Havaman Andaj

Havaman Andaj । मोठी बातमी! २ दिवस पडलेल्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान; सरकारकडून मदत मिळणार? वाचा बातमी

Havaman Andaj । सध्या वातावरणामध्ये मोठे बदल झाल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. (Weather Forecast) हिवाळ्यामध्ये देखील पाऊस पडत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. मागच्या दोन दिवसापासून राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस पडला आहे. मुंबई आणि आसपासच्या परिसरात देखील पावसाने हजेरी लावली. त्याचबरोबर कोकण किनारपट्टीसह मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात देखील अनेक भागांमध्ये पाऊस पडला आहे. […]

Continue Reading
AI Chatbot

Agriculture News । ‘हा’ AI चॅटबॉट शेतकऱ्यांचा सोबती, प्रत्येक प्रश्नाचे एका झटक्यात मिळणार उत्तर

Agriculture News । शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी केंद्र सरकारकडून वेळोवेळी अनेक उत्कृष्ट योजना राबविण्यात येतात. यापैकी एक योजना ही प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना आहे, जी शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवते. शासनाच्या या योजनेतून शेतकऱ्यांना दरवर्षी तीन प्रकारात ६ हजार रुपये दिले जातात. पण आपल्या देशात असे अनेक शेतकरी आहेत ज्यांना सरकारच्या या योजनेशी संबंधित सर्व अपडेट मिळत […]

Continue Reading
Havaman Andaj

Havaman Andaj । मोठी बातमी! आजही पावसाची शक्यता, येत्या काही तासात ‘या’ भागात कोसळणार मुसळधार पाऊस

Havaman Andaj । भारतीय हवामान विभाग म्हणजेच IMD ने म्हटले आहे की बुधवारी वायव्य भारतात सौम्य शीतलहरी ते तीव्र शीतलहरीची स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर ते समाप्त होईल. वायव्य आणि मध्य भारतात कोरड्या हवामानासह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार, आज (ता. १०) मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी ढगाळ हवामानासह […]

Continue Reading
Satbara Utara

Satbara Utara । सोप्या पद्धतीने मोबाईलवरून काढा 1980 पासूनचे जुने फेरफार व सातबारा उतारे, कसे ते जाणून घ्या

Satbara Utara । सतत जमिनीशी निगडित वाद (Disputes related to land) होत असतात. अनेकदा हे वाद खूप टोकाला जातात. जमिनीवरील अनेक खटले न्यायालयात प्रलंबित आहेत. इतकेच नाही तर शेतजमिनीच्या बाबत अनेक नियम (Land rule) आहेत. तुम्हाला हे नियम माहिती असावेत. वडिलांऐवजी दुसऱ्या व्यक्तीच नाव सातबारा उताऱ्यावर लागले आहे, यांसारख्या तक्रारी अनेक जण करतात. Sarkari Yojna […]

Continue Reading
Sarkari Yojna

Sarkari Yojna । मुलीच्या लग्नाची कटकट संपली! सरकारची ‘ही’ योजना देईल ६४ लाख रुपये

Sarkari Yojna । केंद्र आणि राज्य सरकार सतत सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी अनेक योजना (Government Scheme) सुरु करत असते. आर्थिक दृष्ट्या जनता मजबूत होण्यासाठी सरकार या योजना सुरु करते. त्याचा देशभरातील करोडो नागरिक लाभ घेत आहेत. परंतु, असेही काहीजण आहेत ज्यांना या सरकारी योजनांची माहिती नसते, त्यांमुळे त्यांना या योजनांची माहिती नसते. असे असल्याने ते सरकारी […]

Continue Reading
Urea Price

Urea Price । ४५ किलो नाही तर आता मिळणार ४० किलोची युरियाची बॅग, दरात देखील होणार २४ टक्क्यांची वाढ

Urea Price । शेतीसाठी खतांची खूप गरज असते. खतांशिवाय चांगले पीक येऊ शकत नाही. पिकांना जर खतांचे प्रमाण कमी झाले तर पिकांची नासाडी होते. त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात खतांचा वापर करतात. काही शेतकरी रासायनिक खतांचा वापर करतात. परंतु आता शेतकऱ्यांना खतांची खरेदी करताना जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. कारण खतांच्या किमती वाढल्या आहेत. Wild animal […]

Continue Reading
Wild animal attacks

Wild animal attacks । शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास मिळणार २० लाख रुपये

Wild animal attacks । हल्ली वन्यप्राण्यांच्या हल्ल्याचे प्रमाण (Animal attacks) खूप वाढले आहे. लहान मुले, वयोवृद्ध आणि तरुणांवरही वन्यप्राणी हल्ले करतात. सर्वात जास्त हल्ले हे शेतकऱ्यांवर होत असतात. कारण त्यांना रात्र असो किंवा दिवस, कोणत्याही वेळी शेतात जावे लागते. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात अनेक शेतकऱ्यांना आपला जीव गमवावा लागतो. मिळणार २० लाख रुपये त्यामुळे त्या शेतकऱ्याचे संपूर्ण […]

Continue Reading
Jowar Market

Jowar Market । ज्वारीच्या दरात खूप मोठी घसरण, जाणून घ्या नवीनतम दर

Jowar Market । यंदा पावसामुळे सर्वच शेतकऱ्यांचे बजेट कोलमडले आहे. वेळेत पाऊस न पडल्याने  अनेक पिके (Rain in Maharashtra) जळून गेली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट आले आहे. कमी उत्पादनामुळे धान्यांचे दर (Crop Price) वाढले आहेत. सोलापूर जिल्ह्यातील ज्वारी हे मुख्य पीक आहे. येथे ज्वारीचे (Jowar) विक्रमी उत्पादन घेण्यात येते. त्यापाठोपाठ मराठवाड्यात उत्पादन घेतले जाते. (Jowar […]

Continue Reading
Success Story

Success Story । शेतकऱ्याचा नाद नाही! स्ट्रॉबेरीतून मिळवलं लाखोंचं उत्पन्न, असं केलं नियोजन

Success Story । तरुणवर्ग शेतीकडे वळू लागला आहे. आधुनिक पद्धतीने शेती (Modern Farming) करत तरुण शेतकरी लाखो रुपयांची कमाई करत आहेत. ज्यामुळे त्यांची आर्थिक भरभराट होत आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे काही उच्च शिक्षित तरुण लाखो रुपयांची नोकरी सोडून शेती करत आहेत. तर काहीजण नोकरी करत करत शेती करत आहेत. Onion Exprot Ban । धक्कादायक! […]

Continue Reading
Onion Exprot Ban

Onion Exprot Ban । धक्कादायक! कांद्यामुळे रखडली शेतकऱ्यांच्या मुलांची लग्ने, नेमकं प्रकरण काय?

Onion Exprot Ban । 7 डिसेंबर रोजी कांद्याच्या निर्यातीवर बंदी (Onion Exprot) घातली होती, त्यानंतर कांद्याच्या दरात कमालीची घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. सरकारच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे. तसेच येत्या काही आठवड्यात खरीप कांद्याची (Onion) आवक वाढल्याने घाऊक भावात आणखी घसरण होईल. दरात घसरण (Onion rate falls) झाल्याने उत्पादक शेतकऱ्यांचे आणखी नुकसान होईल. […]

Continue Reading