Satbara Utara

Satbara Utara । सोप्या पद्धतीने मोबाईलवरून काढा 1980 पासूनचे जुने फेरफार व सातबारा उतारे, कसे ते जाणून घ्या

Satbara Utara । सतत जमिनीशी निगडित वाद (Disputes related to land) होत असतात. अनेकदा हे वाद खूप टोकाला जातात. जमिनीवरील अनेक खटले न्यायालयात प्रलंबित आहेत. इतकेच नाही तर शेतजमिनीच्या बाबत अनेक नियम (Land rule) आहेत. तुम्हाला हे नियम माहिती असावेत. वडिलांऐवजी दुसऱ्या व्यक्तीच नाव सातबारा उताऱ्यावर लागले आहे, यांसारख्या तक्रारी अनेक जण करतात. Sarkari Yojna […]

Continue Reading
Sarkari Yojna

Sarkari Yojna । मुलीच्या लग्नाची कटकट संपली! सरकारची ‘ही’ योजना देईल ६४ लाख रुपये

Sarkari Yojna । केंद्र आणि राज्य सरकार सतत सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी अनेक योजना (Government Scheme) सुरु करत असते. आर्थिक दृष्ट्या जनता मजबूत होण्यासाठी सरकार या योजना सुरु करते. त्याचा देशभरातील करोडो नागरिक लाभ घेत आहेत. परंतु, असेही काहीजण आहेत ज्यांना या सरकारी योजनांची माहिती नसते, त्यांमुळे त्यांना या योजनांची माहिती नसते. असे असल्याने ते सरकारी […]

Continue Reading
Wild animal attacks

Wild animal attacks । शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास मिळणार २० लाख रुपये

Wild animal attacks । हल्ली वन्यप्राण्यांच्या हल्ल्याचे प्रमाण (Animal attacks) खूप वाढले आहे. लहान मुले, वयोवृद्ध आणि तरुणांवरही वन्यप्राणी हल्ले करतात. सर्वात जास्त हल्ले हे शेतकऱ्यांवर होत असतात. कारण त्यांना रात्र असो किंवा दिवस, कोणत्याही वेळी शेतात जावे लागते. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात अनेक शेतकऱ्यांना आपला जीव गमवावा लागतो. मिळणार २० लाख रुपये त्यामुळे त्या शेतकऱ्याचे संपूर्ण […]

Continue Reading
Jowar Market

Jowar Market । ज्वारीच्या दरात खूप मोठी घसरण, जाणून घ्या नवीनतम दर

Jowar Market । यंदा पावसामुळे सर्वच शेतकऱ्यांचे बजेट कोलमडले आहे. वेळेत पाऊस न पडल्याने  अनेक पिके (Rain in Maharashtra) जळून गेली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट आले आहे. कमी उत्पादनामुळे धान्यांचे दर (Crop Price) वाढले आहेत. सोलापूर जिल्ह्यातील ज्वारी हे मुख्य पीक आहे. येथे ज्वारीचे (Jowar) विक्रमी उत्पादन घेण्यात येते. त्यापाठोपाठ मराठवाड्यात उत्पादन घेतले जाते. (Jowar […]

Continue Reading
Success Story

Success Story । शेतकऱ्याचा नाद नाही! स्ट्रॉबेरीतून मिळवलं लाखोंचं उत्पन्न, असं केलं नियोजन

Success Story । तरुणवर्ग शेतीकडे वळू लागला आहे. आधुनिक पद्धतीने शेती (Modern Farming) करत तरुण शेतकरी लाखो रुपयांची कमाई करत आहेत. ज्यामुळे त्यांची आर्थिक भरभराट होत आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे काही उच्च शिक्षित तरुण लाखो रुपयांची नोकरी सोडून शेती करत आहेत. तर काहीजण नोकरी करत करत शेती करत आहेत. Onion Exprot Ban । धक्कादायक! […]

Continue Reading
Onion Exprot Ban

Onion Exprot Ban । धक्कादायक! कांद्यामुळे रखडली शेतकऱ्यांच्या मुलांची लग्ने, नेमकं प्रकरण काय?

Onion Exprot Ban । 7 डिसेंबर रोजी कांद्याच्या निर्यातीवर बंदी (Onion Exprot) घातली होती, त्यानंतर कांद्याच्या दरात कमालीची घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. सरकारच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे. तसेच येत्या काही आठवड्यात खरीप कांद्याची (Onion) आवक वाढल्याने घाऊक भावात आणखी घसरण होईल. दरात घसरण (Onion rate falls) झाल्याने उत्पादक शेतकऱ्यांचे आणखी नुकसान होईल. […]

Continue Reading
PM Kisan Yojana

PM Kisan Yojana । वडील आणि मुलालाही घेता येणार PM किसान योजनेचा लाभ? काय सांगतो नियम? जाणून घ्या

PM Kisan Yojana । शेतकऱ्यांना अनेक अडचणींवर मात करत शेती करावी लागते. त्यातून दरवर्षी शेतमालाला योग्य हमीभाव मिळेलच असे नाही. अनेकदा शेतमालाला हमीभाव न मिळाल्याने शेतकऱ्यांना हतबल व्हावे लागते. काही जण आर्थिक संकट आल्याने निराश होऊन टोकाचा निर्णय घेतात. शेतकऱ्यांची हीच समस्या लक्षात घेऊन सरकारने विविध योजनांना (Government Schemes) सुरुवात केली आहे. Havaman Andaj । […]

Continue Reading

Havaman Andaj । येत्या 24 तासांत अतिमुसळधार पावसाची शक्यता, महाराष्ट्रासह अनेक राज्यांना सतर्कतेचा इशारा

Havaman Andaj । मागील काही वर्षांपासून निसर्गाचे चक्र बदलले आहे. निसर्गाच्या लहरीपणाचा फटका सतत शेतकरीवर्गाला बसत आहे. यंदाही शेतकऱ्यांना पावसाचा फटका बसला आहे. (Heavy rain) ऐन पावसाळ्याच्या दिवसात पावसाने राज्याच्या काही भागात पाठ फिरवली. तर हिवाळयात काही भागात अवकाळी पावसाने (Rain update) थैमान घातले. यामुळे शेतीचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे. (Rain update in Maharashtra) […]

Continue Reading
Success Story

Success Story । नाद नाही करायचा..1 एकर आल्यातून शेतकऱ्याने कमावले 10 लाख रुपये; जाणून घ्या कसं केलं नियोजन?

Success Story । शेतकरी आता पारंपरिक पद्धत सोडून आधुनिक पद्धतीने शेती करू लागले आहेत. ज्याचा त्यांच्या उत्पन्नावर मोठा परिणाम होत आहे. तरुण वर्गाला देखील शेतीचे महत्त्व समजले असून ते देखील नोकरी सोडून शेती करू लागले आहेत. शेतकरी अनेक अडचणींवर मात करत शेतीत चांगली कमाई करत असल्याचे पाहायला मिळत आहे. (Farmer Success Story) Government Schemes । […]

Continue Reading
Government Schemes

Government Schemes । मोदी सरकार दरवर्षी शेतकऱ्यांना देणार 36 हजार रुपये, अशाप्रकारे करा अर्ज

Government Schemes। शेतकऱ्यांना अनेक अडचणींवर मात करत शेती करावी लागते. त्यातून दरवर्षी शेतमालाला योग्य हमीभाव मिळेलच असे नाही. अनेकदा शेतमालाला हमीभाव न मिळाल्याने शेतकऱ्यांना हतबल व्हावे लागते. काही जण आर्थिक संकट आल्याने निराश होऊन टोकाचा निर्णय घेतात. शेतकऱ्यांची हीच समस्या लक्षात घेऊन सरकारने विविध योजनांना सुरुवात केली आहे. Agriculture Well । सरकारी योजनेअंतर्गत राज्यात पाच […]

Continue Reading