Havaman Andaj

Havaman Andaj । मोठी बातमी! पुढील २४ तासांत अवकाळी पाऊस धुमाकूळ घालणार; या राज्यांना झोडपून काढणार

Havaman Andaj । गेल्या काही दिवसांपासून भारतातील विविध राज्यांमध्ये थंडीचे प्रमाण वाढले आहे. परिस्थिती अशी आहे की, दिल्ली, पंजाब, हरियाणा, चंदीगड-दिल्ली आणि उत्तर प्रदेशच्या विविध जिल्ह्यांमध्ये सकाळी आणि संध्याकाळी तापमान 10 अंश सेल्सिअसपर्यंत नोंदवले जात आहे. हवामान खात्याने जारी केलेल्या ताज्या अपडेटनुसार, उत्तर-पश्चिम राजस्थान, पूर्व मध्य प्रदेश, उत्तर छत्तीसगड, उत्तर झारखंड आणि पश्चिम बिहारमध्ये दाट […]

Continue Reading
Rain

Havaman Andaj । शेतकऱ्यांसाठी चिंताजनक बातमी! देशातील अनेक राज्यांमध्ये पुढील २४ तासांत मुसळधार पावसाचा इशारा, जाणून घ्या तुमच्या शहराची स्थिती

Havaman Andaj । देशभरातील विविध राज्यांमध्ये थंडीचा कहर सातत्याने वाढत आहे. तसेच गेल्या काही दिवसांपासून दक्षिणेकडील राज्यांमध्ये पडणाऱ्या पावसामुळे तापमानात कमालीची घट होत आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पंजाब, हरियाणा, चंदीगड-दिल्ली, उत्तर प्रदेश, उत्तर राजस्थान आणि मध्य प्रदेशच्या बहुतांश भागात किमान तापमान 5 ते 10 अंश सेल्सिअस दरम्यान आहे. याशिवाय उत्तर पंजाब, दक्षिण ओडिशा, छत्तीसगड, […]

Continue Reading
Wheat Production

Wheat production । यंदाही गव्हाच्या उत्पन्नात घट होणार का? जाणून घ्या काय असू शकते कारण

Wheat production । रब्बी हंगामातील मुख्य पीक गव्हाची पेरणी देशभरातील बहुतांश राज्यांमध्ये सुरू झाली आहे. ज्या राज्यांमध्ये पेरण्या मागे पडल्या आहेत, त्याही लवकर पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. गहू उत्पादनात भारत अव्वल आहे. भारतातून अनेक देशांमध्ये गहू निर्यात केला जातो. मात्र, गेल्या काही वर्षांत गव्हाच्या उत्पादनात घट होत आहे, ही भारतासाठी चिंतेची बाब आहे. त्याचबरोबर […]

Continue Reading
Havaman Andaj

Havaman Andaj । मोठी बातमी! या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता; हवामान विभागाने वर्तविला मोठा अंदाज

Havaman Andaj । सध्या देशभरात प्रचंड थंडी आहे. उत्तर भारतातील राज्यांमध्ये तापमानात सातत्याने घट नोंदवली जात आहे. दिल्लीत पारा घसरल्याने कडाक्याची थंडी सुरू झाली आहे. दिल्ली, पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशमध्ये सकाळी धुके पसरले आहे. त्यामुळे सकाळी दृश्यमानताही विस्कळीत होत आहे. पुढील चार दिवस पंजाब आणि हरियाणामध्ये हीच परिस्थिती कायम राहण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त […]

Continue Reading
Kubota LX2610

Kubota LX2610 । 6 वर्षांच्या उत्कृष्ट वॉरंटीसह 25 HP चा शक्तिशाली ट्रॅक्टर, त्याची वैशिष्ट्ये आणि किंमत जाणून घ्या

Kubota LX2610 । कुबोटा कंपनी भारतातील शेतकर्‍यांसाठी नवीन तंत्रज्ञानासह मजबूत कामगिरीसह ट्रॅक्टर तयार करत आहे. भारतीय बाजारपेठेत अनेक कुबोटा ट्रॅक्टर उपलब्ध आहेत, परंतु आज आम्ही तुमच्यासाठी सर्वात लोकप्रिय कुबोटा LX5502 ट्रॅक्टरची माहिती घेऊन आलो आहोत. हा ट्रॅक्टर 25 एचपी पॉवरसह इंधन कार्यक्षम इंजिनसह येतो, ज्यामुळे इंधनाची बचत होऊन शेतकऱ्यांची बचत वाढते. या कुबोटा ट्रॅक्टरमध्ये 760 […]

Continue Reading
Success Story

Success Story । पोलिसाचा नादच खुळा! नोकरीला लाथ मारली अन् चक्क सुरू केली पांढऱ्या चंदनाची शेती

Success Story । सध्या अनेक तरुण नोकरी मिळवण्यासाठी धडपड करत आहेत. मात्र यामध्ये असे काही जण आहेत जे चांगल्या पगाराची सरकारी नोकरी सोडून शेती सारख्या व्यवसायाची निवड करतात आणि त्यामध्येच आपले उत्कृष्ट करिअर घडवतात. असे अनेक तरुण आपण पाहिले आहेत जे परदेशातील नोकरी सोडतात आणि गावाकडे येऊन शेती करतात. त्याचबरोबर सरकारी नोकरी सोडून देखील अनेकजण […]

Continue Reading
Onion

Onion Rate । सध्या कांद्याला किती भाव मिळतोय? जाणून घ्या मार्केटमधील रेट

Onion Rate । कांदा निर्यातबंदीविरोधात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये केंद्र सरकारविरोधात संताप आहे. कारण या निर्णयामुळे कांद्याचे भाव चांगलेच घसरले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे त्यांच्या खिशाला फटका बसत आहे. कांद्याचे भाव कमी असताना सरकार मदतीला येत नाही आणि भाव वाढू लागले की कमी करायला येतात, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. सरकार आपले नुकसान करायला पुढे […]

Continue Reading
Onion Rate

Onion Rate । महाराष्ट्रात कांद्याचे दर घसरले मात्र नेपाळमध्ये 200 तर श्रीलंकेत 300 रुपये किलोवर पोहचला कांदा

Onion Rate । भारताने शुक्रवार (8 डिसेंबर) पासून स्वयंपाकघरातील अत्यावश्यक वस्तूंच्या निर्यातीवर बंदी घातल्याने भारताच्या शेजारील देशांमध्ये कांद्याचे भाव गगनाला भिडले आहेत. 31 मार्च 2024 पर्यंतच्या बंदीमुळे बांगलादेश, नेपाळ, भूतान, श्रीलंका आणि मालदीवच्या बाजारपेठांमध्ये किमतींमध्ये प्रचंड वाढ झाल्याचे गुरूवारी परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाने (DGFT) जाहीर केले. Care of Calves । वासराची जन्मानंतर शिंगे कधी जाळावीत? जन्माच्या […]

Continue Reading
Care of Calves

Care of Calves । वासराची जन्मानंतर शिंगे कधी जाळावीत? जन्माच्या वेळी कशी काळजी घ्यावी? जाणून घ्या

Care of Calves । वासराचा जन्म होताच सर्वप्रथम त्याचा श्वासोच्छवास चालू असल्याची खात्री करावी, नंतर त्याचे नाक, तोंड स्वच्छ करावे. नवजात वासराला उलटे करून उंच धरावे आणि नाक व तोंडातील चिकट द्राव काढून टाकवा. गाय वासराला चाटू लागते, त्यामुळे वासराची रक्ताभिसरणाची क्रिया सुरू होते. गायीला वासराला चाटू द्यावे, त्यामुळे जार पडण्यास मदतच होते. पण तसे […]

Continue Reading
Agriculture Law

Agricultural Laws । पाईपलाईनसाठी तुमच्या शेजारचा शेतकरी तुम्हाला अडवतोय का? या कायद्याने तुम्ही करू शकता कारवाई; जाणून घ्या

Agricultural Laws । जमीन बागायत करण्यासाठी शेतकरी आटोकाट प्रयत्न करीत असतात. शक्य असेल तेथून पाईप लाईन टाकून जमीन बागायत करण्याकडे शेतकऱ्याचा कल असतो. पाईपलाईनमुळे आता लांबच्या ठिकाणावरून पाणी आणणे शक्य झाले आहे. अशा वेळी दुसऱ्या शेतकऱ्यांच्या शेतातून पाईपलाईन आणावी लागते व त्यामुळेदेखील – शेतकऱ्यांमध्ये वाद होतांना आपण पाहतो. Success Story । नादच खुळा! मत्स्यपालन करण्यासाठी […]

Continue Reading