Onion price । शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! कांद्याच्या किमतीत कमालीची वाढ
Onion price । कांद्याला मागणी जास्त असल्याने दरवर्षी त्याची मोठ्या प्रमाणात लागवड होते. परंतु दरवर्षी कांद्याला चांगला भाव मिळतोच असे नाही. अनेकदा कांद्याचे भाव खूप पडतात. परिणामी शेतकऱ्यांवर आर्थिक संकटही येते. बाजारभाव नसल्याने शेतकऱ्यांना कांदा शेतातच सडू द्यावा लागतो. यंदाही कांद्याचे दर (Onion Rate) चांगलेच पडले आहेत. दर पडल्याने कांद्याची पुन्हा एकदा चर्चा होऊ लागली […]
Continue Reading