Havaman Andaj । मान्सून परतीच्या प्रवासाला लागला? पाहा पुढील 48 तासांसाठीचा हवामान अंदाज
Havaman Andaj । मागच्या काही दिवसापासून राज्याच्या अनेक भागात जोरदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. शेतकऱ्यांच्या शेती पिकाला जीवनदान मिळाले आहे तर काही ठिकाणी पाण्यामुळे शेतकऱ्यांचे शीतपिक वाया देखील गेले आहे दरम्यान, हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार येत्या 48 तासांमध्ये राज्यात पावसाचे प्रमाण काही भागांमध्ये वाढणार आहे. Rose Farming । गुलाब […]
Continue Reading