Havaman Andaj । हवामान खात्याचा शेतकऱ्यांना इशारा! विजांच्या गडगडाटांसह ‘या’ भागात अवकाळी पाऊस लावणार दमदार हजेरी
Havaman Andaj । देशातील अनेक राज्यांना यंदा निसर्गाच्या लहरीपणाचा फटका चांगलाच सहन करावा लागत आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या प्रभावामुळे यंदा सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांचे गणित पूर्णपणे बिघडले आहे. बदलत्या हवामानामुळे शेतकऱ्यांचे खूप नुकसान होत आहे. अवकाळी पावसामुळे (Heavy rain) शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. अशातच आता पुन्हा एकदा हवामान खात्याकडून वादळी वाऱ्यासह तुफान गारपीटीची शक्यता वर्तवली आहे. […]
Continue Reading