Havaman Andaj । मोठी बातमी! राज्यात दोन दिवस मुसळधार पाऊस; पहा तुमच्या जिल्ह्याचे अपडेट
Havaman Andaj । हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील 48 तास राज्यात मुसळधार पाऊस पडणार आहे. यामध्ये दक्षिण कोकण गोवा किनाऱ्यालगत अरबी समुद्रावर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे त्यामुळे या ठिकाणी पुढील 24 तास मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे. कामाव्यतिरिक्त कोणीही घराबाहेर पडू […]
Continue Reading