Animal Husbandry

Animal Husbandry । बापरे! तब्बल 11 कोटींची म्हैस, महिन्याला येतोय अडीच ते तीन लाखांचा खर्च

Animal Husbandry । सध्या मोठ्या प्रमाणात पशुपालन केले जात आहे. शेतीसोबत केलेल्या या व्यवसायामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होत आहे. जर तुम्हाला या व्यवसायात जास्त नफा मिळवायचा असेल तर तुम्हाला जास्त दूध देणाऱ्या जनावरांची निवड करावी लागेल. तसेच त्यांच्या आहाराची आणि आरोग्याचीही तुम्हाला जास्त काळजी घ्यावी लागेल. Agriculture Electricity । वीज कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे शेतकऱ्यांवर मोठं […]

Continue Reading
Cotton Rate

Cotton Rate । कापूस उत्पादकांना अच्छे दिन! कापसाचे दर ८ हजारांवर

Cotton Rate । मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी कापसाच्या दरात कमालीची घट पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी दर कमी झाल्याने काही शेतकऱ्यांनी कापसाची विक्री न करता कापूस घरातच ठेवण्याचा निर्णय घेतला. अशातच आता कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण आता कापूस उत्पादकांना (Cotton Price) अच्छे दिन आले आहेत. Agriculture Electricity । वीज कंपनीच्या भोंगळ […]

Continue Reading
Agriculture Electricity

Agriculture Electricity । वीज कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे शेतकऱ्यांवर मोठं संकट! रब्बी हंगाम धोक्यात

Agriculture Electricity । यंदा देशासह राज्याच्या काही भागात पावसाने पाठ फिरवली आहे. अपुऱ्या पावसामुळे शेतकरीवर्ग संकटात आला आहे. खरीप हंगामातील पिके पाऊस नसल्याने करपून गेली होती. सध्या रब्बी हंगामाची (Rabi Season) लगबग सुरु आहे. खरीप हंगाम वाया गेल्याने शेतकऱ्यांना आता रब्बी हंगामाकडून अपेक्षा आहे. परंतु हा हंगाम देखील धोक्यात आला आहे. Drought in Maharashtra । […]

Continue Reading
Drought in Maharashtra

Drought in Maharashtra । अर्रर्र! दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार ‘इतकीच’ मदत, राहावे लागणार आर्थिक मदतीपासून वंचित

Drought in Maharashtra । यावर्षी पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्यांवर मोठे संकट आले आहे. नुकताच राज्य सरकारने महाराष्ट्रातील एकूण ४० तालुक्यात दुष्काळ (Maharashtra Drought ) जाहीर केला आहे. त्यात आता आणखी भर पडली आहे. कारण ज्या महसूल मंडलांमध्ये ७५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे, एकूण मंत्रिमंडळाच्या उपसमितीने १०२१ महसूल मंडळातही दुष्काळ जाहीर केला. Milk Price । दूध […]

Continue Reading
Milk Price

Milk Price । दूध दरावरून शेतकरी अडचणीत! जनावरांची कवडीमोल भावात विक्री, पावसाअभावी चाऱ्याचीही टंचाई

Milk Price । मागील काही दिवसांपासून दुधाचे दर खूप कमी (Milk Price Falls Down) झाले आहेत. पशूंच्या चाऱ्याच्या किमती खूप वाढल्या आहेत. चाऱ्याच्या किमती वाढल्याने पशुपालक आर्थिक संकटात आले आहेत.एकंदरीतच पशुपालनाचा व्यवसाय तोट्यात आला आहे. जर हे दर असेच घसरत चालले तर पुन्हा एकदा राज्याचे वातावरण तापू शकते. सणासुदीच्या काळात देखील दर कमी झाले होते. […]

Continue Reading
Gauri Sugar Hirdgaon Factory

Gauri Sugar Hirdgaon Factory । गौरी शुगर हिरडगाव कारखान्याचा पहिला हप्ता 3 हजार 106 रुपये; शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

Gauri Sugar Hirdgaon Factory । दरवर्षी राज्यात मोठ्या प्रमाणात उसाचे उत्पादन घेतले जाते. परंतु यावर्षी उसाचे उत्पादन घटले आहे. याला कारण आहे पाऊस. यावर्षी राज्यात पाऊस पुरेशा प्रमाणात झाला नाही. त्याचा फटका उसाला झाला आहे. अशातच सर्वांचे लक्ष गळीत हंगामाकडे लागले होते. 1 नोव्हेंबर पासून ऊसाचा गळीत हंगाम सुरु केला आहे. Havaman Andaj । सावधान! […]

Continue Reading
Havaman Andaj

Havaman Andaj । सावधान! या ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता

Havaman Andaj । देशाची राजधानी तसेच बहुतांश राज्यांतील लोक हिवाळ्याची वाट पाहत आहेत. मात्र, दिल्लीसह अनेक राज्यांमध्ये तापमानात घसरण सुरू झाली आहे. दिल्लीत आज थंडी वाढू शकते. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, तापमान 2 अंशांनी घसरणार आहे, त्यानंतर दिल्लीत थंडी आपले रंग दाखवू शकते. हवामान तज्ज्ञांच्या मते, सध्या पाकिस्तानमध्ये वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय आहे, जो हळूहळू पूर्वेकडे सरकत […]

Continue Reading
Top Five Bio Fortified Varieties of Wheat

Varieties of Wheat । शेतकऱ्यांनो, गव्हाची पेरणी करताय तर या प्रमुख जातींची करा पेरणी; हेक्टरी ७६ क्विंटल उत्पादन मिळेल

Top Five Bio Fortified Varieties of Wheat । गहू पिकातून अधिक नफा मिळविण्यासाठी शेतकऱ्याने गव्हाच्या अत्याधुनिक उच्च उत्पन्न देणार्‍या वाणांची निवड करावी. याच क्रमाने, आज आम्ही देशातील शेतकऱ्यांसाठी गव्हाच्या बायो-फोर्टिफाइड वाणांची माहिती घेऊन आलो आहोत, जे कमी खर्चात आणि कमी वेळेत जास्त उत्पादन देण्यास सक्षम आहेत. वास्तविक, आम्ही ज्या वाणांबद्दल बोलत आहोत ते म्हणजे PBW […]

Continue Reading
Havaman Andaj

Havaman Andaj । दक्षिणेकडील राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा, जाणून घ्या देशभरातील हवामान अपडेट

Havaman Andaj । सध्या वातावरणात अनेक मोठे बदल झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे. कधी थंडी, कधी पाऊस तर नागरिकांना कधी उन्हाच्या झळा सोसाव्या लागत आहेत. त्यामुळे याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर देखील होताना दिसतोय. दरम्यान, देशातील अनेक राज्यांमध्ये तापमानात घट झाली असून लोकांना थंडीचा कडाका जाणवू लागला आहे. Saffron Farming । काश्मीरच्या खोऱ्यातील केशर महाराष्ट्रात कसा […]

Continue Reading
Saffron Farming

Saffron Farming । काश्मीरच्या खोऱ्यातील केशर महाराष्ट्रात कसा वाढला? अभियांत्रिकीचा विद्यार्थी करतोय शेती; जाणून घ्या कसं केलय नियोजन?

Saffron Farming । आतापर्यंत फक्त काश्मीर हे केशर लागवडीसाठी ओळखले जाते. मात्र, त्याची लागवड आता महाराष्ट्रासारख्या उष्ण हवामानाच्या भागातही केली जात आहे. महाराष्ट्रातही आता काही शेतकरी केशराची लागवड करून चांगला नफा कमावत आहेत. राज्यातील नंदुरबारसारख्या उष्ण हवामानाच्या परिसरात संगणक अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याने तंत्रज्ञानाच्या सहाय्याने केशराची यशस्वी लागवड केली आहे. नंदुरबार (Nandurbar) येथील हर्ष मनीष पाटील (Harsh […]

Continue Reading