Cotton Rate

Cotton Rate । कापूस उत्पादकांना अच्छे दिन! कापसाचे दर ८ हजारांवर

Cotton Rate । मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी कापसाच्या दरात कमालीची घट पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी दर कमी झाल्याने काही शेतकऱ्यांनी कापसाची विक्री न करता कापूस घरातच ठेवण्याचा निर्णय घेतला. अशातच आता कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण आता कापूस उत्पादकांना (Cotton Price) अच्छे दिन आले आहेत. Agriculture Electricity । वीज कंपनीच्या भोंगळ […]

Continue Reading
Agriculture Electricity

Agriculture Electricity । वीज कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे शेतकऱ्यांवर मोठं संकट! रब्बी हंगाम धोक्यात

Agriculture Electricity । यंदा देशासह राज्याच्या काही भागात पावसाने पाठ फिरवली आहे. अपुऱ्या पावसामुळे शेतकरीवर्ग संकटात आला आहे. खरीप हंगामातील पिके पाऊस नसल्याने करपून गेली होती. सध्या रब्बी हंगामाची (Rabi Season) लगबग सुरु आहे. खरीप हंगाम वाया गेल्याने शेतकऱ्यांना आता रब्बी हंगामाकडून अपेक्षा आहे. परंतु हा हंगाम देखील धोक्यात आला आहे. Drought in Maharashtra । […]

Continue Reading
Drought in Maharashtra

Drought in Maharashtra । अर्रर्र! दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार ‘इतकीच’ मदत, राहावे लागणार आर्थिक मदतीपासून वंचित

Drought in Maharashtra । यावर्षी पावसाने ओढ दिल्याने शेतकऱ्यांवर मोठे संकट आले आहे. नुकताच राज्य सरकारने महाराष्ट्रातील एकूण ४० तालुक्यात दुष्काळ (Maharashtra Drought ) जाहीर केला आहे. त्यात आता आणखी भर पडली आहे. कारण ज्या महसूल मंडलांमध्ये ७५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे, एकूण मंत्रिमंडळाच्या उपसमितीने १०२१ महसूल मंडळातही दुष्काळ जाहीर केला. Milk Price । दूध […]

Continue Reading
Milk Price

Milk Price । दूध दरावरून शेतकरी अडचणीत! जनावरांची कवडीमोल भावात विक्री, पावसाअभावी चाऱ्याचीही टंचाई

Milk Price । मागील काही दिवसांपासून दुधाचे दर खूप कमी (Milk Price Falls Down) झाले आहेत. पशूंच्या चाऱ्याच्या किमती खूप वाढल्या आहेत. चाऱ्याच्या किमती वाढल्याने पशुपालक आर्थिक संकटात आले आहेत.एकंदरीतच पशुपालनाचा व्यवसाय तोट्यात आला आहे. जर हे दर असेच घसरत चालले तर पुन्हा एकदा राज्याचे वातावरण तापू शकते. सणासुदीच्या काळात देखील दर कमी झाले होते. […]

Continue Reading
Gauri Sugar Hirdgaon Factory

Gauri Sugar Hirdgaon Factory । गौरी शुगर हिरडगाव कारखान्याचा पहिला हप्ता 3 हजार 106 रुपये; शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

Gauri Sugar Hirdgaon Factory । दरवर्षी राज्यात मोठ्या प्रमाणात उसाचे उत्पादन घेतले जाते. परंतु यावर्षी उसाचे उत्पादन घटले आहे. याला कारण आहे पाऊस. यावर्षी राज्यात पाऊस पुरेशा प्रमाणात झाला नाही. त्याचा फटका उसाला झाला आहे. अशातच सर्वांचे लक्ष गळीत हंगामाकडे लागले होते. 1 नोव्हेंबर पासून ऊसाचा गळीत हंगाम सुरु केला आहे. Havaman Andaj । सावधान! […]

Continue Reading
Rabi Crop Seed Subsidy

Rabi Crop Seed Subsidy । कामाची बातमी! रब्बी करिता हरभरा बियाण्यावर मिळतंय अनुदान, असा करा अर्ज

Rabi Crop Seed Subsidy । खरीप हंगामात शेतकऱ्यांना पावसामुळे खूप मोठे नुकसान सहन करावे लागले. या हंगामात त्यांना अपेक्षित कमाई करता आली नाही. शेतकरी आता रब्बी हंगामाची पेरणी (Rabi Crop) करत आहेत. या हंगामात शेतकरी हरभरा आणि गव्हाची मोठ्या प्रमाणावर लागवड करत आहेत. अशातच आता शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. LPG Cylinder । सर्वसामान्यांना दिलासा! […]

Continue Reading
LPG Cylinder

LPG Cylinder । सर्वसामान्यांना दिलासा! सिलिंडरचे पुन्हा घसरले दर, जाणून घ्या नवीनतम किमती

LPG Cylinder । मागील काही दिवसांपासून देशात महागाई वाढत चालली आहे. महागाई वाढल्याने सर्वसामान्यांचे बजेट बिघडले आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती खूप वाढल्या आहेत. सर्वसामान्य नागरिक इंधनाला दुसरा पर्याय शोधत आहेत. अशातच आता सर्वसामान्यांना दिलासा देणारी एक बातमी आहे. केंद्र सरकारने पुन्हा एकदा एलपीजी सिलिंडरच्या किमती (Cylinder Price) कमी केल्या आहेत. Pm Kisan Tractor Yojana […]

Continue Reading
Pm Kisan Tractor Yojana

Pm Kisan Tractor Yojana । शेतकऱ्यांसाठी गोड बातमी! ट्रॅक्टर खरेदीसाठी सरकार देणार 15 लाख, जाणून घ्या योजना

Pm Kisan Tractor Yojana । महाराष्ट्रासह संपूर्ण देशात मागील काही वर्षांपासून शेतकऱ्यांना मजूर टंचाईचा सामना करावा लागतोय. या कारणामुळे शेती करणं अलीकडे खूप कठीण काम बनले आहे. शेतकऱ्यांनी शेतीत अगदी मशागतीपासून ते काढणीपर्यंत यांत्रिकीकरणावर जोर देण्यात येत आहे. यात ट्रॅक्टरचा वापर जास्त प्रमाणात केला जात आहे. Cyclone । राज्याला चक्रीवादळाचा धोका! ‘या’ राज्यांमध्ये पडणार वादळी […]

Continue Reading
Cyclone

Cyclone । राज्याला चक्रीवादळाचा धोका! ‘या’ राज्यांमध्ये पडणार वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस

Cyclone । देशाला दरवर्षी चक्रीवादळाचा फटका सहन करावा लागतो. यामुळे सर्वांचे नुकसान होते. यावर्षी देखील राज्याला चक्रीवादळाचा धोका असणार आहे. याबाबत हवामान खात्याने (IMD Alert) सतर्कतेचा इशारा दिला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, राज्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस (Heavy Rain) पडणार आहे. जाणून घ्या सविस्तर माहिती. Sugarcane Transport Vehicles । ऊस वाहतूकदारांना आता रेडिअम, रिफ्लेक्टर बंधनकारक; […]

Continue Reading
Sugarcane Transport Vehicles

Sugarcane Transport Vehicles । ऊस वाहतूकदारांना आता रेडिअम, रिफ्लेक्टर बंधनकारक; अन्यथा होणार कडक कारवाई

Sugarcane Transport Vehicles । दररोज रस्ते अपघात होत असतात. यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागतो. अपघातांमुळे अनेकांचे संसार उध्वस्त होतात. वाहतुकीचे नियम कडक करूनही लोक सर्रास वाहतुकीचे नियम (Transport Vehicles) मोडतात. बहुतांश अपघात वाहतुकीचे नियम (Transport Vehicles Rules) मोडल्याने होत आहेत. सध्या राज्यातील कारखाने सुरु झाले आहेत. त्यामुळे ऊस वाहतूक सुरु झाली आहे. Garlic Cultivation […]

Continue Reading