Garlic Price

Garlic Price । लसूण उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लसूण दरात झाली मोठी वाढ; पाहा किती मिळतोय दर?

Garlic Price । दररोजच्या जेवणात लसणाचा (Garlic) वापर केला जातो. लसणामुळे जेवणाला चांगली चव येते. महत्त्वाचे म्हणजे जगात लसणाच्या व्यापारात चीनची बरोबरी कोणताही देश करू शकत नाही. (Garlic production) आता भारतही चीनला मात देत आहे. भारताचा लसणाचा व्यापार सतत वाढत आहे. अशातच आता लसूण उत्पादक शेतकऱ्यांसाठी (Garlic farmers) एका आनंदाची बातमी आहे. Ravikant Tupkar । […]

Continue Reading
Ravikant Tupkar

Ravikant Tupkar । शेतकरी नेते रविकांत तुपकरांच्या अडचणीत वाढ! पोलिसांनी घेतला मोठा निर्णय

Ravikant Tupkar । स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते (Leader of Swabhimani Farmers Association) रविकांत तुपकर हे सतत शेतकऱ्यांच्या मदतीला धावून येतात. शेती आणि शेतकऱ्यांशी निगडित अनेक मुद्यांवर, प्रश्नांवर ते आक्रमक भूमिका घेतात. सरकारचे (Government) शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी ते मागील अनेक वर्षांपासून शेतकरी आंदोलनात सहभागी आहेत. अशातच आता रविकांत तुपकरांच्या अडचणीत वाढ झाली आहे. Onion Harvester […]

Continue Reading
Onion Harvester

Onion Harvester । कायमची मिटली मजुरांची कटकट! बाजारात लवकरच उपलब्ध होणार कांदा काढणी यंत्र

Onion Harvester । राज्यात दरवर्षी कांद्याची लागवड (Cultivation of Onion) मोठ्या प्रमाणात केली जाते. सध्या कांद्याची खूप चर्चा सुरु आहे. कारण यंदाही कांद्याचे दर (Onion rates) खूप घसरले आहेत. कांदा लागवड करण्यापासून ते कांदा बाजारात विक्रीला नेईपर्यंत त्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात. शेतकऱ्यांना सर्व कामे मजुरांमार्फत करावी लागतात. पण प्रत्येकवेळी मजूर उपलब्ध होतातच असे नाही. […]

Continue Reading
Success Story

Success Story । डाळमिलने बदलले महिलेचे आयुष्य; वाचा यशोगाथा

Success Story । देशात जरी मोठ्या प्रमाणात शेती (Agriculture) केली जात असली तरी अनेकांना शेतीतून फारसे उत्पन्न मिळवता येत नाही. कारण अनेकवेळा शेतमालाचे दर (Agricultural rates) घसरलेले असतात. या घसरलेल्या दरांमुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागतो. त्यामुळे अनेक शेतकरी शेतीसोबत जोडव्यवसाय (Business with agriculture) करतात. यातून त्यांना चांगला नफा मिळवता येतो. Milk Production । […]

Continue Reading
Milk production

Milk production । सावधान! आता फॅट काढण्यासाठी जास्त दूध घेणाऱ्या संस्थांवर केली जाणार कारवाई

Milk production । अनेक शेतकरी शेतीसोबत पशुपालनाचा व्यवसाय (Animal husbandry business) करतात. हा असा व्यवसाय आहे ज्यात शेतकऱ्यांना शेती करत करत भरघोस नफा मिळतो. पण जर तुम्हाला या व्यवसायात (Animal husbandry) चांगला नफा मिळवायचा असेल तर तुम्हाला भरघोस उत्पन्न मिळवून देणाऱ्या पशूंच्या जातींची निवड करावी लागेल. गायीच्या चांगल्या प्रगत जाती आहेत, ज्यांचे संगोपन तुम्ही करू […]

Continue Reading
Cow Farming

Cow Farming । काय सांगता! एका वेतात ‘ही’ गाय देते तब्बल 3,000 लिटर दूध, जाणून घ्या या गाईची वैशिष्ट्य

Cow Farming । अनेक शेतकरी शेतीसोबत पशुपालनाचा व्यवसाय (Animal husbandry business) करतात. हा असा व्यवसाय आहे ज्यात शेतकऱ्यांना शेती करत करत भरघोस नफा मिळतो. पण जर तुम्हाला या व्यवसायात चांगला नफा मिळवायचा असेल तर तुम्हाला भरघोस उत्पन्न मिळवून देणाऱ्या पशूंच्या जातींची (Animal husbandry) निवड करावी लागेल. गायीच्या चांगल्या प्रगत जाती आहेत, ज्यांचे संगोपन तुम्ही करू […]

Continue Reading
MGNREGA Budget 2024

MGNREGA Budget 2024 । अर्थसंकल्पातील सर्वात मोठी घोषणा! खेड्यापाड्यात रोजगार उपलब्ध होत राहणार

MGNREGA Budget 2024 । केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प 2024 मध्ये ग्रामीण क्षेत्रासाठी काही मोठ्या घोषणा केल्या आहेत, त्यातील मुख्य म्हणजे मनरेगाचे बजेट वाढवणे. अर्थमंत्र्यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या बजेटमध्ये २६ हजार कोटींची वाढ केली आहे. गेल्या वेळी म्हणजेच १ फेब्रुवारी रोजी सरकारने एकूण ६० हजार कोटी रुपये जारी केले होते. […]

Continue Reading
Nirmala Sitaramn

Budget 2024 Live । अर्थसंकल्पात निर्मला सीतारामन यांनी शेतकऱ्यांसाठी केल्या अनेक धडाकेबाज घोषणा!

Budget 2024 Live । केंद्र सरकारच्या अंतरिम अर्थसंकल्पावर संपूर्ण देशाचे लक्ष लागून होते. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गुरुवारी (1 फेब्रुवारी) संसदेत अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. अर्थमंत्र्यांचा हा सहावा अर्थसंकल्प असून मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील शेवटचा आणि अंतरिम अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पात आज अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांसाठी देखील यामध्ये काही घोषणा करण्यात आल्या […]

Continue Reading
Havaman Andaj

Havaman Andaj । मोठी बातमी! अनेक राज्यांमध्ये ४ फेब्रुवारीपर्यंत पावसाळा सुरूच राहणार

Havaman Andaj । देशातील बहुतांश राज्यांमध्ये थंडीची तीव्रता पुन्हा एकदा वाढू लागली आहे. दिल्ली, हरियाणा आणि इतर अनेक राज्यांमध्ये हलक्या ते मुसळधार पावसामुळे काल तापमानात घट नोंदवली गेली आहे. अशा परिस्थितीत बिहार आणि पूर्व उत्तर प्रदेशच्या विविध भागात आज तापमान सामान्यपेक्षा 1-3 अंश सेल्सिअस कमी आणि सामान्यपेक्षा जास्त राहू शकते, असे IMD सांगतो. तसेच, पंजाबच्या […]

Continue Reading