Havaman Andaj

Havaman Andaj । राज्यात थंडीचा जोर वाढण्याची शक्यता, तापमान घटल्याने अवकाळीचे संकट टळणार

Havaman Andaj । निम्मा नोव्हेंबर महिना संपत आला तरी राज्याच्या काही भागात अवकाळी पावसाने थैमान घातले (Heavy Rain Update) आहे. त्यामुळे अनेक शेतकरी धास्तावले आहेत. सध्या खरीप हंगामाच्या पिकांची काढणी सुरु आहे. अचानक आलेल्या पावसामुळे (Rain Update) शेतकऱ्यांची तारांबळ उडत आहे. अशातच आता राज्यात थंडीचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिवाय तापमानात देखील घट […]

Continue Reading
Havaman Andaj

Havaman Andaj । राज्याच्या अनेक भागात मुसळधार पाऊस! काही पिकांना फटका तर काही पिकांना फायदा

Havaman Andaj । सध्या राज्याच्या अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस बरसत असल्याचे पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, कराड, सातारा या भागामध्ये मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस झाला आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर तमिळनाडूमध्ये असलेल्या वाऱ्याची चक्रीय स्थिती दक्षिण-पूर्व अरबी समुद्र आणि लगतच्या केरळ किनारपट्टी जवळ आहे. त्यामुळे राज्यातील अनेक ठिकाणी पाऊस होत आहे. (Rain Update […]

Continue Reading
Havaman Andaj

Havaman Andaj । आज लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर मुसळधार पावसाची शक्यता, ‘या’ ठिकाणी अवकाळी बरसणार

Havaman Andaj । ऐन थंडीच्या दिवसात महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावलेली आपल्याला पाहायला मिळत आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सध्या बऱ्याच शेतकऱ्यांची खरीप पिकांची काढणी सुरू आहे मात्र अचानक बारसलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान आज लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर देखील राज्यात अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळणार […]

Continue Reading
Havaman Andaj

Havaman Andaj । ऐन थंडीत बसरणार मुसळधार पाऊस, काही तासांतच ‘या’ जिल्ह्यांत अवकाळीचा इशारा; हवामान विभागाने दिला अलर्ट

Havaman Andaj । सध्या वातावरणामध्ये वेगवेगळे बदल झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. सध्या थंडी मोठ्या प्रमाणात वाजत असून ऐन हिवाळ्यात ढगाळ वातावरण तयार झाला असून देशातील काही भागात पावसाच्या सरी कोसळत आहेत. त्यामुळे नागरिकांना कधी उकाडा, कधी थंडी त्याचबरोबर कधी पावसाचा देखील सामना करावा लागतोय. या पावसामुळे शेतकऱ्यांची देखील मोठी तारांबळ उडाली आहे. (Havaman Andaj) […]

Continue Reading
Havaman Andaj

Havaman Andaj । सावधान! राज्यासह देशातील या भागात पडणार मुसळधार पाऊस; हवामान विभागाने दिला इशारा

Havaman Andaj । सध्या राज्याच्या दक्षिण भागामध्ये पावसाला पोषक हवामान तयार झाले आहे. यातच राज्याच्या अनेक भागात ढगाळ हवामान होत असल्याने तापमानात वाढ होऊन थंडी कमी झाली आहे. दरम्यान आज (ता. ७) कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात जोरदार वारे, विजांसह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग, […]

Continue Reading
Havaman Andaj

Havaman Andaj । महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये पडणार मुसळधार पाऊस; हवामान विभागाने दिली मोठी अपडेट

Havaman Andaj । देशाच्या वरच्या भागात हवामान कोरडे राहील तर काही ठिकाणी सखल भागात हलका व मुसळधार पाऊस सुरू आहे. मात्र देशाची राजधानी दिल्लीसह अनेक भागात प्रदूषणाने कहर केला आहे. दरम्यान, दक्षिण भारतात पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्यानुसार, दक्षिण द्वीपकल्पात 4 ते 8 नोव्हेंबर दरम्यान मुसळधार पाऊस पडणार आहे. […]

Continue Reading
Havaman Andaj

Havaman Andaj । पुढील ५ दिवस ‘या’ भागात मुसळधार पाऊस; हवामान विभागाने दिली मोठी अपडेट

Havaman Andaj । देशातील काही राज्यांमध्ये हवामानात बदल झाल्याने हलक्या थंडीला सुरुवात झाली आहे. सकाळी आणि संध्याकाळी थंडी जाणवत आहे. त्याच वेळी, भारताच्या दक्षिणेकडील राज्यांमध्ये पाऊस सुरू आहे. मैदानी भागात कोरडे हवामान आहे. तर, डोंगरावर बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. या संदर्भात, आयएमडीने सांगितले की, तामिळनाडू आणि केरळमध्ये 30 ऑक्टोबरपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच, पुढील […]

Continue Reading
Havaman Andaj

Havaman Andaj । आज कुठे पाऊस होणार? जाणून घ्या एका क्लिकवर

Havaman Andaj । पुढील पाच दिवस देशाच्या बहुतांश भागात पावसाची शक्यता नाही. भारतीय हवामान खात्याने म्हणजेच IMD ने म्हटले आहे की दक्षिण भारतातील काही भाग वगळता पुढील पाच दिवस हवामानात कोणताही महत्त्वपूर्ण बदल दिसणार नाही. IMD ने म्हटले आहे की 29 आणि 30 ऑक्टोबर रोजी तामिळनाडू आणि केरळमध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो. याआधीही […]

Continue Reading
Havaman Andaj

Havaman Andaj । पुढील २४ तासांत या ठिकाणी कोसळणार पाऊस; जाणून घ्या हवामान विभागाचा अंदाज

Havaman Andaj । देशात हवामान बदलू लागले आहे. अनेक भागात थंडी वाढली आहे. त्याचवेळी, हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, येत्या तीन दिवसांत छत्तीसगडमध्ये कमाल आणि किमान तापमानात कोणताही मोठा बदल होण्याची शक्यता नाही. सध्या काही दिवस असेच वातावरण राहण्याची शक्यता आहे. तर मध्य प्रदेशात हवामान कोरडे आहे. कमाल तापमान स्थिर झाले आहे. Eknath Shinde । शेतकरी बापाने […]

Continue Reading
Havaman Andaj

Havaman Andaj । मोठी बातमी! देशातील ‘या’ ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता

Havaman Andaj । हवामान विभागाच्या माहितीनुसार, २४ आणि २५ ऑक्टोबर रोजी नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये बहुतांश ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस आणि काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. ओडिशाच्या किनारी जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. 24 आणि 25 ऑक्टोबर रोजी पश्चिम बंगालच्या किनारी जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी हलका ते […]

Continue Reading