Sugarcane crushing season

Sugarcane crushing season । आनंदाची बातमी! 1 नोव्हेंबरला पेटणार साखर कारखान्याचे धुराडं

Sugarcane crushing season । दरवर्षी राज्यात मोठ्या प्रमाणात उसाचे उत्पादन घेतले जाते. परंतु यावर्षी उसाचे उत्पादन घटले आहे. याला कारण आहे पाऊस. यंदा राज्यात पाऊस पुरेशा प्रमाणात झाला नाही. त्याचा फटका उसाला झाला आहे. अशातच सर्वांचे लक्ष गळीत हंगामाकडे (Sugarcane season) लागले होते. याच संदर्भात एक आनंदाची बातमी आहे. नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) […]

Continue Reading
Dhananjay Munde

Dhananjay Munde । कृषीमंत्र्यांची मोठी घोषणा! रब्बी हंगामात पेरणीसाठी मुबलक बी-बियाणे, खते उपलब्ध करून देण्यात येणार

Dhananjay Munde । पुण्यातील साखर संकुल या ठिकाणी राज्यस्तरीय रब्बी हंगामाच्या पूर्वतयारीचा संपूर्ण आढावा कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी घेतला आहे. यावेळी रब्बी हंगामात पेरणीसाठी मुबलक बी-बियाणे, खते उपलब्ध करून देण्यात येतील, तसेच कुठेही लिंकिंग होणार नाही, याची पूर्ण काळजी घेतली जाईल. अशी माहिती धनंजय मुंडे यांनी दिली आहे. Havaman Andaj । मोठी बातमी! मध्य महाराष्ट्रासह […]

Continue Reading
Gardening Tips

Gardening Tips । अंड्याच्या टरफल्यापासून घरच्या घरीच बनवा खत, झाडांसाठी ठरतंय उपयुक्त; जाणून घ्या बनवण्याच्या सोप्या टिप्स

Gardening Tips । जर तुम्हाला घरी झाडे लावायची इच्छा असेल तर तुम्ही तुमच्या बागेत अंड्याचे टरफले खत म्हणून वापरू शकता. आपल्यापैकी बरेचजण अंडी खातात, परंतु टरफले टाकून देतात, त्यांना निरुपयोगी समजतात. या लेखात आम्ही तुम्हाला अंड्याच्या टरफल्यांचे झाडांसाठी काय फायदे आहेत, अंड्याच्या टरफल्यापासून खत कसे बनवायचे आणि अंड्याचे टरफले कसे वापरायचे हे सांगणार आहोत. Havaman […]

Continue Reading
Sugar Export Ban

Sugar Export Ban । केंद्राचा मोठा निर्णय, साखरेच्या निर्यातीवर घातली बंदी

Sugar Export Ban । मागील काही दिवसांपासून साखरेच्या दरात सतत वाढ (Sugar Price Hike) होत आहे. सर्वसामान्यांना पूर्वीपेक्षा जास्त पैसे देऊन साखर खरेदी करावी लागत आहे. साहजिकच आधीच वाढलेली महागाई त्यात वाढलेल्या साखरेच्या दरामुळे सर्वसामान्यांचे महिन्याचे आर्थिक बजेट कोलमडून गेले आहे. अशातच आता सर्वसामान्यांना दिलासा देणारा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. Khandsari Sugar । सर्वात […]

Continue Reading
Ujani Dam ।

Ujani Dam । मोठी बातमी! उजनी धरणाच्या पाणीपातळीत घट, चंद्रकांत पाटील यांनी दिले महत्त्वाचे आदेश

Ujani Dam । राज्यात यंदा कमी प्रमाणात पाऊस झाला आहे. शिवाय सध्या पावसाने परतीच्या प्रवासाला सुरुवात केली आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासह शेतीचा प्रश्न निर्माण झाला आहे. उजनी धरण हे सोलापूर जिल्ह्यासाठी कोणत्या वरदानापेक्षा कमी नाही. परंतु, कमी पावसामुळे या धरणातदेखील अपेक्षित पाणीसाठा उपलब्ध नाही. उजनी धरणातील (Ujani Dam News) पाणीपातळी ६०. ६६ टक्के झाली आहे. […]

Continue Reading
Grampanchyat Election

Grampanchyat Election । ग्रामपंचायत निवडणुक लढवायचीय? जाणून घ्या उमेदवारांच्या पात्रता आणि अपात्रता

Grampanchyat Election । जिल्ह्यामध्ये सध्या ग्रामपंचायत सार्वत्रिक व पोटनिवडणुकांची रणधुमाळी (Grampanchyat Election 2023) सुरु झाली असून कालपासून म्हणजेच 16 ऑक्टोबर 2023 पासून ग्रामपंचायतींमध्ये सरपंच आणि सदस्यपदांसाठी नामनिर्देशने दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. अनेकांना ग्रामपंचायतीचे सरपंच, सदस्यपदी निवडून येण्यासाठी असणारी पात्रता (Grampanchyat Election Eligibility) आणि अपात्रता याबद्दल कसलीच माहिती नसते. जाणून घेऊयात सविस्तर माहिती. (Grampanchyat Election […]

Continue Reading
Fruit Crop Insurance

Fruit Crop Insurance । आनंदाची बातमी! फळ पिक विम्यात केला ‘या’ फळांचा समावेश

Fruit Crop Insurance । भारतात अनेक पिकांचे उत्पादन घेतले जाते. शेतकरी आता पारंपरिक पिकाला फाटा देत आधुनिक शेतीकडे वळाले आहेत. परंतु शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षी अवकाळी पाऊस, पूर, शेतमालाला कमी हमीभाव यांसारख्या संकटांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे शेतकरयांची हीच समस्या लक्षात घेता सरकारने आता पीक विमा योजना (Crop Insurance) आणली आहे. ज्याचा अनेक शेतकरी लाभ घेत […]

Continue Reading
Agriculture News

Agriculture News । फुलांनी सजल्या बाजारपेठा, किलोला मिळतोय विक्रमी दर

Agriculture News । सध्या सणासुदीचे दिवस सुरु झाले आहेत. या काळात फुलांना मोठ्या प्रमाणात मागणी असते. खास करून दसरा आणि दिवाळी, लक्ष्मीपूजनाच्या शुभ मुहूर्तावर झेंडूसह इतर फुलांना चांगली मागणी असते. बाजारात वेगवेगळ्या प्रकारच्या फुलांची आवक होते. जास्त मागणी असल्याने फुलांना चांगले दर (Flowers Price) मिळतात. त्याचा फायदा शेतकऱ्यांना होतो. Success story । यूट्यूबवर मिळाली प्रेरणा […]

Continue Reading
Kharif Season

Kharif Season । शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ, सरकारतर्फे पैसेवारी जाहीर करण्यास उशीर

Kharif Season । देशासह राज्यात यावर्षी पावसाने उशिरा हजेरी लावली. त्यात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार तर काही ठिकाणी पावसाने पाठ फिरवली आहे. पावसाअभावी शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पाऊस नसल्याने पिके जळून गेली आहेत. विहिरींनी देखील तळ गाठला आहे. राज्य सध्या दुष्काळाचा सामना करत आहे. शेतकरीवर्ग कमालीचा निराश झाला आहे. (Agriculture News) Forbes […]

Continue Reading
Forbes Billionaires List

Forbes Billionaires List । जिंकलस पोरा! फोर्ब्सच्या श्रीमंतांच्या यादीत शेतकऱ्याच्या मुलाचा डंका, संपत्ती जाणून व्हाल चकित

Forbes Billionaires List । जगातील सर्वात जास्त अब्जाधीशांची संख्या अमेरिकेमध्ये आहे. फोर्ब्सच्या यादीतील टॉप 10 श्रीमंतांपैकी 9 अब्जाधीश हे अमेरिकेमधील आहेत. अमेरिकेच्या अर्थव्यवस्था मंदीच्या समस्येचा सामना करत असून नुकतीच अर्थव्यवस्था बंद पडण्यापासून वाचली आहे. असे असले तरी जगातील श्रीमंतांच्या यादीत अमेरिकन अब्जाधीशांचे वर्चस्व आपल्याला पाहायला मिळते. (Forbes India Rich List 2023) Land Registry । कामाची […]

Continue Reading