America Tomato Rate

Tomato Rate । अमेरिकेत ‘या’ दराने विकला जातोय टोमॅटो, भाव वाचून तुम्हाला बसेल धक्का

Tomato Rate । गेल्या अनेक दिवसांपासून महागाईमुळे भाज्यांच्या दरात मोठी वाढ झाली आहे. महागाईमुळे स्वस्त दरात मिळणाऱ्या टोमॅटो, कांद्यासारख्या भाज्याही महागड्या दराने विकल्या जात आहेत. पण तुम्हाला माहित आहे का की अमेरिकेतही भाज्यांचे भाव वाढले आहेत. अमेरिकेत टोमॅटो कोणत्या किमतीला विकले जातात ते जाणून घेऊया. Havaman Andaj । ब्रेकिंग! मिचाँग चक्रीवादळाचा फटका महाराष्ट्रालाही बसणार, येत्या […]

Continue Reading
Pik Vima

Crop Insurance । शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ४९ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात अग्रिम पिकविमाचे पैसे जमा होण्यास सुरुवात

Crop Insurance । अवकाळी पाऊस, पूर, दुष्काळ, कीटक आणि रोग यासारख्या नैसर्गिक आपत्तींचा शेतकऱ्यांना शेती करताना कायमच सामना करावा लागतो. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असते. हातातोंडाशी आलेली पिके नैसर्गिक आपत्तीमुळे नष्ट होत असतात. यामुळे शेतकऱ्यांपुढे मोठे संकट उभा राहते. Havaman Andaj । ब्रेकिंग! मिचाँग चक्रीवादळाचा फटका महाराष्ट्रालाही बसणार, येत्या 48 तासात राज्यात […]

Continue Reading
Havaman Andaj

Havaman Andaj । ब्रेकिंग! मिचाँग चक्रीवादळाचा फटका महाराष्ट्रालाही बसणार, येत्या 48 तासात राज्यात जोरदार पावसाची शक्यता; या ठिकाणी अलर्ट

Havaman Andaj । सध्या हिवाळा ऋतू सुरू आहे मात्र. हिवाळ्यात देखील पाऊस पडत असल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. मागच्या काही दिवसापासून राज्याच्या अनेक भागात अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बंगालच्या उपसागरात मिचाँग चक्रीवादळ तयार झालं आहे. या चक्रीवादाने आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू या दोन राज्यांना मोठा […]

Continue Reading
Onion Rate

Onion Rate । बारामती, लासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत आज कांद्याला सर्वाधिक किती दर मिळाला? वाचा एका क्लिकवर

शेतमाल : कांदा

Continue Reading
Cotton Rate

Cotton Rate । पंजाबपेक्षा महाराष्ट्रात कापसाला मिळतोय सर्वाधिक दर, आगामी काळात अजून दर वाढण्याची शक्यता

Onion Rate । पंजाबमधील शेतकरी यंदा कापसाच्या कमी भावामुळे हैराण झाले आहेत. त्यांच्या लागवडीतून त्यांना विशेष फायदा होत नाही. कमी मागणी, कमी भाव आणि कमी उत्पन्न यामुळे यंदा राज्यातील अनेक शेतकरी कापूस लागवड सोडण्याच्या विचारात आहेत. पण, दुसरीकडे देशातील सर्वात मोठे कापूस उत्पादक राज्य महाराष्ट्रात आहे. येथील शेतकऱ्यांना एमएसपीपेक्षा जास्त भाव मिळत आहे. (Onion Rate […]

Continue Reading
Havaman Andaj

Havaman Andaj । चक्रीवादळामुळे शेतकरी अडचणीत! ‘या’ ठिकाणी पुन्हा कोसळणार मुसळधार पाऊस

Havaman Andaj । यावर्षी पावसामुळे शेतकऱ्यांचे संपूर्ण नियोजन कोलमडले आहे. रब्बी हंगामात पावसाने राज्याच्या काही भागात पाठ फिरवली तर खरीप हंगामात अवकाळी पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. अशातच आता बंगालच्या उपसागरातील मिचॉन्ग या चक्रीवादळामुळे तामिळनाडूच्या अनेक भागात मुसळधार पाऊस पडत असल्याने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. Success Story । एकेकाळी होता ऑफिस बॉय! जिद्दीच्या जोरावर […]

Continue Reading
Cyclone Michaung

Cyclone Michaung । सर्वात मोठी बातमी! मिचॉन्ग चक्रीवादळामुळे या शहरांना मोठा फटका बसणार; जनजीवन विस्कळीत होणार?

Cyclone Michaung । बंगालच्या उपसागरातील मिचॉन्ग या चक्रीवादळामुळे तामिळनाडूच्या अनेक भागात मुसळधार पाऊस पडत आहे, त्यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. विशेषत: चेन्नईमध्ये या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी रस्ते जलमय झाले असून अनेक तास वीजपुरवठा खंडित झाला होता. मिचॉन्ग चक्रीवादळ सध्या बंगालच्या उपसागरात उग्र रूप धारण करत असून ते आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीकडे वेगाने सरकत आहे. […]

Continue Reading
Havaman Andaj

Havaman Andaj । ‘या’ राज्यांमध्ये आज मुसळधार पाऊस पडेल, मिचॉन्ग चक्रीवादळाचं संकट; 5 डिसेंबरला धडकणार

Havaman Andaj । गेल्या काही दिवसांपासून भारतातील राज्यांमध्ये हलक्या ते मुसळधार पावसामुळे थंडी वाढत आहे. त्याच वेळी, डोंगराळ भागात बर्फवृष्टीमुळे, दिल्ली-एनसीआर आणि आसपासच्या मैदानी भागात तापमानाची नोंद केली जात आहे. त्यामुळे देशभरातील अनेक राज्यांमध्ये सकाळ-संध्याकाळ धुके दिसू लागले आहे. हवामान खात्यानुसार, पुढील २४ तासांत दक्षिण-पूर्व राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, हरियाणा आणि इतर अनेक राज्यांमध्ये […]

Continue Reading
Eucalyptus Farming

Eucalyptus Farming । ‘या’ एका झाडाची लागवड केल्यास शेतकरी होईल मालामाल; खर्च कमी आणि लाखोंचा नफा

Eucalyptus Farming । शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी नीलगिरीची लागवड हा अत्यंत फायदेशीर व्यवहार ठरत आहे. कारण ही शेती अल्पावधीत झपाट्याने नफा देऊ लागते. निलगिरीची लागवड बहुतांशी व्‍यावसायिक वापरासाठी केली जाते. खोके, इंधन, फर्निचर इत्यादी निलगिरीच्या झाडापासून बनवले जातात. त्याच्या लागवडीसाठी (निलगिरी पीक) विशेष हवामानाची आवश्यकता नाही. तसेच, उष्मा, पाऊस आणि थंडी यांचा निलगिरीच्या लागवडीवर विशेष परिणाम […]

Continue Reading
Havaman Andaj

Havaman Andaj । सावधान! या राज्यांमध्ये पडणार मुसळधार पाऊस, IMD ने जारी केला अलर्ट

Havaman Andaj । 2023 सालचा शेवटचा महिना म्हणजे डिसेंबर सुरू झाला. डिसेंबर महिना सुरू होताच देशभरात थंडीचा कडाका वाढू लागला आहे. पर्वतांवर झालेल्या बर्फवृष्टीमुळे दिल्ली-एनसीआरसह उत्तर भारतातील बहुतांश भागात तापमान कमी होत आहे. याशिवाय अनेक भागात धुकेही दिसू लागले आहे. दुसरीकडे, दक्षिण भारतात पावसाने कहर सुरूच ठेवला आहे. तामिळनाडू आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून सतत […]

Continue Reading