Care of Calves

Care of Calves । वासराची जन्मानंतर शिंगे कधी जाळावीत? जन्माच्या वेळी कशी काळजी घ्यावी? जाणून घ्या

Care of Calves । वासराचा जन्म होताच सर्वप्रथम त्याचा श्वासोच्छवास चालू असल्याची खात्री करावी, नंतर त्याचे नाक, तोंड स्वच्छ करावे. नवजात वासराला उलटे करून उंच धरावे आणि नाक व तोंडातील चिकट द्राव काढून टाकवा. गाय वासराला चाटू लागते, त्यामुळे वासराची रक्ताभिसरणाची क्रिया सुरू होते. गायीला वासराला चाटू द्यावे, त्यामुळे जार पडण्यास मदतच होते. पण तसे […]

Continue Reading
Agriculture Law

Agricultural Laws । पाईपलाईनसाठी तुमच्या शेजारचा शेतकरी तुम्हाला अडवतोय का? या कायद्याने तुम्ही करू शकता कारवाई; जाणून घ्या

Agricultural Laws । जमीन बागायत करण्यासाठी शेतकरी आटोकाट प्रयत्न करीत असतात. शक्य असेल तेथून पाईप लाईन टाकून जमीन बागायत करण्याकडे शेतकऱ्याचा कल असतो. पाईपलाईनमुळे आता लांबच्या ठिकाणावरून पाणी आणणे शक्य झाले आहे. अशा वेळी दुसऱ्या शेतकऱ्यांच्या शेतातून पाईपलाईन आणावी लागते व त्यामुळेदेखील – शेतकऱ्यांमध्ये वाद होतांना आपण पाहतो. Success Story । नादच खुळा! मत्स्यपालन करण्यासाठी […]

Continue Reading
Success Story

Success Story । नादच खुळा! मत्स्यपालन करण्यासाठी इंजिनिअरची नोकरी सोडली, आता वार्षिक 40 लाखांपर्यंत नफा, वाचा यशोगाथा

Success Story । देशात मत्स्यपालन व्यवसाय वेगाने वाढत आहे. हा असा व्यवसाय आहे ज्याद्वारे प्रचंड नफा मिळवता येतो. आज आम्ही तुम्हाला अशा व्यक्तीची गोष्ट सांगणार आहोत ज्याने बीटेक पदवी पूर्ण केल्यानंतर मत्स्यपालन व्यवसाय सुरू केला आणि आज तो लाखोंचा नफा कमावत आहे. उत्तर प्रदेशातील गाझियाबाद जिल्ह्यातील मोदी नगर तहसीलमधील तलाला देहाट येथील रहिवासी असलेल्या रजनीश […]

Continue Reading
Duck farming

Duck Farming । अशा प्रकारे बदक पालन सुरू करा, दुप्पट नफा मिळेल, जाणून घ्या सविस्तर माहिती

Duck Farming । शेतकऱ्यांना फक्त शेतीतून नफा मिळत नाही, त्यासाठी त्यांना शेतीसोबतच इतर कामेही करावी लागतात. तुम्हालाही शेतीतून उत्पन्न वाढवायचे असेल, तर आम्ही तुमच्यासाठी शेतीसोबतच बदक पालन घेऊन आलो आहोत. त्यामुळे शेतकऱ्यांना कमी खर्चात अधिक नफा मिळू शकतो. बदक पालनासाठी शेतकऱ्यांना जास्त कष्ट करण्याची गरज नाही. कारण लहान तलाव, भात आणि मक्याच्या शेतातही शेतकरी त्यांचे […]

Continue Reading
Dairy Farming Tips

Dairy Farming Tips । मुऱ्हा म्हैस पशुपालकांसाठी ठरते वरदान, सरकार तिच्या खरेदीवर देतंय 50% अनुदान

Dairy Farming Tips । भारतात, बहुतांश शेतकरी अतिरिक्त उत्पन्नासाठी शेतीसोबतच गायी आणि म्हशींचे पालनपोषण करतात. (Rearing of cows and buffaloes) यातून त्यांना चांगल्या प्रमाणात दूध मिळते आणि त्याची विक्री करून त्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळते. जर आपण चांगल्या प्रजातींबद्दल बोललो, तर गाय आणि म्हशीच्या अनेक दुधाळ प्रजाती भारतात आढळतात. यापैकी गीर जातीची गाय आणि म्हशीची मुऱ्हा […]

Continue Reading
Havaman Andaj

Havaman Andaj । सावधान! पुढील ४८ तासांत गारपिटीसह मुसळधार पावसाची शक्यता

Havaman Andaj । राज्याच्या काही भागात थंडीची चाहूल लागली आहे. ही थंडी काही पिकांसाठी खूप फायदेशीर आहे. येत्या काही दिवसात थंडीचा जोर वाढण्याची शक्यता आहे. याशिवाय उत्तर भारतातील दिल्ली, उत्तर प्रदेशासह इतर राज्यात देखील थंडीचा कडाका वाढला आहे. अशातच आता पुन्हा एकदा हवामान खात्याने महाराष्ट्राच्या (IMD Update) काही जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे. Jowar Bajar […]

Continue Reading
Jowar Bajar Bhav

Jowar Bajar Bhav । गगनाला भिडले ज्वारीचे दर, क्विंटलला मिळतोय ‘इतका’ भाव, जाणून घ्या

Jowar Bajar Bhav । यंदा पावसामुळे सर्वच शेतकऱ्यांचे बजेट कोलमडले आहे. वेळेत पाऊस (Rain in Maharashtra) न पडल्याने अनेक पिके जळून गेली आहेत. कमी उत्पादनामुळे धान्यांचे दर (Crop Price) वाढले आहेत. यात ज्वारीचा (Jowar) देखील समावेश आहे. सोलापूर जिल्ह्यातील ज्वारी हे मुख्य पीक आहे. येथे ज्वारीचे विक्रमी उत्पादन घेण्यात येते. त्यापाठोपाठ मराठवाड्यात उत्पादन घेतले जाते. […]

Continue Reading
Organic Farming

Organic Farming । सेंद्रिय शेतीसाठी सरकार देतंय 70 हजार ते 25 लाखापर्यंत अनुदान! त्वरित घ्या लाभ

Organic Farming । शेतीमध्ये उत्पादन वाढवण्यासाठी रसायनांचा (Chemicals) सर्रास वापर केला जात असल्याने यामुळे जमिनीतील उत्पन्नाची ताकद कमी होत आहे. लोकांच्या आरोग्यावर या रसायनांचा विपरीत परिणाम होत आहे. फळे, भाजीपाला आणि धान्यांमध्ये काही प्रमाणात खते आणि कीटकनाशके शिल्लक असल्याचे अनेक संशोधनातून समोर आले आहे. Animal Husbandry Schemes । शेवटची संधी! पशूसंवर्धन विभागाच्या योजनांना अर्ज करण्यासाठी […]

Continue Reading
Animal Husbandry Schemes

Animal Husbandry Schemes । शेवटची संधी! पशूसंवर्धन विभागाच्या योजनांना अर्ज करण्यासाठी उरला फक्त १ दिवस

Animal Husbandry Schemes । सध्या मोठ्या प्रमाणात पशुपालन (Animal Husbandry) केले जात आहे. शेतीसोबत (Agriculture) केलेल्या या व्यवसायामुळे शेतकऱ्यांना याचा सर्वात मोठा फायदा होत आहे. अनेकांचा उदरनिर्वाह या व्यवसायावर चालतो. या व्यवसायात जर जास्त नफा मिळवायचा असेल तर जास्त नफा मिळवून देणाऱ्या जनावरांची निवड करावी लागते. सरकार पशुपालकांसाठी सतत वेगवेगळ्या योजना (Government Schemes) सुरु करत […]

Continue Reading
Success Story

Success Story । शेतकऱ्याची कमाल! शिमला मिरचीतून कमावतोय लाखो रुपये, असं केलं नियोजन

Success Story । हल्ली शेतकऱ्यांचा आधुनिक पिकांकडे जास्त कल वाढत चालला आहे. विविध पिके घेतल्याने शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होत आहे. अनेकजण लाखो रुपयांची नोकरी सोडून शेती करत आहेत. विशेष म्हणजे आता उच्च शिक्षित तरुण नोकरी न करता शेतीत (Agriculture) विविध प्रयोग करत आहे. अशाच एका शेतकऱ्याने शिमला मिरचीच्या शेतीतून आपले नशीब आजमावले आहे. Land Rights […]

Continue Reading