Rain Update

Rain Update । बिग ब्रेकिंग! ‘या’ १९ जिल्ह्यात पडणार अतिमुसळधार पाऊस, जाणून घ्या हवामान खात्याचा इशारा

Rain Update । संपूर्ण राज्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ (Rain In Maharashtra) घातला आहे. अचानक आलेल्या पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. शेतकऱ्यांच्या डोळ्यांदेखत हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. आणखी दिवस पावसाचा असाच कहर (Heavy Rain In Maharashtra) सुरु राहणार असा सवाल शेतकऱ्यांना पडत आहे. डिसेंबर महिन्यात कडाक्याची थंडी पडते, परंतु यावर्षी चित्र […]

Continue Reading
Havaman Andaj

Havaman Andaj । शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ! राज्यावर अवकाळीचे संकट, पुढील 24 तासांत मुसळधार पावसाची शक्यता

Havaman Andaj । देशासह राज्याच्या हवामानात मागील काही दिवसांपासून खूप मोठा बदल झाला आहे. अवकाळी पावसाने (Heavy Rain) राज्याला अक्षरशः झोडपून काढले आहे. अचानक आलेल्या पावसाने शेतकऱ्यांची चांगलीच दैना उडत आहे. मुसळधार पावसामुळे (Heavy Rain in Maharashtra) शेतीचे खूप नुकसान झाले आहे. अनेक पिके जमीनदोस्त झाल्याचे पाहायला मिळत आहेत. त्यामुळे शेतकरीवर्ग हवालदिल झाला आहे. Success […]

Continue Reading
Havaman Andaj

Havaman Andaj । सर्वात मोठी बातमी! राज्यातील 18 जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट

Havaman Andaj । सध्या अवकाळी पावसाने राज्यभर थैमान घातले आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या शेत पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेली पीके पावसामुळे नष्ट झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. दरम्यान राज्यातील अनेक भागात आजही पाऊस पडू शकतो असा अंदाज हावामान विभागाने वर्तवला आहे. राज्यातील चार जिल्ह्यांना हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर 18 जिल्ह्यांना […]

Continue Reading
Unseasonal Rain

Unseasonal Rain । अवकाळी पावसाने टोमॅटोचे पीक उद्ध्वस्त, शेतकरी नुकसानभरपाईच्या प्रतीक्षेत

Unseasonal Rain । महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या समस्या वाढत आहेत. यापूर्वी शेतकऱ्यांच्या मालाला रास्त भाव मिळत नसल्याची चिंता होती, मात्र आता राज्यात झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ केली आहे. ऑक्टोबरमध्ये दुष्काळाने शेतकरी हैराण झाले असताना, नोव्हेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीने अडचणीत वाढ झाली आहे. अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. वाशीम जिल्ह्यातील कारंजा शहरातील रस्त्यांवर अवकाळी पावसाने पाणी […]

Continue Reading
Havaman Andaj

Havaman Andaj । अवकाळी पाऊस घालणार थैमान, मराठवाड्यासह नाशिकमध्ये गारपिटीचा इशारा; जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज

Havaman Andaj । मागच्या दोन-तीन दिवसापासून राज्यभर अवकाळी पावसाने (Unseasonal rain) थैमान घातले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अजून किती दिवस हा अवकाळी पाऊस कोसळणार? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आह. दरम्यान आज देखील हवामान विभागाने (Department of Meteorology) पावसाचा अंदाज जारी केला आहे. आज नाशिक जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता […]

Continue Reading
Havaman Andaj

Havaman Andaj । विदर्भासह ‘या’ ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता, जाणून घ्या हवामान खात्याचा अंदाज

Havaman Andaj । नोव्हेंबर महिना जवळपास संपत आला दिवसात कडाक्याची थंडी पडते. परंतु, देशासह राज्यात काहीसे वेगळे चित्र पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने (Rain in Maharashtra) हजेरी लावली आहे. मुसळधार पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडत आहे. या पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अनेक पिके पाण्याखाली गेली आहेत. Buffalo Rearing । पशुपालकांची […]

Continue Reading
Havaman Andaj

Havaman Andaj । विजांच्या कडकडाटासह आज पुन्हा अवकाळी पावसाचे थैमान! हवामान खात्याकडून अलर्ट जारी

Havaman Andaj । राज्याच्या हवामानात मागील काही दिवसांपासून मोठा बदल झाला आहे. राज्याला अवकाळी पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. मुसळधार पडत असणाऱ्या पावसामुळे (Heavy Rain) वातावरणातही गारवा जाणवत आहे. अवकाळी पावसामुळे बळीराजाचे खूप नुकसान होत आहे. अशातच आता विजांच्या कडकडाटासह आज पुन्हा अवकाळी पाऊस हजेरी लावणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने (IMD Alert) वर्तवला आहे. Success […]

Continue Reading
Unseasonal Rain

Unseasonal Rain । पुन्हा अवकाळी पावसाचा तडाखा, पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान

Unseasonal Rain । रविवारी राज्यातील अनेक जिल्ह्यांत अवकाळी पावसाने हजेरी लावली. गारपीट (Hail Storm) आणि वादळीवाऱ्यांसह मुसळधार पाऊस कोसळल्याने शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. हिवाळ्याच्या दिवसात राज्याला अवकाळी पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. आज आणि उद्याही पावसाचा जोर कायम राहील, असा अंदाज पुणे हवामान खात्याकडून (Indian Meteorological Department) व्यक्त करण्यात आला आहे. Sugarcane Workers । साखर […]

Continue Reading
Havaman Andaj

Havaman Andaj । पुढील ३-४ तास महत्त्वाचे, राज्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस कोसळणार; या ठिकाणी गारपिटीचा इशारा

Havaman Andaj । मागच्या काही दिवसापासून राज्यातील वातावरणामध्ये मोठे बदल होत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. नागरिकांना कधी कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागत आहे तर कधी उन्हाच्या झळा सोसाव्या लागत आहेत. तर कधी पाऊस देखील होत आहे. दरम्यान आता राज्याच्या अनेक भागात ढगाळ वातावरण निर्माण झाल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने काही […]

Continue Reading
Rain Update

Havaman Andaj । मोठी बातमी! या राज्यांमध्ये 28 नोव्हेंबरपर्यंत पाऊस पडेल, जाणून घ्या तुमच्या शहराची स्थिती

Havaman Andaj । आता देशभरात थंडीने आपले तीव्र स्वरूप दाखवायला सुरुवात केली आहे. घटत्या तापमानामुळे भारतातील विविध शहरांमध्ये ब्लँकेट आणि रजाईही बाहेर काढण्यात आली आहे. अशा स्थितीत हवामान खात्याचे म्हणणे आहे की, येत्या काही दिवसांत देशातील विविध राज्यांमध्ये हलका ते मुसळधार पाऊस पडू शकतो, त्यामुळे तापमानात मोठी घसरण होण्याची शक्यता आहे. Onion Price । कांद्यामुळे […]

Continue Reading