Havaman Andaj । मोठी बातमी! या भागात आजही पाऊस पडण्याची शक्यता; जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज
Havaman Andaj । भारताच्या बहुतांश भागात थंडीचे आगमन झाले आहे. काही भागात तापमानात सातत्याने घसरण होताना दिसत आहे. त्यामुळे बर्फवृष्टी होत आहे. विशेषतः उत्तर भारत आणि हिमालयीन भागात थंडीचा प्रभाव अधिक दिसून येतो. भारतीय हवामान विभागाने सांगितले की, शनिवारी दिल्लीत ढगाळ वातावरण असेल आणि हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच, किमान तापमान 5 अंश सेल्सिअसपर्यंत […]
Continue Reading