Havaman Andaj

Havaman Andaj । पावसाबाबत मोठी बातमी! कोकणासह ‘या’ ठिकाणी कोसळणार मुसळधार पाऊस; जाणून घ्या माहिती

Havaman Andaj । ऑक्टोबर महिन्यामध्ये उन्हाचा चटका वाढल्यानंतर राज्यात आता पाऊस आणि ढगाळ हवामानामुळे तापमानात चढ-उतार होत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. दरम्यान आज कोकणामध्ये पाऊस होण्याची शक्यता हावामान विभागाने वर्तवली आहे. तर उर्वरित राज्यांमध्ये ढगाळ व कोरड्या हवामानासह कमाल तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता देखील हवामान विभागाने व्यक्त केली आहे. Fertilizers Information । शेतकऱ्यांनो, तुम्ही […]

Continue Reading
Fertilizer Information

Fertilizers Information । शेतकऱ्यांनो, तुम्ही पिकाला देता ते खत खरे की खोटे? घरी बसल्या ‘या’ सोप्या पद्धतीने ओळखा; वाचा सविस्तर माहिती

Fertilizers Information । सध्या खरीप पिकांची काढणी सुरू आहे. त्याचबरोबर देशातील काही भागात रब्बी पिकांची पेरणी सुरू झाली आहे. देशातील बहुतांश शेतकरी अजूनही डीएपी, पोटॅश, झिंक सल्फेट आणि युरिया इत्यादी अनेक खते टाकून पेरणी करतात. अनेकवेळा खतांच्या किमती गगनाला भिडल्याने बनावट खतांच्या उपलब्धतेमुळे शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागते. त्याचबरोबर शेतकऱ्यांनी थोडी सावधगिरी बाळगली तर […]

Continue Reading
Mustard cultivation

Mustard cultivation । मोहरीच्या लागवडीमध्ये ‘या’ खतांचा वापर कराल तर मिळेल भरघोस उत्पन्न; कृषी तज्ज्ञांनी दिला मोलाचा सल्ला

Mustard cultivation । शेतकऱ्यांनी मोहरी लागवडीसाठी डीएपीऐवजी सिंगल सुपर फॉस्फेटचा वापर केल्यास खर्चही कमी येतो आणि उत्पादन व गुणवत्ता चांगली राहते. कृषी तज्ज्ञांच्या मते, सिंगल सुपर फॉस्फेटमध्ये 16 टक्के फॉस्फरस आणि 12 टक्के सल्फर असते ज्यामुळे मोहरीची गुणवत्ता आणि उत्पादन दोन्ही वाढते. सिंगल सुपर फॉस्फेट डीएपीच्या तुलनेत स्वस्त तर आहेच, पण त्यापासून उत्पादित होणाऱ्या मोहरीचा […]

Continue Reading
Havaman Andaj

Havaman Andaj । सावधान! पुढील २४ तासांत देशातील अनेक राज्यांमध्ये पावसाचा इशारा, जाणून घ्या तुमच्या शहराची हवामान स्थिती

Havaman Andaj । उत्तर भारतात गुलाबी थंडीने दार ठोठावले आहे. त्याचवेळी, गेल्या काही दिवसांपासून डोंगराळ भागात बर्फवृष्टी सुरू असून, त्याचा परिणाम देशातील बहुतांश राज्यांमध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे. हवामान खात्याने जारी केलेल्या ताज्या अपडेटनुसार, 22 ऑक्टोबरच्या संध्याकाळपर्यंत अनेक भागात तीव्र चक्रीवादळ येण्याची शक्यता आहे. uccess Story । नादच खुळा! शेतकऱ्याने वाळवंटात फुलवली पेरूची फळबाग; जाणून […]

Continue Reading
onion rate

Onion Rate । कांद्याला आज सर्वाधिक किती बाजारभाव मिळाला? वाचा एका क्लिकवर

शेतमाल : कांदा दर प्रती युनिट (रु.)

Continue Reading
Maharashtra Cabinet Decisions

Maharashtra Cabinet Decisions । अहमदनगरमध्ये होणार नवीन पशुवैद्यक पदवी महाविद्यालय; मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला मोठा निर्णय

Maharashtra Cabinet Decisions । अहमदनगर जिल्ह्यात नवीन पशुवैद्यक पदवी महाविद्यालय होणार असल्याचा मोठा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. या बैठकीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य देखील उपस्थित होते. Dhananjay Munde । कृषीमंत्र्यांची मोठी घोषणा! रब्बी हंगामात पेरणीसाठी मुबलक बी-बियाणे, खते उपलब्ध करून […]

Continue Reading
Success Story

Success Story । नादच खुळा! शेतकऱ्याने वाळवंटात फुलवली पेरूची फळबाग; जाणून घ्या कस केलं नियोजन?

Success Story । राजस्थानचे नाव ऐकताच लोकांच्या मनात पहिले चित्र येते ते वाळवंटाचे. लोकांना वाटते की राजस्थानमध्ये फक्त वाळू असल्याने तेथील शेतकरी उत्तर प्रदेश आणि बिहारप्रमाणे बागकाम करणार नाहीत. पण तसे होत नाही. राजस्थानचे शेतकरीही आता केळी, सफरचंद, संत्री, आवळा आणि खजूर यांची आधुनिक पद्धतींनी लागवड करत आहेत. Dhananjay Munde । कृषीमंत्र्यांची मोठी घोषणा! रब्बी […]

Continue Reading
Dhananjay Munde

Dhananjay Munde । कृषीमंत्र्यांची मोठी घोषणा! रब्बी हंगामात पेरणीसाठी मुबलक बी-बियाणे, खते उपलब्ध करून देण्यात येणार

Dhananjay Munde । पुण्यातील साखर संकुल या ठिकाणी राज्यस्तरीय रब्बी हंगामाच्या पूर्वतयारीचा संपूर्ण आढावा कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी घेतला आहे. यावेळी रब्बी हंगामात पेरणीसाठी मुबलक बी-बियाणे, खते उपलब्ध करून देण्यात येतील, तसेच कुठेही लिंकिंग होणार नाही, याची पूर्ण काळजी घेतली जाईल. अशी माहिती धनंजय मुंडे यांनी दिली आहे. Havaman Andaj । मोठी बातमी! मध्य महाराष्ट्रासह […]

Continue Reading
Havaman Andaj

Havaman Andaj । मोठी बातमी! मध्य महाराष्ट्रासह आज ‘या’ ठिकाणी कोसळणार पाऊस; जाणून घ्या हवामान विभागाची माहिती

Havaman Andaj । सध्या राज्यभर उन्हाचा चटका वाढला आहे. त्यामुळे नागरिकांना उन्हाच्या झळा सोसाव्या लागत आहेत. मात्र पाऊस आणि ढगाळ हवामानामुळे काहीसा दिलासा देखील मिळत आहे. दरम्यान हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार, आज कोकण, मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर उर्वरित राज्यात मुख्यत; कोरड्या हवामानासह उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता देखील हवामान विभागाने […]

Continue Reading