Dairy Farming

Dairy Farming । शेतकऱ्याची अशीही कृतज्ञता, म्हशीच्या मृत्यूनंतर दिल अख्ख्या गावाला जेवण

Dairy Farming । शेतीत ज्या शेतकऱ्यांना फारशी कमाई न करता आल्याने ते शेतीसोबत पशुपालनाचा (Animal husbandry) व्यवसाय सुरु करतात. हा व्यवसाय सुरु करताना जास्त नफा मिळवून देणाऱ्या जनावरांची निवड करावी लागते. तरच हा व्यवसाय करावा, अन्यथा पशुपालक आर्थिक संकटात येऊ शकतात. सध्या विविध जातींच्या गाई, म्हशी उपलब्ध आहेत. ज्याच्या मार्फत तुम्हाला चांगली कमाई करता येईल. […]

Continue Reading
Agriculture Drone

Agriculture Drone । शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! शेती करण्यासाठी मिळणार ‘ऍग्री ड्रोन’; केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय

Agriculture Drone । शेतीत आता नवनवीन प्रयोग होऊ लागले आहेत. शेतीसाठी फायदेशीर असणाऱ्या मशीन बाजारात दाखल होऊ लागल्या आहेत. या यंत्रांच्या मदतीने कामे कमी वेळेत आणि कमी खर्चात होऊ लागली आहेत. सरकार देखील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देत आहे. सरकार वेळोवेळी यंत्रांसाठी अनुदान उपलब्ध करून देते. अशातच आता केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. Success […]

Continue Reading
Success Story

Success Story । इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्याचं पुढचं पाऊल! ‘या’ पिकाच्या लागवडीतून केली लाखोंची कमाई

Success Story । शेती पूर्वी ज्या पद्धतीने केली जायची त्या पद्धतीने आता शेती केली जात नाही. शिवाय पिके देखील वेगवेगळी जातात. यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात देखील कमालीची वाढ होत आहे. शेतकरी आता अलीकडे सातत्याने नवनवीन प्रयोग करत आहेत. नवनवीन प्रयोगासाठी शेतकरी सोशल मीडिया तसेच युट्युबची मदत घेत आहे. इतकेच नाही तर ते यावरून चित्र-विचित्र जुगाड करत […]

Continue Reading
Havaman Andaj

Havaman Andaj । शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ! राज्यावर अवकाळीचे संकट, पुढील 24 तासांत मुसळधार पावसाची शक्यता

Havaman Andaj । देशासह राज्याच्या हवामानात मागील काही दिवसांपासून खूप मोठा बदल झाला आहे. अवकाळी पावसाने (Heavy Rain) राज्याला अक्षरशः झोडपून काढले आहे. अचानक आलेल्या पावसाने शेतकऱ्यांची चांगलीच दैना उडत आहे. मुसळधार पावसामुळे (Heavy Rain in Maharashtra) शेतीचे खूप नुकसान झाले आहे. अनेक पिके जमीनदोस्त झाल्याचे पाहायला मिळत आहेत. त्यामुळे शेतकरीवर्ग हवालदिल झाला आहे. Success […]

Continue Reading
Success Story

Success Story । सेवानिवृत्त शिक्षकाची कमाल! एकरी घेतले ९७ टन उत्पादन

Success Story । शेतकरी आता विविध प्रकारचे पिके घेत आहेत. त्यांना या पिकांच्या माध्यमातून चांगला नफा मिळत आहेत. शेती करताना योग्य नियोजन आणि जास्त मेहनतीची गरज असते. त्याशिवाय यश मिळत नाही. तसेच कोणतेही पीक लागवड करण्यापूर्वी बाजाराचा अभ्यास करावा. अनेकजण उसाची मोठ्या प्रमाणावर लागवड करतात. उसाच्या देखील अनेक जाती आहेत. Cabinet Meeting । शेतकऱ्यांना दिलासा […]

Continue Reading
Cabinet Meeting

Cabinet Meeting । शेतकऱ्यांना दिलासा मिळणार? मंत्रिमंडळाच्या बैठकीला सर्वांचे लक्ष

Cabinet Meeting । अस्मानी-सुलतानी संकटाने शेतकरीवर्ग हवालदिल झाला आहे. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. राज्याच्या विविध भागांत अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी वर्ग अडचणीत आला आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने हिरावून घेतला आहे. याच संदर्भात आज मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक होणार आहे. Peppermint Farming । शेतकऱ्यांनो, पुदिना लागवड करून तुम्हीही कमावू शकता […]

Continue Reading
Peppermint Farming

Peppermint Farming । शेतकऱ्यांनो, पुदिना लागवड करून तुम्हीही कमावू शकता लाखो रुपयांचा नफा; जाणून घ्या कशी करावी लागवड?

Peppermint Farming । आता शेतकरी परंपरागत शेती पद्धती सोडून आधुनिक तंत्रज्ञान युक्त शेतीकडे वळू लागले आहेत. यासाठी विविध प्रकारचे पिके शेतकरी घेत असून या पिकांच्या माध्यमातून चांगला नफा मिळत आहेत. याचाच एक भाग म्हणून आता शेतकरी लेमनग्रास आणि पुदिना सारख्या पिकांची लागवड करून चांगला नफा घेत आहेत. सरकार देखील या पिकांसाठी लागवडीसाठी प्रोत्साहन देत आहेत. […]

Continue Reading
Bank Loan

Bank Loan । शेती कर्जाचे पुनर्गठन करायचंय? तातडीने करा हे काम, बंद होईल कर्ज वसुलीची कटकट

Bank Loan । ऊस, कापूस, मका, कांदा, गहू, हरभरा यांसारख्या पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात भारतात घेतले जाते. परंतु, या पिकांना प्रत्येक वर्षी अपेक्षित हमीभाव मिळतोच असे नाही, त्यामुळे त्यांना मोठा आर्थिक फटका बसतो. आर्थिक तंगीमुळे अनेक शेतकरी बँकेकडून कर्ज घेतात. अनेकांना कर्ज फेडणे शक्य होत नाही, वेळेत कर्ज न फेडल्याने शेतकरी नाइलाजाने टोकाचा निर्णय घेतात. […]

Continue Reading
Pipeline Subsidy

Pipeline Subsidy । आता पाईपलाईनसाठी मिळेल 50% अनुदान, जाणून घ्या कसा आणि कुठे करावा अर्ज?

Pipeline Subsidy । शेतीसाठी पाणी महत्त्वाचे आहे. अनेक शेतकऱ्यांची विहीर, किंवा शेततळे शेतापासून दूर असते. त्यामुळे ते पाइपलाईन करतात. काही शेतकरी जमिनीखालून पाइपलाईन करतात तर काही शेतकरी जमिनीवरून पाइपलाईन करतात. वास्तविक पाईपलाईनसाठी (Pipeline) लाखो रुपयांचा खर्च येतो. प्रत्येक शेतकऱ्यांकडे लाखो रुपये असतातच असे नाही, ते कर्ज काढून पाईपलाईन करतात. Unseasonal Rain | धक्कादायक! अवकाळी पावसाने […]

Continue Reading
Unseasonal Rain

Unseasonal Rain | धक्कादायक! अवकाळी पावसाने पाचशे ते सहाशे कोटींच्या कांद्याचे नुकसान

Unseasonal Rain । अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. राज्याच्या विविध भागांत अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी वर्ग अडचणीत आला आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने हिरावून घेतला आहे. वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे बागातदारांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. Havaman Andaj । विदर्भासह ‘या’ ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता, जाणून घ्या हवामान खात्याचा अंदाज […]

Continue Reading