस्तर माहिती

Tomato Diseases । भारतात टोमॅटोची लागवड हिवाळ्यापासून संपूर्ण उन्हाळ्यापर्यंत मोठ्या प्रमाणात केली जाते. उन्हाळ्यात टोमॅटोचा वापर जास्त होतो. कारण या दिवसांमध्ये तापमान वाढल्याने अनेक ठिकाणी पाण्याची कमतरता भासते. त्यामुळे अशा ठिकाणी उन्हाळ्यात टोमॅटोची लागवड करणे अवघड होऊन बसते. उन्हाळ्याच्या वाढत्या तापमानात टोमॅटोची फुले उष्ण वारे आणि उष्णतेच्या लाटेमुळे तोडून गळून पडतात. त्यामुळे टोमॅटोच्या उत्पादनावर मोठा […]

Continue Reading
Tomato Price

Tomato Price । टोमॅटो उत्पादकांसाठी आनंदाची बातमी! वाढले दर, किलोला मिळतोय ६० रुपयांवर भाव

Tomato Price । टोमॅटो उत्पादकांना पुन्हा एकदा अच्छे दिन आले आहेत. टोमॅटोच्या दराने पुन्हा एकदा उच्चांकी गाठली आहे. मागील काही दिवसांपूर्वी टोमॅटोने १०० रुपयांचा (Tomato rate) टप्पा पार केला होता. काही शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा तर काही शेतकऱ्यांना करोडो रुपयांचा फायदा झाला होता. वाढलेल्या दरामुळे टोमॅटो उत्पादकांची चांदी झाली होती. ग्राहकांना जास्त किमतीने टोमॅटो खरेदी करावा […]

Continue Reading
Tomato Rate

Tomato Rate । टोमॅटोचे भाव कोसळले! पुणे- सोलापूर महामार्गावर टोमॅटो फेकून संतप्त शेतकऱ्याने रोखला रस्ता

Tomato Rate । मागच्या काही दिवसापूर्वी टोमॅटोला उचांकी दर मिळत होता. यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत होते. मात्र आता हाच टोमॅटो शेतकऱ्यांना रडवत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहेत. दोनशे रुपयांवर पोहोचलेले टोमॅटोचे दर अचानक घसरल्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना मोठा संताप झाला आहे. टोमॅटोचे दर कोसळल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी संताप व्यक्त करत आहेत. Electric Tractor […]

Continue Reading
Tomato Rate

Tomato Rate । टोमॅटोचे दर कोसळले, शेतकऱ्यांवर टोमॅटो फेकून देण्याची वेळ

Tomato Rate । मागच्या काही दिवसापूर्वी टोमॅटोच्या दराने चांगलीच उच्चांकी गाठली होती. यामुळे शेतकऱ्यांमध्ये देखील आनंदाचे वातावरण पाहायला मिळत होते. मात्र फक्त दोन महिनेच शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले त्यानंतर शेतकऱ्यांच्या पदरी आता पुन्हा एकदा निराशाच पडली आहे. टोमॅटोचे दर पुन्हा कमी झाले आहेत. त्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी चांगले अडचणीत सापडले आहेत. टोमॅटोला भाव मिळेल […]

Continue Reading
Tomato Rate

Tomato Rate । टोमॅटोचे दर कोसळले, शेतकऱ्यांना मोठा फटका

Tomato Rate | मागच्या काही दिवसापूर्वी टोमॅटोच्या दराने चांगलीच उच्चांकी गाठली होती. त्यामुळे सर्वसामान्यांचे आर्थिक बजेट चांगलेच कोलमडले होते. अशातच शेतकऱ्यांनी लाखो ते करोडो रुपये देखील टोमॅटो मधून कमावले होते. मात्र आता टोमॅटोचे दर पुन्हा एकदा घसरले असल्याचे पाहायला मिळत आहे. टोमॅटोचे दर दीडशे ते दोनशे रुपये किलोवर पोहोचले होते मात्र आता हा दर आठ […]

Continue Reading