Onion Farmer

Onion Farmer । कांदा उत्पादकांसाठी आनंदाची बातमी, केंद्रानं घेतला महत्वाचा निर्णय

Onion Farmer । केंद्र सरकारने सध्या कांदा निर्यातबंदी (Onion Export Ban) करण्याच्या निर्णय घेतला आहे. त्याविरोधात राज्यातील शेतकऱ्यांमध्ये केंद्र सरकारविरोधात (Central Govt) संताप आहे. सरकारच्या याच निर्णयामुळे कांद्याचे दर (Onion Rate) चांगलेच पडले आहेत. मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. एकंदरीतच कांद्याने यंदा शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. (Onion price falls down) Urea Subsidy । […]

Continue Reading
Urea Subsidy

Urea Subsidy । अशाप्रकारे मिळते युरिया खतासाठी अनुदान, जाणून घ्या सविस्तर

Urea Subsidy । शेती भारतात मोठ्या प्रमाणावर केली जात आहे. शेतकरी आता शेतीत पारंपरिक पिके न घेता आधुनिक पिके (Modern crops) घेत आहेत. ज्याचा त्यांना फायदा होत आहे. पिके चांगल्या प्रकारे यावीत, यासाठी शेतकरी युरिया खताचा (Urea fertilizer) वापर करतात. युरियामुळे मातीमधील आवश्यक पोषकतत्वांची कमतरता भरून पिकांची वाढ चांगली होते. Brinjal Rate । वांग्याच्या दरात […]

Continue Reading
Brinjal Rate

Brinjal Rate । वांग्याच्या दरात मोठी वाढ, जाणून घ्या आजचे दर

Brinjal Rate । यंदा परतीच्या पावसाचा (Rain in Maharashtra) शेतीवर खूप मोठा परिणाम झाल्याचे पाहायला मिळत आहे. अजूनही शेतात पाणीच-पाणी आहे. पाण्यामुळे अनेक भागात शेतात जाणे कठीण झाले आहे. याचा फटका भाजीपाल्यांना (Vegetables) झाला आहे. त्याशिवाय आवक देखील मर्यादीत आहे. या कारणास्तव मागील दोन आठवड्यापासून भाजीपाला दरात (Vegetables price) कमालीची वाढ झाली आहे. Electric Bike […]

Continue Reading
Electric Bike

Electric Bike । भारीच की राव! मालवाहतूक करणारी इलेक्ट्रिक बाईक, किंमतही आहे खूपच कमी

Electric Bike । शेतीत (Agriculture) आता अनेक बदल झाले आहेत. बाजारात विविध यंत्रे (Agriculture Machines) दाखल होऊ लागली आहेत. ज्याच्या मदतीने शेतकऱ्यांची शेतातील कामे सहज आणि जलदगतीने होतात. शिवाय यासाठी जास्त खर्च देखील होत नाहीत. परंतु, शेतकऱ्यांना बाजारात आपला शेतमाल नेण्यासाठी मोठी जोखीम घ्यावी लागते. अनेकदा यातून अपघातदेखील होतात. याच शेतकऱ्यांसाठी आता आनंदाची बातमी आहे. […]

Continue Reading
Milk Subsidy

Milk Subsidy । दूध दराबाबत राधाकृष्ण विखे-पाटलांनी केली सर्वात मोठी घोषणा

Milk Subsidy । शेतकऱ्यांवर यंदा मोठे संकट आले आहे. पाऊस नसल्याने अनेक पिके जळून गेली आहेत. त्यामुळे चारा खूप महाग झाला आहे. शिवाय दुधाचे दर (Milk Rate) खूप कमी झाले आहेत. पशुपालकांना (Cattle breeders) याचा मोठा फटका सहन करावा लागत आहे. दर कमी (Milk Rate Falls Down) झाल्याने पशुपालकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. याच […]

Continue Reading
Eknath Shinde

Eknath Shinde । कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांंसाठी आनंदाची बातमी! मुख्यमंत्र्यांनी केली मोठी घोषणा

Eknath Shinde । अवकाळी पाऊस, गारपीटीमुळे अनेक शेतकऱ्यांचे खूप नुकसान झाले आहे. शेतकरी सरकारकडून मोठ्या मदतीची अपेक्षा करत आहेत. आर्थिक नुकसान झाल्याने काही शेतकरी टोकाचे पाऊल उचलत असल्याचेही समोर आले आहे. सध्या हिवाळी अधिवेशन (Assembly Winter Session) सुरु आहे. या अधिवेशनात कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांंसाठी मुख्यमंत्र्यांनी (Eknath Shinde) मोठी घोषणा केली आहे. Havaman Andaj । […]

Continue Reading
Havaman Andaj

Havaman Andaj । मोठी बातमी! पुढील २४ तासांत अवकाळी पाऊस धुमाकूळ घालणार; या राज्यांना झोडपून काढणार

Havaman Andaj । गेल्या काही दिवसांपासून भारतातील विविध राज्यांमध्ये थंडीचे प्रमाण वाढले आहे. परिस्थिती अशी आहे की, दिल्ली, पंजाब, हरियाणा, चंदीगड-दिल्ली आणि उत्तर प्रदेशच्या विविध जिल्ह्यांमध्ये सकाळी आणि संध्याकाळी तापमान 10 अंश सेल्सिअसपर्यंत नोंदवले जात आहे. हवामान खात्याने जारी केलेल्या ताज्या अपडेटनुसार, उत्तर-पश्चिम राजस्थान, पूर्व मध्य प्रदेश, उत्तर छत्तीसगड, उत्तर झारखंड आणि पश्चिम बिहारमध्ये दाट […]

Continue Reading
Rain

Havaman Andaj । शेतकऱ्यांसाठी चिंताजनक बातमी! देशातील अनेक राज्यांमध्ये पुढील २४ तासांत मुसळधार पावसाचा इशारा, जाणून घ्या तुमच्या शहराची स्थिती

Havaman Andaj । देशभरातील विविध राज्यांमध्ये थंडीचा कहर सातत्याने वाढत आहे. तसेच गेल्या काही दिवसांपासून दक्षिणेकडील राज्यांमध्ये पडणाऱ्या पावसामुळे तापमानात कमालीची घट होत आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पंजाब, हरियाणा, चंदीगड-दिल्ली, उत्तर प्रदेश, उत्तर राजस्थान आणि मध्य प्रदेशच्या बहुतांश भागात किमान तापमान 5 ते 10 अंश सेल्सिअस दरम्यान आहे. याशिवाय उत्तर पंजाब, दक्षिण ओडिशा, छत्तीसगड, […]

Continue Reading
Wheat Production

Wheat production । यंदाही गव्हाच्या उत्पन्नात घट होणार का? जाणून घ्या काय असू शकते कारण

Wheat production । रब्बी हंगामातील मुख्य पीक गव्हाची पेरणी देशभरातील बहुतांश राज्यांमध्ये सुरू झाली आहे. ज्या राज्यांमध्ये पेरण्या मागे पडल्या आहेत, त्याही लवकर पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. गहू उत्पादनात भारत अव्वल आहे. भारतातून अनेक देशांमध्ये गहू निर्यात केला जातो. मात्र, गेल्या काही वर्षांत गव्हाच्या उत्पादनात घट होत आहे, ही भारतासाठी चिंतेची बाब आहे. त्याचबरोबर […]

Continue Reading
Onion Rate

Onion Rate | दहा दिवसांत कांद्याच्या दरात सर्वाधिक घसरण, पाहा बाजारातील परिस्थिती

Onion Price । कांद्याने (Onion) यंदा शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. कांद्याच्या दरावर (Onion rate) नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र सरकारने कांद्याची निर्यातबंदी (Onion export ban) केली आहे. याचा सर्वात जास्त फटका शेतकऱ्यांना आणि कांदा व्यापाऱ्यांना बसला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे (Onion export) शेतकरी आणि व्यापाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले असून त्यांचे आर्थिक बजेट कोसळले आहे. Rabi Sowing […]

Continue Reading