Maharstra Rain

Maharstra Rain । मोठी बातमी! सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस; मोठं मोठी झाडे कोसळली

Maharstra Rain । मागच्या काही दिवसापासून राज्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये देखील मुसळधार पाऊस पडत असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान काल देखील सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडला आहे. कोकण किनारपट्टी भागात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचा अधिक प्रादुर्भाव वाढला असून सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पडत आहे. Nashik Onion । मोठी बातमी! […]

Continue Reading
Shednet house planting

Shednet house planting । शेडनेटगृह लागवडीचे फायदे काय? यामध्ये कोणती पिके घेता येतात? वाचा डिटेल माहिती

Shednet home planting । शेडनेटगृह हे सावलीसाठी नेट (जाळी) ह्या प्रकारच्या आच्छादनाने झाकलेला सांगाडा फ्रेम असलेले घर असून ते जी. आय पाईप, लोखंडी अँगल्स, लाकूड किंवा बांबू यांपासून बनविलेले असते. ते निरनिराळ्या सावलीच्या गुणांकाच्या प्लास्टीकच्या जाळीने (शेडनेटस) झाकलेले असते. या जाळ्या विशिष्ट यु. व्ही. संस्कारीत अशा १०० टक्के पॉलीईबिलिन धाग्यांपासून तयार केलेल्या असतात. या शेडनेटच्या […]

Continue Reading
Dhananjay Munde

Dhananjay Munde । सर्वात मोठी बातमी! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार पीक विम्याचा अग्रीम

Dhananjay Munde । शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमाचा २५ टक्के अग्रीम दिवाळीच्या आत जमा करण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न असल्याची माहिती कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. धनंजय मुंडे हे नागपूर जिल्ह्यात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसानंतर शेतीच्या झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी ही माहिती दिली आहे. (Farmer […]

Continue Reading
Nashik Onion

Nashik Onion । मोठी बातमी! अखेर पालकमंत्र्यांच्या मध्यस्थीने कांदा व्यापाऱ्यांकडून संप मागे

Nashik Onion । नाशिक : राज्यात मागील १३ दिवसांपासून कांदा व्यापाऱ्यांचा संप सुरु होता. जोपर्यंत केंद्र आणि राज्य सरकार आमच्या मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत लिलाव सुरु होऊ देणार नाही, असा इशारा व्यापाऱ्यांनी दिला होता. आता हा संप मागे घेण्यात आला आहे. सोमवारी कांदा व्यापाऱ्यांची पालकमंत्री दादा भुसे यांनी एक बैठक घेतली. यावेळी व्यापाऱ्यांनी बिनशर्त […]

Continue Reading
Banana Crop Insurance

Banana Crop Insurance । केळी विमा प्रश्न तापला; आंदोलन होणार…

Banana Crop Insurance । जळगाव जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात केळीची लागवड केली जाते. मात्र शेतकऱ्यांना फळपीके घेताना विविध नैसर्गिक संकटांचा सामना करावा लागतो. यामधीलच एक संकट मध्ये मागच्या वर्षी ऑक्टोबर महिन्यामध्ये अवकाळी पाऊस झाला होता. या अवकाळी पावसामुळे जळगाव जिल्ह्यात केळी पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. यावेळी सरकारने पीक विम्यातून नुकसान भरपाई देणार असल्याची घोषणा […]

Continue Reading
Raju Shetti

Raju Shetti । साखरेचे एकही पोते कारखान्याबाहेर जाऊ देणार नाही; राजू शेट्टी यांचा गंभीर इशारा

Raju Shetti । शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी राजू शेट्टी कायमच शेतकऱ्यांसोबत खंबीरपणे उभा राहतात. शेतकऱ्यांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी राजू शेट्टी आंदोलने देखील करतात. दरम्यान सध्या देखील राजू शेट्टी यांनी एक गंभीर इशारा दिला आहे. गेल्यावर्षीच्या उसाच्या प्रतिटन ४०० रुपयांसाठी आजपासून साखरेचे एक पोते देखील कारखान्याबाहेर जाऊ देणार नाही. त्याचबरोबर एखादा ट्रक, टेम्पो जर कार्यकर्त्यांनी अडवला तर याला […]

Continue Reading
Havaman Andaj

Havaman Andaj । मोठी बातमी! पुढील 48 तासांसाठी राज्याच्या ‘या’ ठिकाणी ‘मौसम मस्ताना’; हवामान विभागाकडून अलर्ट जारी

Havaman Andaj । सप्टेंबर महिन्यामध्ये देशासह राज्यभर चांगला मुसळधार पाऊस कोसळला आहे. मात्र आता देशातील काही राज्यांमधून पावसाने काढता पाय घेण्यात सुरुवात केल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. मात्र अद्यापही महाराष्ट्रातून परतीच्या पावसाचा प्रवास सुरू झालेला नाही. दरम्यान आता राज्यात पुढील 48 तासासाठी सुद्धा पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. Soybean Rate । सोयाबीनला आज […]

Continue Reading
Havaman Andaj

Havaman Andaj । सावधान! राज्यातील 15 जिल्ह्यांना आज येलो अलर्ट; उद्या कशी असेल पावसाची स्थिती?

Havaman Andaj । मागच्या काही दिवसापासून राज्यामध्ये मुसळधार पाऊस पडत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मात्र सध्या पावसाचा जोर कमी होत असल्याचे दिसत आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये हलक्या सरी कोसळत आहे तर काही ठिकाणी मुसळधार देखील पाऊस होत आहे. दरम्यान आज मध्य महाराष्ट्रातील, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यासह सातारा, सांगली तर मराठवाड्यामधील लातूर, नांदेड, धाराशिव या ठिकाणी […]

Continue Reading
Onion Rate

Onion Rate । बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीत आज कांद्याला मिळाला ‘इतका’ दर; जाणून घ्या एका क्लिकवर

शेतमाल : कांदा दर प्रती युनिट (रु.)

Continue Reading