Kisan Yojana

Kisan Yojana । पशुपालकांनो..! त्वरित करा पशु शेड योजनेसाठी अर्ज, सरकार देतंय 1 लाख 60 हजार रुपये

Kisan Yojana । शेतकऱ्यांसाठी सरकार वेळोवेळी मदत करत असते. ज्याचा फायदा त्यांना होतो. अनेकांना फक्त शेतीतून पाहिजे तसे उत्पन्न मिळवता येत नाही. त्यामुळे ते शेतीसोबत एखादा जोडव्यवसाय करतात. यात अनेक शेतकरी पशुपालनाचा व्यवसाय करतात. परंतु तुम्हाला जास्त नफा मिळवायचा असेल तर अशा गाई आणि म्हशींच्या जातींचे पालन करा ज्यातून तुम्हाला जास्त फायदा होईल. Soybean Rate […]

Continue Reading
PM Kisan Yojana

PM Kisan Yojana । धक्कादायक! ‘या’ जिल्ह्यातील २१ हजार शेतकऱ्यांना मिळणार नाही ‘पीएम किसान’ चा लाभ

PM Kisan Yojana । राज्य आणि केंद्र सरकार वेळोवेळी शेतकऱ्यांना मदत करत असते. ज्याचा त्यांना फायदा होत असतो. केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पीएम किसान योजनेची सुरुवात केली आहे. याचा देशभरातील करोडो शेतकरी लाभ घेत आहेत. पंतप्रधान किसान सन्मान (Kisan Yojana) या योजनेद्वारे शेतकऱ्यांना प्रत्येक चार महिन्यांनी दोन हजारांचा लाभ दिला जातो. Agriculture News । काय […]

Continue Reading
Kisan Loan Portal

Kisan Loan Portal । कर्ज मिळवणे झाले आणखी सोपे! सरकारने खास शेतकऱ्यांसाठी आणले एक पोर्टल

Kisan Loan Portal । शेतकऱ्यांना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये म्हणून सरकार सतत कोणत्या ना कोणत्या योजना (Government Schemes) राबवत असते. ज्याचा फायदा देशभरातील करोडो शेतकरी वर्गाला होतो. बऱ्याचवेळा शेतकऱ्यांना शेतमालाला योग्य तो हमीभाव न मिळाल्याने कर्ज घ्यावे लागते. काहीजण बँकेकडून कर्ज घेतात. परंतु त्यांचे व्याजदर जास्त असते. त्यामुळे शेतकऱ्यांवर जास्त ताण येतो. (Schemes […]

Continue Reading
Subsidy For Poultry

Subsidy For Poultry । आनंदाची बातमी! 25 लाखांचे अनुदान घेऊन करा लेयर कुक्कुटपालन, असा करा अर्ज

Subsidy For Poultry । राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत (National Livestock Campaigns) २०२१-२२ पासून उद्योजकता विकास या कार्यक्रमाची सुधारीत पुनर्रचना केली आहे. प्रती पशुची उत्पादकता वाढवणे, रोजगार निर्मिती, उद्योजकता विकास, एका छत्राखाली मांस, पशुधनाच्या वंशावळीत सुधारणा करणे, अंडी उत्पादन वाढविणे, बकरीचे दूध आणि लोकर हा या योजनेमागचा मुख्य उद्देश आहे. Success story । इंदापूरच्या पट्ठ्याने करून दाखवले! […]

Continue Reading
Dhananjay Munde

Dhananjay Munde । सर्वात मोठी बातमी! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार पीक विम्याचा अग्रीम

Dhananjay Munde । शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमाचा २५ टक्के अग्रीम दिवाळीच्या आत जमा करण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न असल्याची माहिती कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. धनंजय मुंडे हे नागपूर जिल्ह्यात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसानंतर शेतीच्या झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी ही माहिती दिली आहे. (Farmer […]

Continue Reading
Crop insurance

Crop insurance । खुशखबर! पहिल्या टप्प्यात सव्वाकोटी शेतकऱ्यांना मिळणार पीकविमा

Crop insurance । सोलापूर : शेतकऱ्यांना अवकाळी पाऊस, पूर यांसारख्या संकटांचा सामना करावा लागतो. परंतु नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. या नुकसानीपासून शेतकऱ्यांचे संरक्षण व्हावे यासाठी केंद्र सरकारने एक रुपयात पंतप्रधान पीक विमा योजना कृषी विभागामार्फत राबवली होती. एक कोटी ७० लाख ६७ हजार शेतकरी या योजनेत सहभागी झाले आहेत. जर तुम्हीही यात […]

Continue Reading
Shetmal Taran Karj Yojna

काय आहे शेतमाल तारण कर्ज योजना? जी शेतकऱ्यांना ठरतेय खूप फायदेशीर

शेतकऱ्यांना शेती करताना कधी कोणत्या समस्येचा सामना करावा लागेल हे सांगता येत नाही. अनेकदा त्यांना आर्थिक मदतीची गरज असते. परंतु काहीवेळा ती वेळेत उपलब्ध होत नाही. त्यामुळे त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. शेतकऱ्यांची हीच अडचण लक्षात घेऊन सरकारने शेतीमाल तारण योजनेला सुरुवात केली आहे. ज्याचे काही नियम आणि अटी आहेत. Chopan land । चोपण जमीनीची […]

Continue Reading
Pm Kusum Yojna

PM Kusum Yojna । पीएम कुसुम योजनेच्या नावाखाली शेतकऱ्यांची होत आहे फसवणूक; केंद्र सरकारचा इशारा, वाचा महत्त्वाची माहिती

PM Kusum Yojna । केंद्र सरकार शेतकऱ्यांना आर्थिकदृष्टीने फायदा व्हावा म्हणून अनेक योजनांची अंमलबजावणी करत असते. या योजनांचा शेतकरी देखील लाभ घेत असतात. यामध्ये पीएम किसान योजना असेल पीएम कुसुम योजना असेल अशा अनेक योजना शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने राबवल्या आहेत. यामध्ये जर आपण पीएम कुसुम योजना विषयी पाहिले तर शेतकऱ्यांना सिंचनासाठी सौर पंप खरेदी करण्यासाठी […]

Continue Reading
Sarkari Yojna

Sarkari Yojna । सरकारने शेतकऱ्यांसाठी घेतला धडाकेबाज निर्णय! ‘या’ योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेतीसाठी मिळणार रासायनिक खते

Sarkari Yojna । महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत केवळ “जॉब कार्ड धारण करणारे अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी आणि अनुसूचित जाती-जमातीचे शेतकरी फळबाग लागवडीकरिता २ हेक्टर क्षेत्र मर्यादेपर्यंत अनुदानास पात्र आहेत. राज्यामध्ये ८० % अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी असूनही त्यांच्याकडे जॉब कार्ड नसल्याकारणाने ते महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग […]

Continue Reading
Tar Kumpan Yojana Maharashtra 2023

Tar Kumpan Yojana Maharashtra 2023 । शेतीला तार कुंपण करण्यासाठी सरकार देतयं 90% अनुदान; असा करा अर्ज

Tar Kumpan Yojana Maharashtra 2023 । शेतकऱ्यांना शेती करताना अनेक नैसर्गिक आपत्तींचा सामना करावा लागतो. कधी नैसर्गिक आपत्ती तर कधी दुष्काळ तर कधी जंगली जनावर शेतकऱ्यांच्या शेतपिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान करत असतात. शेतकरी दिवस रात्र शेतीत काबाडकष्ट करतो आणि शेतीमध्ये आपलं पीक फुलवतो मात्र अनेक ठिकाणी जंगली प्राण्यांकडून शेतातील पिकाची मोठ्या प्रमाणात नासाडी केली जाते. […]

Continue Reading