Cotton rate

Cotton rate । कापसाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी संतप्त, पेटवून दिली कापसाने भरलेली गाडी

Cotton rate । सध्या शेतकरी चांगलेच अडचणीत सापडल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. कांद्यापाठोपाठ आता कापसाचे देखील दर (Rate of Cotton) कोसळले आहेत. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. पांढरे सोनं म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कापसाला (Cotton) खूप कमी भाव मिळत आहे. शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च अधिक निघणे देखील मुश्किल झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट उभा […]

Continue Reading
Rose Flower Demand

Rose Flower Demand । व्हॅलेंटाइन वीकमुळे वाढली गुलाबांच्या फुलांची मागणी, जाणून घ्या दर

Rose Flower Demand । तसे पाहिले तर गुलाबाच्या (Rose Flower) फुलांना वर्षभर चांगलीच मागणी असते. आपल्या जवळच्या व्यक्तींना भेट देण्यासाठी प्रत्येकजण प्रथम गुलाबांचा वापर करतो. अशातच आता व्हॅलेंटाइन डे (Valentine’s Day) च्या पार्श्वभूमीवर गुलाबांच्या फुलांना सोन्याचे दिवस आले आहेत. मागणी जास्त असल्याने गुलाबांच्या फुलांचे दर (Rose Flower Price) देखील वाढले आहेत. Mahatma Phule Yojana । […]

Continue Reading
Onion rate

Onion rate । कांद्याच्या दरात कमालीची घसरण, किलोला मिळतोय 1 ते 8 रुपये दर

Onion rate । दरवर्षीप्रमाणे यंदाही कांद्याने (Onion) शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. सरकारने निर्यातबंदीचा निर्णय घेतला आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. सरकारने निर्यातबंदी (Onion export ban) लागू केल्याने कांद्याच्या दरात कमालीची घसरण झाली आहे. असे असूनही सरकार (Government) निर्यातबंदीचा निर्णय मागे घेत नाही. घसरलेल्या दरांमुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. Farmers Help […]

Continue Reading
Black Soybean

Black Soybean । शेतकऱ्यांनो, जास्त नफा मिळवायचा असेल तर करा काळ्या सोयाबीनची शेती, किलोला मिळतोय ‘इतका’ भाव

Black Soybean । देशात मोठ्या प्रमाणावर शेती केली जाते. शेतकरी शेतात अनेक पिकांची लागवड करतात. प्रत्येक हंगामात पिके ठरलेली असतात, यात खरीप हंगामात अनेक पिकांची लागवड केली जाते. यापैकी सोयाबीन (Soybean) हे या हंगामातील प्रमुख पीक आहे. मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यांत सोयाबीनची लागवड (Cultivation of soybeans) मोठ्या प्रमाणात करतात. Cotton Procurement । […]

Continue Reading
Soybean Rate

Soybean Rate । सोयाबीनच्या दरात मोठी घसरण; वाचा किती मिळतोय दर?

Soybean Rate । सोयाबीनला चांगला दर मिळेल या आशेने यंदाच्या वर्षी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सोयाबीनची लागवड केली होती. काही शेतकऱ्यांनी सोयाबीन साठवणूक करून देखील ठेवला होता. मात्र सोयाबीनचे दर घसरल्याचे पाहायला मिळत आहेत. यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभा राहिले आहे. हमीभावापेक्षा दोनशे रुपये कमीने सोयाबीनची विक्री सुरू आहे. सरकारचे धोरण आणि जागतिक बाजारपेठेचा सोयाबीनच्या दरावर […]

Continue Reading
Garlic Price

Garlic Price । लसूण उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! लसूण दरात झाली मोठी वाढ; पाहा किती मिळतोय दर?

Garlic Price । दररोजच्या जेवणात लसणाचा (Garlic) वापर केला जातो. लसणामुळे जेवणाला चांगली चव येते. महत्त्वाचे म्हणजे जगात लसणाच्या व्यापारात चीनची बरोबरी कोणताही देश करू शकत नाही. (Garlic production) आता भारतही चीनला मात देत आहे. भारताचा लसणाचा व्यापार सतत वाढत आहे. अशातच आता लसूण उत्पादक शेतकऱ्यांसाठी (Garlic farmers) एका आनंदाची बातमी आहे. Ravikant Tupkar । […]

Continue Reading
Garlic Price

Garlic Price । लसूण अचानक इतका महाग का झाला? समोर आले मोठे कारण

Garlic Price । लसूण लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांनी शेतीचे अर्थशास्त्र सरकार आणि जनतेला चांगले समजावून सांगितले आहे. जानेवारी 2023 मध्ये बाजारात लसूण केवळ 5 रुपये प्रति किलो या दराने विकला जात होता, तर यावर्षी 200 रुपये प्रति किलो दराने लसूण विकला जात होता. रिटेलमध्ये ग्राहकांना 400 रुपयांपर्यंत पैसे मोजावे लागतात. मात्र लसणाचे भाव का वाढले? प्रत्यक्षात […]

Continue Reading
Onion Rate

Onion Rate । मोठी बातमी! महाराष्ट्रानंतर या ठिकाणीही कांदा निर्यातबंदी हटवण्याची मागणी, एपीएमसीने केंद्राला लिहिले पत्र

Onion Rate । कांदा निर्यातबंदीमुळे शेतकरी आणि व्यापारी दोघेही नाराज असल्याचे दिसून येत आहे. मात्र अडीच महिने उलटूनही केंद्र सरकारने हा निर्णय मागे घेतलेला नाही. अशा परिस्थितीत महाराष्ट्रानंतर आता कांदा उत्पादक गुजरातमधूनही कांदा निर्यातबंदीविरोधात आवाज उठू लागला आहे. भावनगर, गुजरातच्या महुवा एपीएमसीने केंद्र सरकारला पत्र लिहून निर्यातबंदीचा निर्णय मागे घेण्याची मागणी केली आहे. Fisheries । […]

Continue Reading
Tur Market

Tur Market Price । तुर उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, तुरीचे दर लवकरच गाठू शकतात 12 हजारांचा टप्पा

Tur Market Price । यंदा झालेल्या अवकाळी पावसाने तुरीचे खूप नुकसान झाले आहे. यामुळे यंदा उत्पादनात आणखी घट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशातच आता नवीन हंगामात तुरीला चांगला भाव मिळत आहे. येत्या काही दिवसात आवक कमी झाल्यानंतर दरात सुधारणा होऊ शकते, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. Milk Rate । आनंदाची बातमी! अनुदानासह गोकुळच्या […]

Continue Reading
Tur Market

Tur Market । नवीन तुरीची आवक वाढल्यानंतर भाव वाढतील का? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

Tur Market । कांदा, ऊस, मका यांसारख्या पिकांप्रमाणे राज्यात मोठ्या प्रमाणावर तुरीचे (Tur) उत्पादन घेण्यात येते. दरवर्षी तुरीला चांगले दर मिळतात. त्यामुळे शेतकरी देखील मोठ्या प्रमाणावर तुरीची लागवड (Tur cultivation) करतात. दरम्यान, यंदाही तूर उत्पादक शेतकऱ्यांना अच्छे दिन आले आहेत. मागील काही दिवसांपासून तुरीचे दर (Tur rate) वाढले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले […]

Continue Reading