Sonalika Tractor

Sonalika Tractor । शक्तिशाली इंजिनसह सोनालिकाने लॉन्च केले पाच ट्रॅक्टर, पहा लिस्ट

Sonalika Tractor । सोनालिका (Sonalika) ही भारतीय बाजारातील सर्वात लोकप्रिय कंपनी आहे. नुकतीच सोनालिकाने आपले पाच ट्रॅक्टर सीरिज लाँच केली आहे. ज्याचा फायदा तुम्हाला शेतीच्या कामात होईल. यात एका इलेक्ट्रिक ट्रॅक्टरचाही समावेश केला आहे. आरामदायी सीटसह मजबूत इंजिन दिले असून पूर्ण चार्जिंगनंतर 7 ते 6 तास काम करते. जाणून घेऊयात याबद्दल सविस्तर माहिती. (Sonalika launch […]

Continue Reading
Lucky Cow

Lucky Cow । काय सांगता? एका गायीने बदलले कर्जबाजारी कुटुंबाचे नशीब, कसा झाला चमत्कार? जाणून घ्या

Lucky Cow । देशात गायीची पूजा करतात. गायीला आईसमान मानले जाते. सध्या अनेक जातींच्या गाई बाजारात उपलब्ध आहेत. काही जातीच्या गाई सर्वात जास्त दूध देतात. शेतीसोबत अनेकजण पशुपालन करतात. यामुळे अनेकांचे नशीब बदलते. याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. एका गायीने कर्जबाजारी कुटुंबाचे नशीब बदलले (Success story) आहे. जाणून तुम्हालाही नवल वाटले असेल ना. कसा […]

Continue Reading
Crop Insurance

Crop Insurance । सरकारचा मोठा निर्णय! रब्बी हंगामातही मिळणार १ रुपयात पीक विमा

Crop Insurance । शेतकऱ्यांना वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागतो. परिणामी त्यांच्यावर अनेकदा आर्थिक संकट देखील उभे राहते. साहजिकच डोक्यावरील कर्जाचा डोंगर वाढल्याने काही शेतकरी टोकाचा निर्णय घेतात. शेतकऱ्यांच्या याच अडचणी लक्षात घेता सरकारने योजना राबवायला सुरुवात केली आहे. याचा शेतकऱ्यांना खूप फायदा होतो. यावर्षी पावसामुळे शेतीचे खूप नुकसान झाले. Havaman Andaj । ढगाळ हवामान कायम! […]

Continue Reading
Havaman Andaj

Havaman Andaj । ढगाळ हवामान कायम! उन्हाचा चटका वाढण्याची शक्यता

Havaman Andaj । देशासह राज्यात मागच्या काही दिवसापासून मुसळधार पाऊस झाल्याचे आपल्याला पाहायला मिळाले. राज्यामध्ये पावसाने मागच्या काही दिवसापूर्वी अक्षरशः थैमान घातले होते. अनेक ठिकाणी नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत. काही ठिकाणी तर पूरसदृश्य (Rain in Maharashtra) परिस्थिती देखील निर्माण झाली. परंतु आता देशासह राज्यातून मान्सूनने परतीचा प्रवास सुरू केला आहे. Grampanchyat Election । […]

Continue Reading
Grampanchyat Election

Grampanchyat Election । ग्रामपंचायत निवडणुक लढवायचीय? जाणून घ्या उमेदवारांच्या पात्रता आणि अपात्रता

Grampanchyat Election । जिल्ह्यामध्ये सध्या ग्रामपंचायत सार्वत्रिक व पोटनिवडणुकांची रणधुमाळी (Grampanchyat Election 2023) सुरु झाली असून कालपासून म्हणजेच 16 ऑक्टोबर 2023 पासून ग्रामपंचायतींमध्ये सरपंच आणि सदस्यपदांसाठी नामनिर्देशने दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. अनेकांना ग्रामपंचायतीचे सरपंच, सदस्यपदी निवडून येण्यासाठी असणारी पात्रता (Grampanchyat Election Eligibility) आणि अपात्रता याबद्दल कसलीच माहिती नसते. जाणून घेऊयात सविस्तर माहिती. (Grampanchyat Election […]

Continue Reading
Land Rule

Land Rule । तुकडेबंदी कायद्यात बदल! ‘इतक्या’ गुंठ्यांच्या जमीनीची करता येईल खरेदी आणि विक्री

Land Rule । वास्तविक १९४७च्या तुकडेबंदी कायदा व जमीन (1947 Fragmentation Act) एकत्रीकरण कायद्याचे दोन महत्त्वाचे भाग पडतात. पहिल्या भागात तुकडेबंदी आणि दुसऱ्या भागात जमीन एकत्रीकरण योजनेसंबंधीची कार्यपद्धती देण्यात आली आहे. किफायतशीरपणे शेती करण्यास अडचण येईल असे जमिनीचे लहान-लहान तुकडे होऊ नये म्हणून तुकडेबंदी संबंधीच्या तरतुदीचा उद्देश आहे. याच संदर्भात एक महत्त्वाची बातमी आहे. Property […]

Continue Reading
Property Act

Property Act । कामाची बातमी! काय असते साठेखत? शेतकऱ्यांसाठी का आहे महत्त्वाचे? जाणून घ्या

Property Act । साठेखतामुळे काही विशिष्ट अटींची पूर्तता केली तर एखादी मिळकत खरेदी करण्याचा हक्क खरेदीदाराला मिळतो. तसेच विकणाऱ्याला देखील संबंधित व्यवहाराची किंमत प्राप्त करण्याचा हक्क मिळतो. महत्त्वाचे म्हणजे दोघांनी जर संबंधित अटी आणि शर्ती पूर्ण केल्या त्या मिळकतीचे खरेदीखत होऊन खरेदीदाराला त्या मिळकतीचा ताबा दिला जातो. Fruit Crop Insurance । आनंदाची बातमी! फळ पिक […]

Continue Reading
Fruit Crop Insurance

Fruit Crop Insurance । आनंदाची बातमी! फळ पिक विम्यात केला ‘या’ फळांचा समावेश

Fruit Crop Insurance । भारतात अनेक पिकांचे उत्पादन घेतले जाते. शेतकरी आता पारंपरिक पिकाला फाटा देत आधुनिक शेतीकडे वळाले आहेत. परंतु शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षी अवकाळी पाऊस, पूर, शेतमालाला कमी हमीभाव यांसारख्या संकटांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे शेतकरयांची हीच समस्या लक्षात घेता सरकारने आता पीक विमा योजना (Crop Insurance) आणली आहे. ज्याचा अनेक शेतकरी लाभ घेत […]

Continue Reading
Success story

Success story । शेतकरी पुत्राने सोडली गलेगठ्ठ पगार असणारी नोकरी, सुरु केला ‘हा’ व्यवसाय आणि आज करतो कोट्यावधीची कमाई

Success story । शेतीचा भारताच्या अर्थव्यवस्थेत मोठा वाटा आहे. शेतीत शेतकरी वेगवेगळे प्रयोग घेत आहेत. ज्यामुळे त्यांच्या उत्पन्नात वाढ होत आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे देशात स्टार्टअप सुरु करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. स्टार्टअपच्या बाबतीत देशात जगात तिसरा क्रमांक लागतो. असाच एक स्टार्टअप शेतकऱ्याच्या मुलाने सुरु केला आहे. ज्यामुळे त्याच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव केला जात […]

Continue Reading
Jivamrit preparation

Jivamrit preparation । शेतकरी बांधवांनो! घरबसल्या २ मिनिटात तयार करा जीवामृत, जाणून घ्या पद्धत

Jivamrit preparation । भारत हा कृषिप्रधान देश आहे. भारतात अनेक पिकांचे उत्पादन घेण्यात येते. शेतकरी आता पारंपरिक पिकाला फाटा देत आधुनिक शेतीकडे वळाले आहेत. जर तुम्हाला शेतीतून भरघोस उत्पन्न मिळवायचे असेल तर तुम्हाला शेतीत खूप मेहनत करावी लागते. परंतु हल्ली शेतीशी निगडित सर्व गोष्टी महाग झाल्या आहेत. शेतकऱ्यांना जास्त पैसे खर्च करून वस्तू खर्च कराव्या […]

Continue Reading