Havaman Andaj

Havaman Andaj । येत्या 48 तासात मुसळधार पावसाची शक्यता, हवामान खात्याकडून मोठी अपडेट

हवामान

Havaman Andaj । डिसेंबर महिना निम्मा संपत आला तरी राज्याला पावसाचा (Rain in Maharashtra) फटका बसत आहे. यंदा पावसामुळे शेतकऱ्यांचे गणित कोलमडले आहे. रब्बी हंगामात पाऊस न पडल्याने पिके जळून गेली तर खरीप हंगामात अवकाळी पावसामूळे पिकांची नासाडी झाली. (Rain Update) त्याशिवाय देशात बहुतेक राज्यांमध्ये तापमानात घट झाल्याचे पाहायला मिळत आहे.

Devendra Fadanvis । मोठी बातमी! … तर सरकार करणार कांद्याची खरेदी, फडणवीसांनी दिली महत्त्वाची माहिती

13 ते 16 डिसेंबर दरम्यान पावसाचा अंदाज

आजही वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याने देशात 13 ते 16 डिसेंबर दरम्यान पावसाचा अंदाज वर्तवला आहे. पुढील दोन दिवसांत केरळ आणि माहेमध्ये हलका ते मध्यम पावसाची शक्यता (Weather Update ) वर्तवली आहे. राजधानी दिल्लीच्या तापमानात आणखी घट होऊ शकते. तर उत्तर भारतात थंडीची चाहूल लागली आहे. तसेच उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे तापमानात आणखी घट होईल. (IMD Weather Forecast)

Kisan Exhibition । शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 13 ते 17 डिसेंबरदरम्यान पुण्यात किसान प्रदर्शनाचे आयोजन

कोकण, मध्य महाराष्ट्राच्या काही भागात ढगाळ वातावरण असेल. आज आसाम, अरुणाचल प्रदेश आणि मेघालयमध्ये पाऊस पडू शकतो. त्याशिवाय आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये 13 आणि 14 डिसेंबरदरम्यान दाट धुके पडतील. याशिवाय पंजाब, उत्तर प्रदेश आणि हरियाणामध्ये धुके पडतील, 16 डिसेंबरला दक्षिणेकडील तामिळनाडू आणि पुद्दुचेरीमध्ये मुसळधार पाऊस पडेल.

Ethanol । इथेनॉल निर्मितीवर बंदी घातल्याने शेतकऱ्यांवर किती परिणाम होणार? जाणून घ्या

असे असेल महाराष्ट्राच हवामान

मागील चार दिवसांपासून देशाच्या तापमानात कमालीची घट झाल्याचे पाहायला आहे. काश्मीर आणि हिमालच प्रदेशासह हिमालयीन भागात बर्फवृष्टी होईल. आज दक्षिण भारतात पाऊस पडेल. पण महाराष्ट्रात आज हवामान कोरडं राहील. चेन्नई, केरळ, पुद्दुचेरी लक्षद्वीप, तामिळनाडू आणि कराईकल भागात आज मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने (IMD Update) वर्तवली आहे.

Property Rights । वडिलोपार्जित संपत्तीत मुलींचा किती हक्क? काय सांगतो कायदा? जाणून घ्या

दरम्यान, यंदा राज्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी कष्टाने पिकवलेले पीक वाया गेले आहे. शेतकरी आता केंद्र सरकारकडे मदतीची मागणी करत आहेत. पिकांची नासाडी झाल्याने भाज्यांचे, धान्यांचे दर गगनाला भिडू लागले आहेत. त्यामुळे आता सरकार शेतकऱ्यांना नुकसानभरपाई कधी देणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Onion Rate । शेतकऱ्यांसाठी चिंताजनक बातमी! जानेवारीपर्यंत कांद्याचे भाव उतरणार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *