Dhananjay Munde

Dhananjay Munde । शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी खात्यात येणार पीक विम्याचे पैसे; धनंजय मुंडे यांची घोषणा

Dhananjay Munde । शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पावसाचा २१ दिवसांचा पडलेला खंड आणि ६५ मिमीपेक्षा अधिक पाऊस झालेल्या अधिसूचित मंडलातील शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी भरपाई (Crop Insurance) दिली जाणार आहे, अशी माहिती कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे. यासंदर्भात नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी विमा कंपन्यांसोबत बैठक घेतली. त्यात हा निर्णय घेण्यात आला आहे. […]

Continue Reading
Gadchiroli Farmer News

Gadchiroli Farmer News । धक्कादायक बातमी! शेतकऱ्यांनी दिला संपुर्ण कुटुंबांसह आत्मदहनाचा इशारा; नेमकं कारण काय?

Gadchiroli Farmer News । शेतकऱ्यांना शेती करताना कधी कोणत्या समस्येला सामोरे जावे लागेल, हे सांगता येत नाही. अनेकदा त्यांना अवकाळी पाऊस, पूर आणि कमी बाजारभाव यांसारख्या समस्येला सामोरे जावे लागते. बऱ्याचवेळा शेतकरी शेतमालाला कमी बाजारभाव मिळाल्याने रस्त्यावर उतरतात, अशातच आता एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. शेतकऱ्यांनी आपल्या संपुर्ण कुटुंबांसह आत्मदहनाचा इशारा दिला आहे. (Agriculture […]

Continue Reading
Ajit Pawar

Ajit Pawar । टोमॅटो, कांद्याचे दर कोसळल्याने शेतकरी आक्रमक; अडवला अजित पवारांचा ताफा

Ajit Pawar । नाशिक : कांद्याचा (Onion Rate) दिवसेंदिवस प्रश्न गंभीर होत चालला आहे. जास्त उत्पादन आणि कमी बाजारभाव मिळत असल्याने शेतकरीवर्ग नाराज झाला आहे. दोन महिन्यांपूर्वी शंभरी पार केलेला टोमॅटो आज कवडीमोल भावात (Tomato Price) विकला जात आहे. त्यामुळे शेतकरीवर्गात सरकारविरोधात नाराजीचे वातावरण पसरले आहे. आज उपमुख्यमंत्री अजित पवार हे एकदिवसीय नाशिक दौऱ्यावर आले […]

Continue Reading
PM Kisan Yojana

PM Kisan Yojana । धक्कादायक! ८९०० मृत शेतकऱ्यांच्या नावावर जमा होतेय पीएम किसानची रक्कम

PM Kisan Yojana । राज्य आणि केंद्र सरकार वेळोवेळी शेतकऱ्यांना मदत करत असते. ज्याचा त्यांना फायदा होत असतो. केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पीएम किसान योजनेची (PM Kisan) सुरुवात केली आहे. याचा देशभरातील करोडो शेतकरी लाभ घेत आहेत. पंतप्रधान किसान सन्मान या योजनेद्वारे शेतकऱ्यांना प्रत्येक चार महिन्यांनी दोन हजारांचा लाभ दिला जातो. Success story । शेतकऱ्याचा […]

Continue Reading
Sugar Factory

Sugar Factory । राज्यात गळीत हंगामाला कधी सुरुवात होणार? किती कारखान्यांना मिळाली परवानगी, वाचा

Sugar Factory । राज्यात यंदा पावसाने उशिरा हजेरी लावली, त्यात काही भागात चांगला पाऊस पडला नाही. त्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. राज्यात मोठ्या प्रमाणावर उसाचे पीक घेतले जाते. परंतु यावर्षी पावसामुळे उसाचे उत्पादन (Sugarcane production) कमी झाले आहे. याचा परिणाम साखरेवरही होणार आहे. अशातच ऊस उत्पादक शेतकरी गळीत हंगामाची (Fall season) आतुरतेने वाट […]

Continue Reading
Vegetables Price Hike

Vegetables Price Hike । शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! भाजीपाल्यांच्या किमतीत कमालीची वाढ

Vegetables Price Hike । पुणे : पालेभाज्यांचे दर कधी घसरलेले असतात तर कधी खूप वाढलेले असतात. यामुळे शेतकरीवर्ग आणि सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम होतो. सध्या पावसामुळे पालेभाज्या खराब झाल्या आहेत. त्यामुळे तरकारी मालासह भाजीपाल्याची आवक कमी झाली आहे. अवाक कमी झाल्याने भाज्या महाग (Vegetables Price) झाल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना आर्थिक झळ सोसावी लागत आहे. Milk Rate […]

Continue Reading
Milk Rate

Milk Rate । शेतकऱ्यांना पुन्हा धक्का! खासगी-सहकारी दूध संघांकडून गाईच्या दूध दरात ‘इतकी’ कपात

Milk Rate । अनेकांना शेतीतून फारसे उत्पन्न मिळवता येत नाही, त्यामुळे ते शेतीसोबत जोडव्यवसाय करतात. अनेकजण शेतीसोबत पशुपालनाचा व्यवसाय करतात. परंतु सध्या पशुपालकांचे खराब दिवस सुरु आहेत, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. कारण पुन्हा एकदा गाईच्या दुधाच्या किमतीत (Cow Milk Price) कमालीची घसरण झाली आहे. त्यामुळे पशुपालकांना खूप मोठा धक्का बसला आहे. Sim Card […]

Continue Reading
Agriculture News

Agriculture News । काय सांगता! 12 वर्ष शेतकऱ्याने पायात घातली नाही चप्पल, केला होता संकल्प

Agriculture News । शेतीचा (Agriculture) भारताच्या अर्थव्यवस्थेत सिंहाचा वाटा आहे. वेगवेगळ्या पिकांचे उत्पादन शेतकरी घेतात. काही पिकांना बाजारात चांगले भाव मिळतात, परंतु काही पिकांना कमी बाजारभाव मिळतो. अनेकदा शेतमालाला योग्य बाजारभाव न मिळाल्याने शेतकरीवर्ग अडचणीत सापडतो. बाजारभावासाठी शेतकरी रस्त्यावर उतरतात. परंतु एका शेतकऱ्याने एक अनोखा संकल्प केला होता. Crop Insurance । 8 दिवसात पीक विम्याची […]

Continue Reading
Crop Insurance

Crop Insurance । 8 दिवसात पीक विम्याची भरपाई करा, नाहीतर होणार कारवाई; कृषिमंत्री धनंजय मुंडे यांचा इशारा

Crop Insurance । प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत सन 2020-21 मधील (Prime Minister Crop Insurance) नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची नुकसान भरपाई देण्यास काही पिक विमा कंपन्या उशीर करत आहेत. त्यामुळे शेतकरीवर्ग अडचणीत आला आहे. आता या प्रकरणाची गंभीर दखल सरकारकडून घेण्यात आली आहे. ‘येत्या 8 दिवसात पीक विम्याची भरपाई करा, नाहीतर कारवाई होणार,’ असा इशारा कृषीमंत्री धनंजय […]

Continue Reading
Crop Insurance

Crop Insurance । पैसे घेऊन पंचनामे न करणाऱ्या पीक विमा कर्मचाऱ्यांना शेतकऱ्यांनी घडवली अद्दल, हात बांधले आणि…

Crop Insurance । हिंगोली : वेळेत पाऊस न पडल्याने यंदा शेतकरीवर्ग मोठ्या अडचणीत सापडला आहे. तर काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस (Heavy Rain) पडल्याने शेती उध्वस्त झाली आहे. त्यामुळे शेतकरीवर्ग हतबल झाला आहे. अनेकांनी एक रुपयात पीक विमा (Crop Insurance) काढला आहे. परंतु, नुकसान झालेल्या पिकाचे पंचनामे करण्यासाठी पैसे मागितल्याची घटना घडली आहे. Kisan Loan […]

Continue Reading