Agriculture News

Agriculture News । शेतकऱ्यांनो, तुम्ही एकाच रोपातून वांगी, टोमॅटो आणि मिरची काढू शकता, ICAR ने तयार केली एक अप्रतिम वनस्पती

Agriculture News । आज प्रत्येक क्षेत्रात अनेक प्रकारची संशोधने होत आहेत. अनेक विषयांवर संशोधन आणि प्रयोगही सुरू आहेत. ज्याचा परिणाम आपल्याला आश्चर्यचकित करतो आणि त्याच वेळी विचार करायला भाग पाडतो की अरे! हे देखील होऊ शकते. विज्ञान प्रत्येक क्षेत्रात झपाट्याने प्रगती करत आहे. ज्यामध्ये कृषी जगतही मागे नाही. या क्षेत्रातही वेगाने संशोधन सुरू आहे.अशा परिस्थितीत […]

Continue Reading
Fertilizer Managment

Fertilizer Managment । यंदा डीएपी आणि युरियाच्या वापरात मोठी वाढ का झाली? जाणून घ्या

Fertilizer Managment । मागील वर्षांच्या तुलनेत यंदाच्या खरीप हंगामात डीएपी आणि युरियाचा वाढता वापर पाहता केंद्रीय खत सचिव रजत कुमार मिश्रा यांनी शेतकऱ्यांना संतुलित वापरासाठी सांगितले आहे. या खरीप पिकाच्या हंगामात युरिया आणि डीएपीचा जास्त वापर दिसून आला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत आतापर्यंत १३ लाख टन युरिया आणि १० लाख टन डीएपीची वाढ झाली आहे. […]

Continue Reading
Milk rate

Milk Rate । मोठी बातमी! ‘गोकुळ’ने केली म्हशीच्या दूध दरात दीड रुपयांची वाढ

Milk Rate । मागच्या काही दिवसापासून दूध दरवाढीचा प्रश्न चांगलाच चर्चेत आहे. दरम्यान आता कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने (गोकुळ) म्हशीच्या दूध खरेदी दरामध्ये दीड रुपयांची वाढ केल्याची माहिती समोर आली आहे. त्याचबरोबर गाईच्या दूध खरेदीरात मात्र दोन रुपयांनी कपात करण्यात आली आहे. याबाबत माहिती संघाचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी दिली आहे. (Kolhapur District […]

Continue Reading
Agriculture News

Agriculture News । शेततळ्याचे प्रकार किती? जागेची निवड कशी करावी? फायदे काय? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Agriculture News । शेतजमिनीवरून पावसाचे वाहून जाणारे पाणी आपत्कालीन वेळी पिकास उपलब्ध होणाच्या दृष्टीने खोदलेल्या तळ्यास शेततळे असे म्हणतात. हे तळे, नाला, ओघळीचे काठावरील पड क्षेत्रात घेतले जाते. शेतात तळे करून त्यात भूपृष्ठावरून वाहून जाणारे पाणी साठवून त्याचा उपयोग संरक्षित जलसिंचनासाठी करता येतो. पावासाच्या अनियमितपणामुळे जेव्हा पावसाअभावी पिकास ताण पडतो. अशावेळी या तळ्यात साठविलेल्या पाण्यामधून […]

Continue Reading
Viral video

Viral Video । ऐकावं ते नवलच! संपूर्ण गावाने रेड्याचा वाढदिवस साजरा केला मोठ्या जल्लोषात

Viral Video । लोक कधी काय करतील याचा काहीच भरोसा नाही. सोशल मीडियावर आपण दररोज वेगवेगळे व्हिडिओ, मीम, फोटो आणि इतर गोष्टी पाहत असतो. सध्या देखील सोशल मीडियावर एका अनोख्या वाढदिवसाची चर्चा रंगली आहे. हा वाढदिवस एका रेड्याचा असून या रेड्याचं नाव टीट्या आहे. या रेड्याचा वाढदिवस संपूर्ण गावाने साजरा केला आहे, त्यामुळे सगळीकडे याची […]

Continue Reading
Desi Jugad

Desi Jugad । जुन्या वस्तूंपासून शेतकऱ्याने बनवला भन्नाट ट्रॅक्टर; १ लिटर डिझेलमध्ये १० गुंठे शेत नागंरणार

Desi Jugad । असं म्हणतात की काहीतरी नवीन करण्याची आवड, भावना आणि काहीतरी वेगळं करण्याची इच्छा असणारेच करतात, मग त्यांना कोणीही रोखू शकत नाही. सध्या एकच एक उदाहरण आपण पाहणार आहोत. बिहारमधील एका शेतकऱ्याची परिस्थिती हलाखीची होती. ट्रॅक्टर घेण्याइतके पैसे त्याच्याकडे नव्हते पण शेतीच्या आवडीमुळे त्याला अशी भन्नाट कल्पना सुचली की सर्वजण थक्कच झाले. Havaman […]

Continue Reading
Crop insurance

Crop insurance । खुशखबर! पहिल्या टप्प्यात सव्वाकोटी शेतकऱ्यांना मिळणार पीकविमा

Crop insurance । सोलापूर : शेतकऱ्यांना अवकाळी पाऊस, पूर यांसारख्या संकटांचा सामना करावा लागतो. परंतु नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. या नुकसानीपासून शेतकऱ्यांचे संरक्षण व्हावे यासाठी केंद्र सरकारने एक रुपयात पंतप्रधान पीक विमा योजना कृषी विभागामार्फत राबवली होती. एक कोटी ७० लाख ६७ हजार शेतकरी या योजनेत सहभागी झाले आहेत. जर तुम्हीही यात […]

Continue Reading
Havaman Andaj

Havaman Andaj । मोठी बातमी! राज्यातून पाऊस परतताना कोसळणार मुसळधार; ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी, वाचा हवामान विभागाचा अंदाज

Havaman Andaj । मागच्या काही दिवसापासून राज्याच्या अनेक भागात जोरदार पाऊस पडताना दिसत आहे. सध्या पाऊस परतणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मात्र त्याआधी पाऊस अनेक जिल्ह्यांमध्ये हजेरी लावणार असल्याचा अंदाज देखील हवामान विभागाने वर्तवला आहे. हवामान विभागाने सोमवारी महाराष्ट्रातील 25 पेक्षा जास्त जिल्ह्यांसाठी अलर्ट जारी केला आहे. या काळामध्ये या ठिकाणी मुसळधार पाऊस […]

Continue Reading
Onion Rate

Onion Rate । कांद्याला आज सर्वात जास्तीचा किती दर मिळाला? पाहा बाजारातील स्थिती

शेतमाल : कांदा दर प्रती युनिट (रु.)

Continue Reading
Tomato Rate

Tomato Rate । टोमॅटोचे भाव कोसळले! पुणे- सोलापूर महामार्गावर टोमॅटो फेकून संतप्त शेतकऱ्याने रोखला रस्ता

Tomato Rate । मागच्या काही दिवसापूर्वी टोमॅटोला उचांकी दर मिळत होता. यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत होते. मात्र आता हाच टोमॅटो शेतकऱ्यांना रडवत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहेत. दोनशे रुपयांवर पोहोचलेले टोमॅटोचे दर अचानक घसरल्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना मोठा संताप झाला आहे. टोमॅटोचे दर कोसळल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी संताप व्यक्त करत आहेत. Electric Tractor […]

Continue Reading