Havaman Andaj

Havaman Andaj । मोठी बातमी! वातावरण बदलले, या ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता; IMD ने जारी केला वादळाचा इशारा

Havaman Andaj । दिल्लीत वाढत्या प्रदूषणाबरोबरच आता थंडीही वाढली आहे. शुक्रवारी राजधानी दिल्लीत नोव्हेंबरमधील किमान तापमान 10 अंशांच्या खाली नोंदवले गेले. हवामान खात्यानुसार, 27 नोव्हेंबर रोजी दिल्लीत रिमझिम आणि हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. यानंतर थंडी आणखी वाढू शकते. अशा स्थितीत घोंगडी, रजई बाहेर काढण्याची वेळ आली आहे. आज आकाशात ढगांची चलबिचल राहील. त्याचबरोबर २६ […]

Continue Reading
Corn Crop Management

Corn Crop Management । मका लागवड करताना लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी, मिळेल भरघोस उत्पादन

Corn Crop Management । राज्यात मोठ्या प्रमाणात मक्याचे पीक घेतले जाते. मका जनावरांसाठी चारा म्हणून खाऊ घातली जाते शिवाय तिची विक्री (Corn Crop) देखील करता येते. दुहेरी फायदा होत असल्याने शेतकरी मका लागवड करतात. खरीप तसेच रब्बी हंगामातही मका लागवड करण्यात येते. जर तुम्हाला भरघोस उत्पादन मिळवायचे असेल तर तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागणार […]

Continue Reading
Organic Vegetables

Organic Vegetables । मस्तच! आता सेंद्रिय भाजीपाला पिकवून मिळवा सरकारी अनुदान, असा घ्या लाभ

Organic Vegetables । भारतीय अर्थव्यवस्थेत शेतीचा मोठा वाटा आहे. समजा पिकांवर कोणता रोग पडला तर शेतकरी तातडीने रासायनिक खतांचा वापर करतात. यामुळे पिकांवरील रोग लवकर दूर होतो. परंतु रासायनिक खतांमुळे मानवी आरोग्यावर परिणाम होतो. सध्या आजाराचे प्रमाण वाढले आहे. रासायनिक खतांमुळे (Chemical fertilizers) देखील आजारात वाढ होऊ लागली आहे. म्हणून अनेकजण सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या भाज्या […]

Continue Reading
Cotton Price

Cotton Price । शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पांढऱ्या सोन्याचे वाढले दर, महिन्याभरात होणार आणखी वाढ

Cotton Price । कापसाला (Cotton) पांढरे सोने म्हणून संबोधले जाते. मागील काही वर्षांपासून कापसाने शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळवून दिले. परंतु दिवाळीपूर्वी कापसाचे दर पडले होते. कापसाची कवडीमोल भावात विक्री होऊ लागली होती. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांवर मोठं संकट आले होते. या हंगामात कापसाची आवक जास्त झाली आहे. शिवाय दर (Cotton Rate) देखील वाढले आहे. Success […]

Continue Reading
Success Story

Success Story । काय सांगता! दोन एकरात 11 प्रकारची पिकं, ही महिला वर्षाला कमावतेय 7 लाख रुपये

Success Story । मनात जर जिद्द आणि चिकाटी असेल तर कोणतेच काम अवघड नसते. याच जिद्दीच्या आणि मेहनतीच्या जोरावर आज अनेकजण गरुडझेप घेत आहेत. जसजसा काळ बदलत गेला तसतशा महिला देखील भरारी घेऊ लागल्या आहेत. विशेष म्हणजे त्या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. कोणत्याच क्षेत्रात त्या मागे राहिल्या नाहीत. घवघवीत यश मिळवून त्या […]

Continue Reading
Success Story

Success Story । हा पठ्ठया वयाच्या २३ व्या वर्षी करतोय गावरान कोंबड्या पाळून करोडोंची कमाई, कसं ते जाणून घ्या..

Success Story । सध्या एका तरुणाची चांगलीच चर्चा होत आहे. यामागचं कारण म्हणजे त्याची कामगिरी. या तरुणाने वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी करोडो रुपयांची कमाई करून समाजातील इतर तरुणांसमोर आदर्श घालून दिला आहे. अनेक तरुण नोकरीच्या मागे न लागता स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहेत. त्यातून त्यांना चांगली कमाई करता येत आहे. व्यवसायामुळे इतरांना देखील रोजगार […]

Continue Reading
Tomato Diseases

Tomato Diseases । टोमॅटोच्या फुलांना गळण्यापासून कसे वाचवावे, जाणून घ्या याबद्दल सविस्तर माहिती

Tomato Diseases । भारतात टोमॅटोची लागवड हिवाळ्यापासून संपूर्ण उन्हाळ्यापर्यंत मोठ्या प्रमाणात केली जाते. उन्हाळ्यात टोमॅटोचा वापर जास्त होतो. कारण या दिवसांमध्ये तापमान वाढल्याने अनेक ठिकाणी पाण्याची कमतरता भासते. त्यामुळे अशा ठिकाणी उन्हाळ्यात टोमॅटोची लागवड करणे अवघड होऊन बसते. उन्हाळ्याच्या वाढत्या तापमानात टोमॅटोची फुले उष्ण वारे आणि उष्णतेच्या लाटेमुळे तोडून गळून पडतात. त्यामुळे टोमॅटोच्या उत्पादनावर मोठा […]

Continue Reading
Agriculture Subject

Agriculture Subject । मोठी बातमी! पुढील शैक्षणिक वर्षापासून होणार शालेय अभ्यासक्रमात शेती विषय समाविष्ट

Agriculture Subject । भारतीय अर्थव्यवस्थेत शेतीचा मोठा वाटा आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये शेतीबद्दल ओढ निर्माण होऊन ग्रामीण भागात कृषिसंशोधक तयार होऊन संशोधनाला चालना मिळणार आहे. कारण शेतीला प्रतिष्ठा निर्माण करून देण्यासाठी शालेय अभ्यासक्रमात शेती विषयाचा समावेश होणार आहे. याबाबत अनेक दिवसांपासून चर्चा सुरु होती. पुढील शैक्षणिक वर्षापासून शालेय अभ्यासक्रमात शेती विषय (Agriculture Lesson) असणार आहे. Sugarcane […]

Continue Reading
Sugarcane Rate

Sugarcane Rate । अखेर शेतकरी संघटनेच्या आंदोलनाला मोठं यश! टनामागे मिळणार १०० रूपये जास्तीचा दर

Sugarcane Rate । काही दिवसांपासून उसाच्या दरावरून (Sugarcane price) वातावरण चांगलेच तापले होते. जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत ऊस कारखान्यात जाऊ देणार नाही, असा पवित्रा शेतकरी संघटना आणि ऊस उत्पादकांनी घेतला होता. गळीत हंगाम सुरु होऊनही ऊस कारखान्यात न गेल्याने मोठे संकट (Sugarcane factory) आले होते. लवकरच तीन आठवडे थांबलेले ऊस गाळप सुरू होणार […]

Continue Reading
Havaman Andaj

Havaman Andaj । राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज, हवामान खात्याने दिला अलर्ट

Havaman Andaj । देशासह राज्यातील हवामानावर वेस्टर्न डिर्स्टबन्समुळे (Western Dirstbans) परिणाम दिसून येत आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून राज्याच्या हवामानात (Maharashtra Weather Forecast) मोठा बदल होत अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. जर तुम्ही घराबाहेर पडत असाल तर पावसाचा अंदाज घेऊनच बाहेर पडा. राज्यात पुन्हा एकदा पावसाला पोषक हवामान तयार झाले आहे. राज्यात मुसळधार पाऊस […]

Continue Reading