Pakistan Inflation

Pakistan Inflation । पाकिस्तानमध्ये भयानक महागाई, एलपीजी गॅसची किंमत 3,000 रुपयांच्या पुढे, मैदा, चहा, तांदळाचे भाव गगनाला भिडले

Pakistan Inflation । पाकिस्तानमध्ये महागाई शिगेला पोहोचली आहे. खाद्यपदार्थांच्या किमती कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. आता एलपीजीच्या किमतीत 1100 टक्के वाढ झाल्याने लोकांचे कंबरडे मोडले आहे. एलपीजीची किंमत 3,000 रुपयांच्या पुढे गेली आहे. पाकिस्तान ब्युरो ऑफ स्टॅटिस्टिक्स (PBS) ने जाहीर केलेला अल्पकालीन चलनवाढीचा दर सलग दुसऱ्या आठवड्यात ४० टक्क्यांच्या वर राहिला. महागाई दर वाढण्याचे मुख्य […]

Continue Reading
Agriculture News

Agriculture News । महाराष्ट्रात दुष्काळसदृश परिस्थिती! कांद्याच्या पेरणीत मोठी घट होण्याची भीती, दुकानदारांनी कंपनीला 50 टक्के बियाणे परत केले

Agriculture News । यंदा सरासरीपेक्षा कमी पावसामुळे महाराष्ट्रात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे डाळी, साखर, फळे, भाजीपाला यांच्या पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता बळावली आहे. असे झाल्यास आगामी काळात या खाद्यपदार्थांच्या किमती वाढल्याने महागाईही वाढेल. त्यामुळे सर्वसामान्यांचे स्वयंपाकघराचे बजेट पुन्हा एकदा बिघडू शकते. (Agriculture News ) Tur Rate । तूरीला सध्या किती भाव मिळतोय? उत्पादनात […]

Continue Reading
Agriculture Electricity

Agriculture Electricity । चिंता मिटली! डीपी जळाल्यास तीनच दिवसात होणार दुरुस्त, त्यासाठी करावे लागेल ‘हे’ काम

Agriculture Electricity । शेतीला पाणी देण्यासाठी वीज खूप महत्त्वाची आहे. जर वीज (Electricity) नसेल तर शेतीला पाणी देता येत नाही, परिणामी पिके जळून जातात. यावर्षी पावसाने राज्याच्या काही भागात पावसाने पाठ फिरवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर मोठं संकट आले आहे. शेतकरी उपलब्ध असणारे पाणी पिकांना देत आहे. परंतु अनेकदा रोहित्र जळाल्याने पिके विजेअभावी करपू लागतात. Havaman […]

Continue Reading
Agriculture Subject

Agriculture Subject । मोठी बातमी! पुढील शैक्षणिक वर्षापासून होणार शालेय अभ्यासक्रमात शेती विषय समाविष्ट

Agriculture Subject । भारतीय अर्थव्यवस्थेत शेतीचा मोठा वाटा आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये शेतीबद्दल ओढ निर्माण होऊन ग्रामीण भागात कृषिसंशोधक तयार होऊन संशोधनाला चालना मिळणार आहे. कारण शेतीला प्रतिष्ठा निर्माण करून देण्यासाठी शालेय अभ्यासक्रमात शेती विषयाचा समावेश होणार आहे. याबाबत अनेक दिवसांपासून चर्चा सुरु होती. पुढील शैक्षणिक वर्षापासून शालेय अभ्यासक्रमात शेती विषय (Agriculture Lesson) असणार आहे. Sugarcane […]

Continue Reading
Sugarcane Rate

Sugarcane Rate । अखेर शेतकरी संघटनेच्या आंदोलनाला मोठं यश! टनामागे मिळणार १०० रूपये जास्तीचा दर

Sugarcane Rate । काही दिवसांपासून उसाच्या दरावरून (Sugarcane price) वातावरण चांगलेच तापले होते. जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत ऊस कारखान्यात जाऊ देणार नाही, असा पवित्रा शेतकरी संघटना आणि ऊस उत्पादकांनी घेतला होता. गळीत हंगाम सुरु होऊनही ऊस कारखान्यात न गेल्याने मोठे संकट (Sugarcane factory) आले होते. लवकरच तीन आठवडे थांबलेले ऊस गाळप सुरू होणार […]

Continue Reading
Export Of Fruits And Vegetables

Export Of Fruits And Vegetables । शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आता सागरी मार्गाने होणार फळे आणि भाजीपाल्यांची निर्यात

Export Of Fruits And Vegetables । शेतकरी विविध भाज्यांसह आंबा, डाळिंब आणि फणस यांसारख्या फळांची देखील लागवड करतात. फळे आणि भाज्या नाशवंत स्वरूपाच्या असतात. त्या जास्त वेळ टिकत नाहीत. काही काळाने त्या खराब होतात. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागतो. शेतकऱ्यांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे. Jowar Rate । ज्वारी खातेय भाव! किलोला मिळतोय […]

Continue Reading
Electricity Issue

Electricity Issue । दिलासादायक! वीजयंत्रणा धोकादायक असल्यास व्हॉट्सअॅपवर करता येणार तक्रार, कसं ते जाणून घ्या

Electricity Issue । कमी प्रमाणात झालेल्या पावसामुळे शेतकरी संकटात आहेत. अशातच विजेचा लपंडाव सुरु आहे. त्यामुळे सर्वच शेतकऱ्यांवर दुहेरी संकट आले आहे. काहीशा प्रमाणात असणारे पाणीही शेतकऱ्यांना शेतीला देता येत नाही. असे असल्याने सर्व शेतकऱ्यांमध्ये महावितरणाविरोधात (Electricity) असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. Paddy Farming । शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ‘या’ पिकाला मिळणार बोनस, सरकारची मोठी घोषणा […]

Continue Reading
Jaykwadi Dam Water

Jaykwadi Dam Water । सर्वात मोठी बातमी! ‘या’ धरणांमधून जायकवाडीत सोडणार पाणी

Jaykwadi Dam Water । यंदा पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. हिवाळ्याच्या दिवसातच पाण्याची टंचाई निर्माण झाल्याने सर्वांच्या चिंतेत भर पडली आहे. अशातच मागील काही दिवसांपासून मराठवाड्यातील पाण्याचा प्रश्न चांगलाच पेटला होता. पाण्याचा वाद सुप्रीम कोर्टात गेला होता. यावर आता सुप्रीम कोर्टाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. Accidental Insurance । सरकारचा मोठा निर्णय! अपघातग्रस्त […]

Continue Reading
Agriculture Electricity

Agriculture Electricity । वीज कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे शेतकऱ्यांवर मोठं संकट! रब्बी हंगाम धोक्यात

Agriculture Electricity । यंदा देशासह राज्याच्या काही भागात पावसाने पाठ फिरवली आहे. अपुऱ्या पावसामुळे शेतकरीवर्ग संकटात आला आहे. खरीप हंगामातील पिके पाऊस नसल्याने करपून गेली होती. सध्या रब्बी हंगामाची (Rabi Season) लगबग सुरु आहे. खरीप हंगाम वाया गेल्याने शेतकऱ्यांना आता रब्बी हंगामाकडून अपेक्षा आहे. परंतु हा हंगाम देखील धोक्यात आला आहे. Drought in Maharashtra । […]

Continue Reading
Drought in Maharashtra

Drought in Maharashtra । अर्रर्र! दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार ‘इतकीच’ मदत, राहावे लागणार आर्थिक मदतीपासून वंचित

Drought in Maharashtra । यावर्षी पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्यांवर मोठे संकट आले आहे. नुकताच राज्य सरकारने महाराष्ट्रातील एकूण ४० तालुक्यात दुष्काळ (Maharashtra Drought ) जाहीर केला आहे. त्यात आता आणखी भर पडली आहे. कारण ज्या महसूल मंडलांमध्ये ७५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे, एकूण मंत्रिमंडळाच्या उपसमितीने १०२१ महसूल मंडळातही दुष्काळ जाहीर केला. Milk Price । दूध […]

Continue Reading