Unseasonal Rain

Unseasonal Rain । शेतकऱ्यांना मोठा फटका! अवकाळी पावसामुळे ३८ हजार हेक्‍टरवरील शेतीचे नुकसान

Unseasonal Rain । शेतकऱ्यांना दरवर्षीप्रमाणे यंदाही निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसला आहे. ऐन थंडीच्या दिवसात देशाच्या अनेक भागात अवकाळी पावसाने (Unseasonal Rain in Maharashtra) थैमान घातले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे (Rain in Maharashtra) हजारो हेक्‍टरवर असणारी शेती अक्षरशः जमीनदोस्त झाली आहे. Success Story । शेतकऱ्याची बातच न्यारी! विषमुक्त स्ट्रॉबेरी शेती […]

Continue Reading
Success story

Success story । शेतकऱ्याची बातच न्यारी! विषमुक्त स्ट्रॉबेरी शेती पॅटर्न, कमी खर्चात मिळतंय जास्त उत्पन्न

Success story । शेतकरी आता नवनवीन पिकांचा प्रयोग करू लागले आहेत. ज्याचा त्यांना खूप फायदा होत आहे. पूर्वी शेतीत फक्त पारंपरिक पिकांचं उत्पन्न घेतलं जायचं. पण प्रत्येक वर्षी शेतमालाला चांगला हमीभाव मिळेलच असे नाही. त्यामुळे पारंपरिक पिकांना फाटा देत शेतकरी आता आधुनिक पिकांकडे (Modern crops) वळले आहेत. Land Acquisition Act । काय आहे भूसंपादन कायदा? […]

Continue Reading
Land Acquisition Act

Land Acquisition Act । काय आहे भूसंपादन कायदा? शेतकऱ्यांना त्याचा कसा होतो फायदा? जाणून घ्या

Land Acquisition Act । भूसंपादन कायदा हा सार्वजनिक उद्देशांसाठी जमीन संपादन (Land acquisition) करण्यासाठी सरकारने लागू केलेला एक महत्त्वाचा कायदा आहे. पायाभूत सुविधा प्रकल्प, औद्योगिक विकास किंवा शहरीकरणाच्या उद्देशाने भूसंपादन करण्यात येते, हे लक्षात घ्या. कायद्यानुसार जमीन मालकांची जमीन अधिग्रहित करण्यापूर्वी सरकारने (Government) त्यांची संमती घ्यावी लागते. Agriculture News । मोठी बातमी! देशातील 199 आणि […]

Continue Reading
Agriculture News

Agriculture News । मोठी बातमी! देशातील 199 आणि राज्यातील 11 कृषी हवामान केंद्र बंद होणार

Agriculture News । मागील काही वर्षात अवकाळी पावसाचे (Unseasonal rain) प्रमाण झपाट्याने वाढले आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना सतत विविध संकटाचा सामना करावा लागत आहे. या संकटांमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान देखील होत आहे. अशातच आता शेतकऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. सरकारच्या आणखी एका निर्णयामुळे (Government decisions) शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. Farmers Protest । काय आहे […]

Continue Reading
Farmers Protest

Farmers Protest । काय आहे हमीभाव कायदा? ज्यासाठी केले जातेय आंदोलन

Farmers Protest । आजपासून पंजाब (Punjab) आणि हरियाणातील (Haryana) शेतकऱ्यांकडून केंद्र सरकारविरोधात आंदोलन (Punjab Haryana Farmers Protest) करणार आहेत. चलो दिल्लीचा नारा देत शेतकरी शंभू बॉर्डरमार्गे दिल्लीतील जंतर-मंतर मैदानापर्यंत ट्रॅक्टर मोर्चा आणणार आहे. याच पार्श्वभूमीवर सरकारने (Central Govt) मोठा निर्णय घेतला आहे. 12 मार्चपर्यंत राजधानी दिल्लीत कलम 144 (Section 144) लागू केले आहे. Havaman Adnaj […]

Continue Reading
Havaman adnaj

Havaman adnaj । शेतकऱ्यांनो सावधान, ‘या’ ठिकाणी वादळी वाऱ्यासह तुफान पावसाची शक्यता, जाणून घ्या

Havaman adnaj । राज्यातील शेतकरी यंदा निसर्गापुढे हैराण झाले आहेत. वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या (Western Disturbance) प्रभावामुळे देशासह राज्यातील वातावरणात सतत बदल (Change in environment) होताना दिसत आहे. यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. सध्या थंडीचे दिवस सुरु आहे. पण या दिवसात देखील राज्यातील थंडी गायब झाली आहे. देशातील अनेक भागात पावसाने हजेरी (Rain in Maharashtra) लावली […]

Continue Reading
Success story

Success story । व्वा रे पठ्ठया! कपाशीला फाटा देत केली तुरीची लागवड, आज कमावतोय लाखो रुपये; कसे ते जाणून घ्या

Success story । हल्ली उच्च शिक्षित तरुणवर्ग देखील शेती करू लागला आहे. युवा शेतकरी सतत शेतीत नवनवीन प्रयोग करू लागला आहे. यामुळे त्यांच्या उत्पन्नात देखील वाढ होत आहे. शेतकरी पूर्वी फक्त पारंपरिक पिकांचे उत्पादन घेत होते. पण आता शेतकरी आधुनिक पिकांचे (Modern crops) उत्पादन घेऊ लागले आहेत. आधुनिक पिकांच्या माध्यमातून शेतकरी लाखो रुपये कमावत आहेत. […]

Continue Reading
Milk Rate

Milk Rate । पशुपालकांना मोठा धक्का! दुधाच्या दरात पुन्हा घसरण

Milk Rate । अनेक शेतकरी शेतीसोबत पशुपालनाचा व्यवसाय (Animal husbandry business) करतात. हा असा व्यवसाय आहे ज्यात शेतकऱ्यांना शेती करत करत भरघोस नफा मिळतो. पण जर तुम्हाला या व्यवसायात (Animal husbandry) चांगला नफा मिळवायचा असेल तर तुम्हाला भरघोस उत्पन्न मिळवून देणाऱ्या पशूंच्या जातींची निवड करावी लागेल. पण सध्या हा व्यवसाय अडचणीत आला आहे. कारण दुधाचे […]

Continue Reading
Crop Insurance

Crop Insurance । मोठी बातमी! ‘या’ तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला पीकविमा परतावा

Crop Insurance । शेतकऱ्यांना अनेक संकटांचा सामना करत शेती करावी लागते. दरवर्षी शेतमालाला योग्य भाव मिळतोच असे नाही. अनेकदा शेतकरी कर्ज (Agri loan) न फेडता आल्याने टोकाचा निर्णय घेतात. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक योजना (Government schemes) सुरु केल्या आहेत. त्यापैकी एक योजना म्हणजे पीकविमा योजना (Crop Insurance Scheme) होय. लाखो शेतकरी […]

Continue Reading
Farmers Protest

Farmers Protest । शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने लागू केले कलम 144, इंटरनेट सेवाही बंद

Farmers Protest । विविध मागण्यांसाठी नवी दिल्ली या ठिकाणी पंजाब (Punjab) आणि हरियाणातील (Haryana) शेतकऱ्यांकडून 13 फेब्रुवारी 2024 रोजी केंद्र सरकारविरोधात (Central Govt) आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. यानुसार शेतकऱ्यांनी आंदोलनाची तयारी पूर्ण केली आहे. चलो दिल्लीचा नारा देत शेतकरी शंभू बॉर्डरमार्गे दिल्लीतील जंतर-मंतर मैदानापर्यंत ट्रॅक्टर मोर्चा आणणार आहे. (Farmers Protest In New Delhi) […]

Continue Reading