Pomegranate Price । एका दिवसातच शेतकरी मालामाल! डाळिंबाला मिळाला ८०० रुपये किलोचा दर
Pomegranate Price । मागच्या काही दिवसांपूर्वी टोमॅटोच्या दराने उचांकी गाठली होती. त्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी लखपती ते करोडपती झाले होते, मात्र त्यानंतर पुन्हा एकदा टोमॅटोचे दर घसरले आहे. आता डाळिंबाला चांगला दर मिळत असल्याचे दिसत आहे. डाळिंबाला आतापर्यंत ८०० रुपये प्रति किलो उच्चांकी दर मिळाला आहे. त्यामुळे डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. […]
Continue Reading