Success Story

Success Story । नोकरीला लाथ मारली अन् सुरु केला चहाचा कुल्हार बनविण्याचा व्यवसाय, गावातील अनेकांना दिला रोजगार; ३१ वर्षीय तरुण कमावतोय लाखो रुपये

Success Story । काही लोकांची स्वप्ने त्यांच्या वयापेक्षा मोठी असतात. असे लोक त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि त्यांचे ध्येय साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम करतात. यूपीच्या सिद्धार्थनगर जिल्ह्यातील राणीगंज परिसरातील रहिवासी सचिन यादव हे असेच ध्येय साध्य करत आहे. सचिनने नोएडा येथून इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशनमध्ये बीटेक केले, त्याने काही वर्षे बंगळुरूमध्येही काम केले. पण सुरुवातीपासूनच त्याला […]

Continue Reading
Success Story

Success Story । छोट्या जागेत मोत्यांची शेती करून शेतकरी कमावतोय लाखो रुपये; जाणून घ्या कशी केली जाते शेती?

Success Story । स्वाती नक्षत्रात दव थेंब उघड्या तोंडात पडले तर ते मोती बनतात. या जुन्या म्हणीचा अर्थ असा आहे की, काम पूर्ण नियोजन आणि रणनीतीने केले, तर छोट्या जागेतही मोठे काम होऊ शकते. जर तुम्ही काही नवीन करण्याचा विचार करत असाल, तर शक्यता नेहमीच असतात. शेतीतही नवीन आणि अनोखे उपाय शोधले पाहिजेत जे समृद्धी […]

Continue Reading
Success Story

Success Story । भारीच! फुलशेतीनं चमकलं शेतकऱ्याचं नशीब, दरमहा कमावतोय 9 लाख रुपये

Success Story । शेतकऱ्यांना सतत निसर्गाच्या लहरीपणाचा फटका सहन करावा लागतो. कधी ऐन पावसाळयात पाऊस गायब असतो तर कधी पूर्वपरिस्थितीचा सामना करावा लागतो. साहजिकच यामध्ये पिकांचं खूप नुकसान सहन करावे लागते. शेतकरी आता आधुनिक पद्धतीने शेती करू लागले आहेत. यातून शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा फायदा (Farmer Success Story) होत आहे. Real Estate । खुशखबर! आता घरबसल्या […]

Continue Reading
Success Story

Success Story । लाखोंची नोकरी सोडली पण जिद्द नाही, गाई पाळून हा पठ्ठया करतोय सहा कोटींची उलाढाल

Success Story । शेती व्यवसाय करत असतानाच पूरक व्यवसाय म्हणून शेतकरी शेतकरी पशुपालनाचा व्यवसाय करतात. यातून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फायदा होतो. महत्त्वाची बाब म्हणजे सरकारसुद्धा विविध अनुदाने आणि योजनांमार्फत शेतकऱ्यांना मदत करत असते. या व्यवसायात जास्त नफा मिळवायचा असेल तुम्हाला जास्त दूध देणाऱ्या गाई आणि म्हशींचे पालन करावे लागेल. PMFME Scheme । शेतकऱ्यांनो, सोडू नका […]

Continue Reading
Success Story

Success Story । ‘या’ सरकारी योजनेनं बदललं ट्रॅक्टर चालकाचे जीवन, बनला राईस मिलचा मालक

Success Story । शेतकऱ्यांची आता अलीकडच्या काळात शेती करण्याची पद्धत बदलली आहे. पूर्वी शेतकरी पारंपरिक पिके घेत असायचे. परंतु या पिकांना प्रत्येक वर्षी हमीभाव मिळतोच असे नाही. कालांतराने या पिकांचा भाव पडत चालला आहे. आता आधुनिक पिकांना चांगला भाव मिळत आहे. अशातच केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक योजना (Government Scheme) राबवत आहेत. Mulching […]

Continue Reading
Success Story

Success Story । उच्चशिक्षित दाम्पत्याची कमाल! अवघ्या 5 महिन्यात केशरमधून मिळवले 8 लाख रुपये

Success Story । तरुणवर्गाला देखील शेतीचे महत्त्व समजले आहे. त्यामुळे अनेक तरुण गलेगठ्ठ असणाऱ्या पगाराची नोकरी सोडून शेती करत आहेत. विशेष म्हणजे आता पारंपरिक पिकांची लागवड न करता आधुनिक पिकांची लागवड केली जात आहे. आधुनिक पिकांना बाजारात चांगली मागणी असते. केशर हे जम्मू काश्मीरमध्ये पिकवले जाते. परंतु आता त्याचे भारतात देखील लागवड केली जात आहे. […]

Continue Reading
Success Story

Success Story । डाळिंबाच्या शेतीतून युवा शेतकऱ्यानं बक्कळ कमवलं! कमी खर्चात मिळवला लाखोंचा नफा

Success Story । पारंपारिक पिकांना फाटा देत अनेक शेतकरी विविध प्रयोगातून यशस्वी प्रयोग करत असल्याचे आपल्याला सध्या पाहायला मिळत आहे. आधुनिक शेतीत जास्त मेहनत करणे गरजेचे आहे. तरच तुम्हाला या शेतीत बक्कळ नफा होईल. अलीकडच्या काळात युवा वर्गदेखील लाखो रुपयांचा नफा मिळवत आहेत. काहीजण रासायनिक खतांचा वापर न करता सेंद्रिय खतांचा वापर करत आहेत. PM […]

Continue Reading
Success Story

Success Story । मानलं बुवा! सहा एकर चिकू बागेतून शेतकऱ्यानं मिळवला लाखोंचा नफा

Success Story । अनेकजण शेती करत नाही कारण शेतीत प्रत्येकवर्षी कोणत्या ना कोणत्या संकटांना सामोरे जावे लागते. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागतो. परंतु जर तुम्ही बाजाराचा अभ्यास करून शेती केली तर तुम्हाला त्याचा फायदा होईल. योग्य ते नियोजन आणि अथक मेहनतीतून तुम्ही लाखो रुपयांची कमाई करू शकता. जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर एका शेतकऱ्याने […]

Continue Reading
Success Story

Success Story । शेतकऱ्याचा नादच नाही! अवघ्या एका एकरात घेतले कोहळ्याचे पाच टन उत्पन्न

Success Story । फक्त अशिक्षित नाही तर आता सुशिक्षित लोकही शेतीकडे वळू लागले आहेत. कारण शेतीत आता नोकरी आणि व्यवसायापेक्षा जास्त पैसे मिळत आहेत. अनेकजण तर चांगला पगार असणारी नोकरी सोडून शेती करत आहेत, शेतकरी सध्या शेतीत विविध प्रयोग करत आहेत. आधुनिक पिकांमुळे शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा फायदा होत आहे. शेतीत फक्त कठोर मेहनत आणि योग्य […]

Continue Reading
Success Story

Success Story । शेतकऱ्याचा नादच खुळा! एक एकर लाल मिरचीतून मिळाले ३ लाखाचे उत्पन्न; कसं केलं नियोजन?

Success Story । मिरची हा स्वयंपाक घरातील एक महत्त्वाचा पदार्थ. मिरचीशिवाय भाज्यांना चव येत नाही. भारतात मोठ्या प्रमाणावर मिरीचीचे उत्पादन घेतले जाते. मागणी जास्त असल्याने क्वचितच मिरचीचे दर (Chilli rates) घसरलेले असतात. फक्त हिरवी नाही तर लाल मिरचीला देखील बाजारात चांगली मागणी असते. या मिरचीचा (Chilli) वापर प्रामुख्याने जेवणातील तडक्यासाठी केला जातो. Crop Insurance । […]

Continue Reading